• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

दादर रेल्वे स्थानकातून सुटणार १० जलद लोकल; रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता दादर रेल्वे स्थानकातून १० जलद लोकल सुटणार आहे. सीएसएमटीहून येणाऱ्या लोकलमध्ये दादरमधील प्रवाशांना चढण्यास मिळत नव्हते. त्यामुळेच प्रवाशांचा हाल व्हायचे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 18, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता दादर स्थानकातून रोज १० लोकल फेऱ्या सुरु होत आहेत. सीएसएमटीहून सुटणाऱ्या लोकलमध्ये दादर येथे प्रवाशांना चढता येत नसल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रोज दादर येथे प्रवाशांना लोकलमध्ये चढता येत नसल्याच्या तक्रारी वारंवार प्रवासी रेल्वे प्रशासनाकडे करतात. त्याचीच दखल घेत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. परळच्या रेल्वे स्थानकातून अतिरिक्त १४ लोकल फेऱ्या सुरु होणार आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून हे नवं वेळापत्रक लागू होणार आहे. जलद लोकलच्या १० फेऱ्या या सीएसएमटीऐवजी दादरवरुन सुटणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार नाहीत.

या नव्या वेळापत्रकानुसार, सीएसएमटी ते ठाणे अशा ६ लोकल फेऱ्या कल्याणपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. दादरमधून सुटणाऱ्या २४ धीम्या लोकल आता परळमधून सुटणार आहे. त्याऐवजी दादरमधून १० जलद लोकल सुटणार आहेत. या नवीन वेळापत्रकानुसार हार्बर लाइनच्या लोकल फेऱ्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.  सीएसएमटीहून सुटणाऱ्या लोकल या प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असतात. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांना चढायला मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना खूप वेळ रेल्वे स्थानकावरच थांबावे लागते. प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. त्याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Previous Post

पावसासोबत डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरियाचे रुग्ण वाढले

Next Post

राज्याच्या पर्यटन धोरणातून १८ लाख रोजगार निर्मिती होणार- पर्यटन मंत्री गिरीश महाजन

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

राज्याच्या पर्यटन धोरणातून १८ लाख रोजगार निर्मिती होणार- पर्यटन मंत्री गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION