• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ मोहिमेला वेग; हॉटेल्ससाठी एफडीएचे कडक नियम जाहीर!

admin by admin
June 25, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ मोहिमेला वेग; हॉटेल्ससाठी एफडीएचे कडक नियम जाहीर!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धाबे, उपाहारगृहे, मिठाईची दुकाने, बेकरी आणि अन्न प्रक्रिया करणाऱ्या सर्व आस्थापनांसाठी कडक नियम लागू करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. मुंढे यांनी स्पष्ट केले की, नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियमांचे पालन करणाऱ्यांना चिंता करण्याचे कारण नसले तरी नियम मोडणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. यासाठी स्वयंपाकघराच्या स्वच्छतेपासून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांपर्यंत विविध बाबींसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत. अन्नसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई. दंडात्मक उपाययोजनांसह परवाना निलंबित किंवा रद्द होऊ शकतो. गंभीर उल्लंघन आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. राज्यातील खाद्यव्यवसाय अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार बनवण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार असून, नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

हॉटेलच्या स्वयंपाकघरासाठी महत्त्वाचे नियम :

  1. स्वच्छता आणि बांधकाम
  • भिंती आणि जमिनीवर धुण्यायोग्य फरशा असणे आवश्यक.
  • फरशांमधून पाणी झिरपू नये.
  • स्वयंपाकघरात पुरेशी हवा खेळती राहावी.
  • धूर बाहेर जाण्यासाठी योग्य यंत्रणा असणे बंधनकारक.
  1. अन्नसाठवणूक व्यवस्था
  • कच्चा माल आणि तयार अन्नासाठी स्वतंत्र विभाग असावेत.
  • कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवता येणार नाही.
  • शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगवेगळे ठेवणे आवश्यक.
  1. कीटक नियंत्रण
  • माशा नियंत्रित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक साधने बसवावीत.
  • नियमित कीटकनियंत्रण प्रक्रिया करणे आवश्यक.
  • किडे, झुरळे, पाल किंवा उंदरांचा प्रादुर्भाव आढळता कामा नये.

ग्राहकांसाठी आवश्यक सुविधा

  • स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध असावे.
  • हात धुण्यासाठी द्रवसाबण आणि स्वच्छता सुविधा ठेवाव्यात.
  • आवश्यकतेनुसार स्वच्छ टॉवेलची व्यवस्था असावी.

मोफत पिण्याच्या पाण्याबाबत नवा नियम

  • ग्राहकांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून देणे बंधनकारक.
  • ग्राहकांच्या टेबलावर विनाकारण बाटलीबंद पाणी ठेवू नये.
  • ग्राहकाने मागणी केल्यासच बाटलीबंद पाणी देण्यात यावे.
Previous Post

मुंबईतील इडली-वडा केंद्रांवर आता एफडीएची नजर; अस्वच्छता आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!

Next Post

‘पासपोर्ट’ हा नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नाही; परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्टोक्ती!

admin

admin

Next Post
‘पासपोर्ट’ हा नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नाही; परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्टोक्ती!

‘पासपोर्ट’ हा नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नाही; परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्टोक्ती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक खेळीनंतरही त्याच्यासाठी ड्रेसिंग रूमचे दरवाजे बंद?

वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक खेळीनंतरही त्याच्यासाठी ड्रेसिंग रूमचे दरवाजे बंद?

June 25, 2026
‘पासपोर्ट’ हा नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नाही; परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्टोक्ती!

‘पासपोर्ट’ हा नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नाही; परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्टोक्ती!

June 25, 2026
‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ मोहिमेला वेग; हॉटेल्ससाठी एफडीएचे कडक नियम जाहीर!

‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ मोहिमेला वेग; हॉटेल्ससाठी एफडीएचे कडक नियम जाहीर!

June 25, 2026
मुंबईतील इडली-वडा केंद्रांवर आता एफडीएची नजर; अस्वच्छता आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!

मुंबईतील इडली-वडा केंद्रांवर आता एफडीएची नजर; अस्वच्छता आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!

June 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,068)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (460)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (971)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,517)
  • मुंबई (3,177)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (43)
  • राष्ट्रीय (442)
  • वसई-विरार (29)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक खेळीनंतरही त्याच्यासाठी ड्रेसिंग रूमचे दरवाजे बंद?

वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक खेळीनंतरही त्याच्यासाठी ड्रेसिंग रूमचे दरवाजे बंद?

June 25, 2026
‘पासपोर्ट’ हा नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नाही; परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्टोक्ती!

‘पासपोर्ट’ हा नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नाही; परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्टोक्ती!

June 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक खेळीनंतरही त्याच्यासाठी ड्रेसिंग रूमचे दरवाजे बंद?

वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक खेळीनंतरही त्याच्यासाठी ड्रेसिंग रूमचे दरवाजे बंद?

June 25, 2026
‘पासपोर्ट’ हा नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नाही; परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्टोक्ती!

‘पासपोर्ट’ हा नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नाही; परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्टोक्ती!

June 25, 2026
‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ मोहिमेला वेग; हॉटेल्ससाठी एफडीएचे कडक नियम जाहीर!

‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ मोहिमेला वेग; हॉटेल्ससाठी एफडीएचे कडक नियम जाहीर!

June 25, 2026
मुंबईतील इडली-वडा केंद्रांवर आता एफडीएची नजर; अस्वच्छता आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!

मुंबईतील इडली-वडा केंद्रांवर आता एफडीएची नजर; अस्वच्छता आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा!

June 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION