• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

पावसासोबत डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरियाचे रुग्ण वाढले

राज्यात पडलेल्या जोरदार पावसाबरोबर पावसाळी आजारांनीही चांगलेच डोके वर काढले आहे. मुंबईसह राज्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आणि स्वाईनफ्लूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 18, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यात पडलेल्या जोरदार पावसाबरोबर पावसाळी आजारांनीही चांगलेच डोके वर काढले आहे. मुंबईसह राज्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आणि स्वाईनफ्लूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्याचबरोबर गॅस्ट्रोच्या आजारानेही मोठ्या प्रमाणात हातपाय पसरले आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात या आजारांच्या रुग्णांच्या असलेल्या संख्येपेक्षा कितीतरी जास्त रुग्ण जुलै २०२४ मध्ये आढळून आले आहेत. पावसाचे पाणी जागोजागी साठून राहात असल्यामुळे दूषित पाण्यामुळे होणारा गॅस्ट्रो बळावला आहे. त्याचबरोबर टायफॉईड, काविळचे रुग्णही वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियासारख्या आजारांनी हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. मुंबई महापालिका तसेच राज्याच्या आरोग्य विभागाकडून या आजारांच्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरीही गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जुलैमधील आकडेवारीनुसार हिवताप, चिकनगुनिया व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.

मागील तीन वर्षांत हिवताप, डेंग्यू व चिकनगुनिया यांच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. २०२२ मध्ये राज्यात हिवतापाचे १५,४५१ रुग्ण आढळले तर २०२३ मध्ये १६,१५९ रुग्णसंख्या होती. डेंग्यूचे रुग्ण २०२२ मध्ये ८,५७८ एवढे होते तर २०२३ मध्ये यात वाढ होऊन १९,०३४ रुग्ण आढळून आले. चिकनगुनियाच्या रुग्णातही २०२२ च्या तुलनेत वाढ झालेली दिसते. अनुक्रमे १०७५ व १७०२ असे चिकनगुनियाचे रुग्ण वाढलेले दिसतात. २०२४ मध्येही या आजारांनी डोके वर काढले असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जुलै महिन्यात या तिन्ही आजारांचे रुग्ण वाढलेले आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये हिवतापाचे ५१६९ रुग्ण होते तर यंदा ६१४१ रुग्णांची नोंद आहे. डेंग्यूचे रुग्ण गेल्या जुलै महिन्यात ३१६४ एवढे होते तर यंदा ४२५२ रुग्णांची संख्या आढळली आहे, तसेच चिकनगुनियाचे रुग्ण गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत दुपटीहून अधिक आढळून आहे आहेत. गेल्यावर्षी ३६३ रुग्णांची नोंद होती तर यंदा जुलैमध्ये ९२८ रुग्ण सापडल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्याही वाढत असून लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांची संख्याही मागील तीन वर्षे सातत्याने वाढताना दिसते. २०२२ मध्ये लेप्टोचे ४५८ रुग्ण होते ते २०२३ मध्ये १४८४ एवढे झाले तर १४ जुलै २०२४ पर्यंत ही संख्या ११०० असल्याचे सूत्रांनी सांगितले. पावसाळी आजारांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने व्यापक तयारी केली असून पालिकेच्या प्रमुख व उपनगरीय रुग्णालयांमध्ये तीन हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. संध्याकाळी ४ ते ६ बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्यात आला असून व्यापक जनजागृती तसेच घरोघरी जाऊन डास उत्पत्ती स्थानांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. किटकनाशक विभागाकडून मोठ्या प्रमाणात धुम्र फवारणी सुरु आहे. तसेच लेप्टोस्पायरोसिस रोखण्यासाठी मुषकनाशक मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असल्याचे पालिकेने सांगितले आहे. जानेवारी ते जुलैपर्यंत २ लाख ३९ हजार उंदरांचा खात्मा केला असून गेल्या दोन आठवड्यात १३,२५५ उंदीर मारल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. आरोग्य विभागानेही व्यापक जनजागृतीबरोबर हिवताप निर्मूलनासाठी ६९ उपचार केंद्र सुरु केली आहेत. दुर्गम व अतिदुर्गम भागासाठी रॅपिड चाचणी किट दिले असून राज्यात किटकनाशक भारित ४,९५,२५१ मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात तब्बल २,१२,५६९ किटकनाशक भारित मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात आले असून डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी ११,०१८ गप्पी मासे पैदास केंद्र निर्माण केली आहेत. यातून तयार झालेल्या गप्पी माशांना डास पैदास करणाऱ्या पाणसाठ्यांच्या ठिकाणी सोडण्यात येते. यंदा १,१६,४६२ ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Previous Post

उच्च न्यायालयाचा इमारतीच्या पुनर्विकासात खोडा घालणाऱ्यांना रहिवाशांना दणका

Next Post

दादर रेल्वे स्थानकातून सुटणार १० जलद लोकल; रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

दादर रेल्वे स्थानकातून सुटणार १० जलद लोकल; रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION