• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

रिक्षात हरवलेली साडेतीन लाखांची सोन्याची बॅग अवघ्या चार तासांत परत; आचोळे पोलिसांची तत्पर कामगिरी

admin by admin
September 23, 2026
in गुन्हेगारी, वसई-विरार
0
रिक्षात हरवलेली साडेतीन लाखांची सोन्याची बॅग अवघ्या चार तासांत परत; आचोळे पोलिसांची तत्पर कामगिरी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

विरार : रिक्षातून प्रवास करताना हरवलेली सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग आचोळे पोलिसांनी अवघ्या चार तासांत शोधून काढत तक्रारदार महिलेकडे सुरक्षितपणे सुपूर्द केली. या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास नालासोपारा पूर्व येथील रहिवासी श्यामदुलारी सुरेश गुप्ता (वय ४३) या द्वारका हॉटेल ते वसई रेल्वे स्थानक या मार्गावर ऑटो रिक्षाने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्यांची दागिन्यांनी भरलेली बॅग हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले. या बॅगेमध्ये सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र, ४० हजार रुपयांचे पेंडंट, १ लाख ५० हजार रुपये किमतीच्या तीन सोन्याच्या अंगठ्या तसेच इतर मौल्यवान वस्तू असा एकूण सुमारे ३ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज होता. बॅग हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने आचोळे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

तक्रार मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजितकुमार पवार यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. द्वारका हॉटेल ते वसई रेल्वे स्थानक या संपूर्ण मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासण्यात आले. गर्दीच्या परिसरात प्रत्येक हालचालीचा मागोवा घेत पोलिसांनी अवघ्या चार तासांच्या आत हरवलेली बॅग शोधून काढली. बॅगेतील सर्व सोन्याचे दागिने आणि इतर साहित्य सुरक्षित अवस्थेत जप्त करून ते तक्रारदार महिलेकडे सुपूर्द करण्यात आले. मौल्यवान दागिने इतक्या कमी वेळात परत मिळाल्याने श्यामदुलारी गुप्ता यांनी आचोळे पोलिसांचे मनापासून आभार मानले. ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजितकुमार पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शकील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. या घटनेमुळे तक्रार मिळाल्यानंतर तातडीने तपास करून नागरिकांचा विश्वास जपण्याच्या आचोळे पोलिसांच्या कार्यक्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली.

Previous Post

आता साबण, शॅम्पू आणि टूथपेस्टवरही दिसणार हिरवा-लाल ठिपका; केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रिक्षात हरवलेली साडेतीन लाखांची सोन्याची बॅग अवघ्या चार तासांत परत; आचोळे पोलिसांची तत्पर कामगिरी

रिक्षात हरवलेली साडेतीन लाखांची सोन्याची बॅग अवघ्या चार तासांत परत; आचोळे पोलिसांची तत्पर कामगिरी

September 23, 2026
आता साबण, शॅम्पू आणि टूथपेस्टवरही दिसणार हिरवा-लाल ठिपका; केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

आता साबण, शॅम्पू आणि टूथपेस्टवरही दिसणार हिरवा-लाल ठिपका; केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

September 23, 2026
पुणे पोलिसांची परवानगी नसतानाही २७ सप्टेंबरला MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन; रोहित पवारांनी घेतली मोठी भूमिका!

पुणे पोलिसांची परवानगी नसतानाही २७ सप्टेंबरला MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन; रोहित पवारांनी घेतली मोठी भूमिका!

September 23, 2026
कोल्हापुरात ११११ द्रोणांपासून साकारली १८ फुटी गणेशमूर्ती; विसर्जनानंतर महाप्रसादासाठी होणार पुनर्वापर!

कोल्हापुरात ११११ द्रोणांपासून साकारली १८ फुटी गणेशमूर्ती; विसर्जनानंतर महाप्रसादासाठी होणार पुनर्वापर!

September 23, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,127)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (75)
  • पालघर (49)
  • पुणे (1,054)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,050)
  • मुंबई (3,491)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (539)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

रिक्षात हरवलेली साडेतीन लाखांची सोन्याची बॅग अवघ्या चार तासांत परत; आचोळे पोलिसांची तत्पर कामगिरी

रिक्षात हरवलेली साडेतीन लाखांची सोन्याची बॅग अवघ्या चार तासांत परत; आचोळे पोलिसांची तत्पर कामगिरी

September 23, 2026
आता साबण, शॅम्पू आणि टूथपेस्टवरही दिसणार हिरवा-लाल ठिपका; केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

आता साबण, शॅम्पू आणि टूथपेस्टवरही दिसणार हिरवा-लाल ठिपका; केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

September 23, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
रिक्षात हरवलेली साडेतीन लाखांची सोन्याची बॅग अवघ्या चार तासांत परत; आचोळे पोलिसांची तत्पर कामगिरी

रिक्षात हरवलेली साडेतीन लाखांची सोन्याची बॅग अवघ्या चार तासांत परत; आचोळे पोलिसांची तत्पर कामगिरी

September 23, 2026
आता साबण, शॅम्पू आणि टूथपेस्टवरही दिसणार हिरवा-लाल ठिपका; केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

आता साबण, शॅम्पू आणि टूथपेस्टवरही दिसणार हिरवा-लाल ठिपका; केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

September 23, 2026
पुणे पोलिसांची परवानगी नसतानाही २७ सप्टेंबरला MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन; रोहित पवारांनी घेतली मोठी भूमिका!

पुणे पोलिसांची परवानगी नसतानाही २७ सप्टेंबरला MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन; रोहित पवारांनी घेतली मोठी भूमिका!

September 23, 2026
कोल्हापुरात ११११ द्रोणांपासून साकारली १८ फुटी गणेशमूर्ती; विसर्जनानंतर महाप्रसादासाठी होणार पुनर्वापर!

कोल्हापुरात ११११ द्रोणांपासून साकारली १८ फुटी गणेशमूर्ती; विसर्जनानंतर महाप्रसादासाठी होणार पुनर्वापर!

September 23, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION