• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

२७ सप्टेंबरला रविवार असूनही बँका राहणार पूर्णवेळ खुल्या – केंद्र सरकारचा निर्णय

admin by admin
September 23, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
२७ सप्टेंबरला रविवार असूनही बँका राहणार पूर्णवेळ खुल्या – केंद्र सरकारचा निर्णय
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : २८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसांच्या देशव्यापी बँक संपाच्या पार्श्वभूमीवर बँक ग्राहकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सलग सुट्ट्या आणि प्रस्तावित संपामुळे बँकांचे प्रत्यक्ष कामकाज अनेक दिवस विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर रोजी रविवारी देशभरातील सर्व सरकारी बँका तसेच प्रादेशिक ग्रामीण बँका पूर्णवेळ सुरू राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही यासाठी विशेष परवानगी दिली असून ग्राहकांना संप सुरू होण्यापूर्वी आपली प्रलंबित आर्थिक कामे पूर्ण करण्यासाठी एक अतिरिक्त दिवस उपलब्ध होणार आहे. या दिवशी राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा, प्रशासकीय कार्यालये, चलन तिजोऱ्या तसेच एटीएमशी संबंधित शाखांचे कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे. एटीएममध्ये पुरेशी रोकड उपलब्ध राहावी यासाठीही विशेष नियोजन करण्यात आले आहे. ग्राहकांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले असून बँक व्यवस्थापनाने कर्मचारी संघटनांना संप मागे घेण्याचे आवाहनही केले आहे.

दरम्यान, बँक कर्मचाऱ्यांच्या सुमारे ९० टक्के मनुष्यबळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत देशव्यापी संप पुकारला आहे. उपमुख्य कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या सुलह बैठकीतही कोणताही तोडगा न निघाल्याने संघटनांनी संपाची भूमिका कायम ठेवली आहे. आठवड्यात पाच दिवसांचे कामकाज लागू करणे, जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करणे, निवृत्तीवेतनात सुधारणा करणे आणि सर्व पेन्शनधारकांसाठी समान महागाई भत्ता लागू करणे या प्रमुख मागण्यांवर संघटना ठाम आहेत. विशेष म्हणजे हा संप ३० सप्टेंबरपर्यंत असल्याने बँकांच्या अर्धवार्षिक लेखापरीक्षणावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार, सरकारी देयके आणि लेखा प्रक्रिया काही प्रमाणात प्रभावित होऊ शकतात. बँकांनी ग्राहकांना मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, यूपीआय आणि इतर डिजिटल सेवांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र रोख रक्कम काढणे, धनादेश जमा करणे, केवायसी अद्ययावत करणे किंवा इतर प्रत्यक्ष शाखेत जाऊन करावी लागणारी कामे असलेल्या ग्राहकांसाठी २७ सप्टेंबरचा रविवार अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून या दिवशीच सर्व आवश्यक व्यवहार पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

रिक्षात हरवलेली साडेतीन लाखांची सोन्याची बॅग अवघ्या चार तासांत परत; आचोळे पोलिसांची तत्पर कामगिरी

Next Post

मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धुरंधर’, ‘बॉर्डर २’ सारख्या तगड्या चित्रपटांना मागे टाकत ‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप

admin

admin

Next Post
मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धुरंधर’, ‘बॉर्डर २’ सारख्या तगड्या चित्रपटांना मागे टाकत ‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप

मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! 'धुरंधर', 'बॉर्डर २' सारख्या तगड्या चित्रपटांना मागे टाकत 'गोंधळ'ची ऑस्करकडे झेप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

September 23, 2026
मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धुरंधर’, ‘बॉर्डर २’ सारख्या तगड्या चित्रपटांना मागे टाकत ‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप

मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धुरंधर’, ‘बॉर्डर २’ सारख्या तगड्या चित्रपटांना मागे टाकत ‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप

September 23, 2026
२७ सप्टेंबरला रविवार असूनही बँका राहणार पूर्णवेळ खुल्या – केंद्र सरकारचा निर्णय

२७ सप्टेंबरला रविवार असूनही बँका राहणार पूर्णवेळ खुल्या – केंद्र सरकारचा निर्णय

September 23, 2026
रिक्षात हरवलेली साडेतीन लाखांची सोन्याची बॅग अवघ्या चार तासांत परत; आचोळे पोलिसांची तत्पर कामगिरी

रिक्षात हरवलेली साडेतीन लाखांची सोन्याची बॅग अवघ्या चार तासांत परत; आचोळे पोलिसांची तत्पर कामगिरी

September 23, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,127)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (75)
  • पालघर (49)
  • पुणे (1,054)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,053)
  • मुंबई (3,492)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (542)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

September 23, 2026
मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धुरंधर’, ‘बॉर्डर २’ सारख्या तगड्या चित्रपटांना मागे टाकत ‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप

मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धुरंधर’, ‘बॉर्डर २’ सारख्या तगड्या चित्रपटांना मागे टाकत ‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप

September 23, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

‘कॉर्डेलिया एम्प्रेस’नंतर आता ‘कॉर्डेलिया स्काय’; ५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ दिवशी येणार प्रवाशांच्या सेवेत!

September 23, 2026
मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धुरंधर’, ‘बॉर्डर २’ सारख्या तगड्या चित्रपटांना मागे टाकत ‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप

मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धुरंधर’, ‘बॉर्डर २’ सारख्या तगड्या चित्रपटांना मागे टाकत ‘गोंधळ’ची ऑस्करकडे झेप

September 23, 2026
२७ सप्टेंबरला रविवार असूनही बँका राहणार पूर्णवेळ खुल्या – केंद्र सरकारचा निर्णय

२७ सप्टेंबरला रविवार असूनही बँका राहणार पूर्णवेळ खुल्या – केंद्र सरकारचा निर्णय

September 23, 2026
रिक्षात हरवलेली साडेतीन लाखांची सोन्याची बॅग अवघ्या चार तासांत परत; आचोळे पोलिसांची तत्पर कामगिरी

रिक्षात हरवलेली साडेतीन लाखांची सोन्याची बॅग अवघ्या चार तासांत परत; आचोळे पोलिसांची तत्पर कामगिरी

September 23, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION