• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Maharashtra Crime Times
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

उच्च न्यायालयाचा इमारतीच्या पुनर्विकासात खोडा घालणाऱ्यांना रहिवाशांना दणका

पुनर्विकासाला विरोध करणाऱ्या आठमुठ्या रहिवाशांमुळे पुनर्विकास रखडतो आणि विकासकांलाही मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो, असेही न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 18, 2024
in मुंबई
0
उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश; मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवर भूमिका स्पष्ट करा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : विरोध करणाऱ्या अल्पसंख्यांक सदस्यांमुळे अंधेरी येथील गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासच धोक्यात आला आहे, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने केली. तसेच, अशा रहिवाशांच्या वर्तणुकीबाबत नाराजी व्यक्त करून सोसायटीच्या संबंधित सदस्यांनी दोन आठवड्यांत घरे रिकामी केली नाहीत, तर त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड आकारण्याचे आदेशही दिले. दंडाची ही रक्कम विकासक आणि सोसायटीला वितरीत करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. पुनर्विकासासाठी घरे रिकामी केलेल्या रहिवाशांना विकासकाला घरभाडे द्यावे लागते. परंतु, पुनर्विकासाला विरोध करणाऱ्या आठमुठ्या रहिवाशांमुळे पुनर्विकास रखडतो आणि विकासकांलाही मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो, असेही न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले.

‘मेसर्स डेम होम्स एलएलपी’ या विकासक कंपनीने केलेल्या याचिकेवर न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले. कंपनीची अंधेरी येथील तरुवेल सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासासाठी नियुक्ती झाली होती. त्याबाबतचा प्रस्ताव ऑगस्ट २०२१ मध्ये सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत मंजूरही करण्यात आला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये व्हीजेटीआयने ही इमारत जीर्ण घोषित केली होती. सोसायटीने सप्टेंबर २०२३ मध्ये विकासकासोबत करार केला असला तरी ११ सदस्यांनी जागा रिकामी करण्यास नकार दिला. विकासकाने आपल्यासोबत कायमस्वरूपी पर्यायी निवास करारावर (पीएएए) स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. तसेच, बी विंगमधील सदनिका क्रमांक ८ संदर्भात तृतीय पक्ष करार करण्यास दिवाणी न्यायालयाने विकासकाला मज्जाव केल्याचे या ११ रहिवाशांतर्फे न्यायालयाला सुनावणीच्या वेळी सांगण्यात आले. तथापि, जागा रिकामी करून कायमस्वरूपी पर्यायी जागा देण्याबाबत सोसायटीच्या प्रत्येक सदस्यासोबत करार करण्यात आल्याचा दावा विकासकाच्या वतीने करण्यात आला. न्यायालयानेही दिवाणी न्यायालयाच्या आदेशाकडे लक्ष वेधले व कनिष्ठ न्यायालयाने विकासकाला केवळ सदनिका क्रमांक ८ संदर्भात त्रिपक्षीय करार करण्यास मज्जाव केला होता. पुनर्विकास करण्यास नाही, असे म्हटले. घरे रिकामी न करणाऱ्या रहिवाशांमुळे केवळ पुनर्विकासालाच विलंब होतो. आठमुठी भूमिका घेणाऱ्या रहिवाशांच्या कृतीचा परिणाम हा केवळ घरे रिकामी करणाऱ्या अन्य सदस्यांना होत नाही, तर त्यामुळे सोसायटीचा संपूर्ण पुनर्विकास धोक्यात येतो, अशी टिप्पणी न्यायमूर्ती डॉक्टर यांच्या एकलपीठाने केली. तसेच, या सगळ्या परिस्थितीचा विचार करता या प्रकरणातील विरोध करणाऱ्या सदस्यांनाही दंड आकारणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

Previous Post

आयुक्त सौरभ राव यांनी रस्ते दुरुस्तीच्या कामांची पुन्हा केली पाहणी

Next Post

पावसासोबत डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरियाचे रुग्ण वाढले

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post
पावसासोबत डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरियाचे रुग्ण वाढले

पावसासोबत डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरियाचे रुग्ण वाढले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

May 12, 2025
महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

May 12, 2025
भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

May 12, 2025
बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

May 12, 2025
Maharashtra Crime Times

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (36)
  • अहिल्यानगर (1)
  • कृषी (2)
  • कोकण (4)
  • कोल्हापूर (8)
  • गुन्हेगारी (521)
  • गॅलरी (3)
  • जालना (1)
  • ठाणे (303)
  • नवी मुंबई (125)
  • नागपूर (25)
  • नाशिक (20)
  • पालघर (15)
  • पालघर (12)
  • पुणे (569)
  • पुणे जिल्हा (14)
  • महाराष्ट्र (356)
  • मुंबई (1,754)
  • रत्नागिरी (14)
  • राजकीय (56)
  • रायगड (17)
  • राष्ट्रीय (85)
  • विशेष लेख (62)
  • सांगली (3)
  • सातारा (5)
  • सिंधुदुर्ग (4)
  • सोलापूर (1)
  • स्पोर्ट्स (112)

Follow Us

Recent News

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

May 12, 2025
महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

May 12, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023
छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023
प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024
कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये  ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0
उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0
टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

May 12, 2025
महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

May 12, 2025
भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

May 12, 2025
बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

May 12, 2025
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION