• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

राज ठाकरे घेणार कठोर निर्णय!; मनसेने विधानसभेच्या अपयशानंतर उचलले मोठे पाऊल?

महायुतीत सहभागी होऊन निवडणूक लढवली जाईल, या भ्रमात पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते राहिले. त्यामुळे निवडणुकीची फारशी तयारी झाली नाही. याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 27, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माणाची स्वप्ने पाहणाऱ्या मनसेला विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. २८८ पैकी १२८ जागा लढविलेल्या मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील विधानसभेच्या मैदानात उतरले होते, मात्र मतदारांनी नाकारल्याने त्यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदार संघातून मनसेने उमेदवार निवडणुकीत उतरविले होते, मात्र तेथेही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या पार्श्वभूमीवर पक्षाला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न आता पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरू केला आहे. सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अखेरच्या टप्प्यात मनसेने महायुतीला जाहीर पाठिंबा दिला होता. बिनशर्त हा पाठिंबा असल्याचे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सभेत जाहीर केले होते. लोकसभेला महायुतीला पाठिंबा दिलेल्या मनसेला विधानसभेच्या निवडणुकीत भाजप तसेच महायुतीत मित्र पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे) तसेच राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून मदत केली जाईल, असे वाटत होते. विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपल्या वाट्याच्या काही जागा मनसेला देऊन लोकसभेच्या निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याची परतफेड करेल, असा विश्वास मनसे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना होता. मात्र भाजपसह महायुतीने मनसेला शेवटपर्यंत खेळवत ठेवले.

महायुतीत सहभागी होऊन निवडणूक लढवली जाईल, या भ्रमात पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते राहिले. त्यामुळे निवडणुकीची फारशी तयारी झाली नाही. याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसला. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत काही ठिकाणी मनसेचे उमेदवार निवडून येण्याची अपेक्षा पक्षाला होती. मात्र एकही जागा मनसेला मिळाली नाही. निवडणुकीत पक्षाची वाताहात झाली असून, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास ढळला आहे. या पार्श्वभूमीवर पराभवाचे आत्मचिंतन करण्यासाठी पुण्यात बैठक बोलवण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक उद्या ( गुरुवारी) होणार आहे. पक्षाच्या कार्यालयात ही बैठक होण्याची शक्यता असून पुणे शहरातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मनसेचे पराभूत उमेदवार आणि पक्षाचे पदाधिकारी हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली होती. त्या पाठोपाठ आता पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध मतदारसंघातील मनसेचे पराभूत उमेदवार, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे संवाद साधणार असून त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. या पुढील काळात पक्षाची भूमिका काय असावी, या बाबतही चर्चा होणार आहे. शहर पदाधिकाऱ्यांकडून या बैठकीचे नियोजन करण्यात आले. लोकसभेला भाजपला जाहीर पाठींबा दिलेल्या मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी चार उमेदवार उभे केले होते. पुणे शहरातील कोथरूड, खडकवासला, हडपसर आणि कसबा मतदारसंघात मनसेने उमेदवार उभे केले होते. या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाकरे यांनी दोन वेळा जाहीर सभा देखील घेतल्या होत्या. मात्र त्याचा फारसा परिणाम झालेला दिसला नाही. सर्वच ठिकाणी मनसेच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. काही मतदारसंघांत चांगली मते मिळाली आहेत. पुढील काही महिन्यात राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्यात सत्ताधारी होणाऱ्या महायुतीच्या नेत्यांनी सुरू केली आहे. या निवडणुकांना सामोरे जायचे असेल तर मनसेला पक्ष पातळीवर काही कठोर भूमिका घेऊन तातडीने निर्णय घ्यावे लागणार आहेत. संघटनात्मक बदल हे पक्षात करावे लागणार असून पक्षातील पदाधिकाऱ्यांना शिस्त देखील लावावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत मनसे उमेदवाराच्या पराभवाची कारणे लक्षात घेऊन पक्षाची पुढील दिशा ठरविण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या आत्मचिंतन बैठकीच्या निमित्ताने सर्व पराभूत उमेदवार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार असल्याची चर्चा आहे.

Previous Post

अमित ठाकरेंची सायनच्या चिमुकलीवर अत्याचाराच्या घटनेनंतर आक्रमक भूमिका

Next Post

प्रियकरानेच प्रेयसीचे अश्लील छायाचित्रे वायरल करण्याची धमकी देऊन उकळली खंडणी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

प्रियकरानेच प्रेयसीचे अश्लील छायाचित्रे वायरल करण्याची धमकी देऊन उकळली खंडणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

April 20, 2026
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

April 20, 2026
“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

April 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (435)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (909)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,209)
  • मुंबई (2,978)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (377)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

April 20, 2026
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’!  विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

एकनाथ शिंदेंचे ‘धक्कातंत्र’! विधान परिषदेच्या रिंगणात दिग्गज नेत्याला आमदारकीची ऑफर

April 20, 2026
वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

वाहतूक नियम तोडणार्‍यांना मिळणार स्वयंचलित चलन

April 20, 2026
माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर

April 20, 2026
“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

“नो-पार्किंग! ६० दिवसांत महामार्गावरील अवैध ढाबे आणि हॉटेल हटवा” – सुप्रीम कोर्टाचा दणका

April 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION