• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राबविणार ‘टीबी मुक्त भारत’ विशेष अभियान – राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची घोषणा

आरोग्य विभाग, महापालिका, रेड क्रॉस आणि विद्यापीठांचा संयुक्त सहभाग; जनजागृतीसह तपासणी मोहिमेला गती

admin by admin
May 6, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राबविणार ‘टीबी मुक्त भारत’ विशेष अभियान – राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची घोषणा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये व्यापक स्वरूपात ‘टीबी मुक्त भारत’ अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केली. लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या भागांमध्ये क्षयरोगाचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्याचा आरोग्य विभाग, मुंबई महानगरपालिका, रेड क्रॉस सोसायटी तसेच विविध विद्यापीठांच्या सहकार्याने ही मोहीम हाती घेतली जाणार आहे. राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी रेड क्रॉस सोसायटीच्या महाराष्ट्र शाखेची बैठक तसेच राज्यातील तीन विद्यापीठांच्या कुलगुरूंची स्वतंत्र बैठक पार पडली. त्यावेळी राज्यपालांनी या अभियानाची रूपरेषा स्पष्ट केली. कुर्ल्यासह मुंबईतील विविध झोपडपट्टी भागांमध्ये क्षयरोग तपासणी, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या सूचनेनुसार देशभरात ‘टीबी मुक्त भारत’ अभियान राबविले जात असले तरी महानगरांतील झोपडपट्ट्यांमध्ये अधिक प्रभावी उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.

क्षयरोगाचे निदान वेळेत झाल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याने आरोग्य विभाग आणि पालिकेमार्फत विशेष तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. रेड क्रॉस महाराष्ट्र शाखेकडून टीबी संदर्भातील माहिती, शिक्षण आणि जनजागृती मोहिमा राबवल्या जातील. या उपक्रमात एनसीसी, स्काऊट-गाईड, रोटरी क्लब तसेच युवा रेड क्रॉस स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे. क्षयरुग्णांना पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्यासाठीही विशेष व्यवस्था करण्याच्या सूचना राज्यपालांनी दिल्या. रेड क्रॉस सोसायटीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आपले कार्य अधिक जोमाने सुरू ठेवावे तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये कामकाज थांबले आहे तेथे नव्याने उपक्रम सुरू करावेत, असे निर्देश त्यांनी दिले. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यांना लोक भवनातर्फे गौरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कृत्रिम प्रज्ञा (AI) तंत्रज्ञानाच्या सहाय्याने क्षयरोगाचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या झोपडपट्ट्या शोधण्याच्या कार्यात विद्यापीठांनी सहकार्य करावे, अशी सूचनाही राज्यपालांनी केली. बैठकीला रेड क्रॉस महाराष्ट्र शाखेचे उपाध्यक्ष सुरेश देवरा यांच्यासह पदाधिकारी तसेच मुंबई, ‘बाटू’ आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.

Previous Post

इयत्ता सहावीच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी; जूनपासून राज्यभर अंमलबजावणी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

Next Post

विजय मुख्यमंत्रिपद स्वीकारणार? TVK च्या गोटात हालचालींना वेग, तारीखही ठरली!

admin

admin

Next Post
विजय मुख्यमंत्रिपद स्वीकारणार? TVK च्या गोटात हालचालींना वेग, तारीखही ठरली!

विजय मुख्यमंत्रिपद स्वीकारणार? TVK च्या गोटात हालचालींना वेग, तारीखही ठरली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘वंदे मातरम्’चा अपमान आता दंडनीय गुन्हा! – केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

‘वंदे मातरम्’चा अपमान आता दंडनीय गुन्हा! – केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

May 6, 2026
पनवेलमध्ये उभारले जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘स्कायला अॅक्वेरियम’ आणि ‘सी लायन’ केंद्र – मंत्री नितेश राणे

पनवेलमध्ये उभारले जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘स्कायला अॅक्वेरियम’ आणि ‘सी लायन’ केंद्र – मंत्री नितेश राणे

May 6, 2026
मराठीच्या भूमीत हिंदीची सक्ती का? मनसे आणि ठाकरे गट आक्रमक; आंदोलनाचा इशारा!

मराठीच्या भूमीत हिंदीची सक्ती का? मनसे आणि ठाकरे गट आक्रमक; आंदोलनाचा इशारा!

May 6, 2026
मुंबई मोनोरेल मेअखेरीस पुन्हा धावणार? सुरक्षा चाचण्यांना पुढील आठवड्यात सुरुवात

मुंबई मोनोरेल मेअखेरीस पुन्हा धावणार? सुरक्षा चाचण्यांना पुढील आठवड्यात सुरुवात

May 6, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,038)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (443)
  • नवी मुंबई (201)
  • नागपूर (91)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (921)
  • पुणे जिल्हा (196)
  • महाराष्ट्र (1,275)
  • मुंबई (3,018)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (234)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (387)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (187)

Follow Us

Recent News

‘वंदे मातरम्’चा अपमान आता दंडनीय गुन्हा! – केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

‘वंदे मातरम्’चा अपमान आता दंडनीय गुन्हा! – केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

May 6, 2026
पनवेलमध्ये उभारले जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘स्कायला अॅक्वेरियम’ आणि ‘सी लायन’ केंद्र – मंत्री नितेश राणे

पनवेलमध्ये उभारले जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘स्कायला अॅक्वेरियम’ आणि ‘सी लायन’ केंद्र – मंत्री नितेश राणे

May 6, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
‘वंदे मातरम्’चा अपमान आता दंडनीय गुन्हा! – केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

‘वंदे मातरम्’चा अपमान आता दंडनीय गुन्हा! – केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

May 6, 2026
पनवेलमध्ये उभारले जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘स्कायला अॅक्वेरियम’ आणि ‘सी लायन’ केंद्र – मंत्री नितेश राणे

पनवेलमध्ये उभारले जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘स्कायला अॅक्वेरियम’ आणि ‘सी लायन’ केंद्र – मंत्री नितेश राणे

May 6, 2026
मराठीच्या भूमीत हिंदीची सक्ती का? मनसे आणि ठाकरे गट आक्रमक; आंदोलनाचा इशारा!

मराठीच्या भूमीत हिंदीची सक्ती का? मनसे आणि ठाकरे गट आक्रमक; आंदोलनाचा इशारा!

May 6, 2026
मुंबई मोनोरेल मेअखेरीस पुन्हा धावणार? सुरक्षा चाचण्यांना पुढील आठवड्यात सुरुवात

मुंबई मोनोरेल मेअखेरीस पुन्हा धावणार? सुरक्षा चाचण्यांना पुढील आठवड्यात सुरुवात

May 6, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION