• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

डोंबिवली-ठाणे जलप्रवासाचा मार्ग मोकळा; जेट्टीचे ७०% काम पूर्ण, ट्रॅफिकमधून सुटका!

admin by admin
August 3, 2026
in ठाणे, महाराष्ट्र
0
डोंबिवली-ठाणे जलप्रवासाचा मार्ग मोकळा; जेट्टीचे ७०% काम पूर्ण, ट्रॅफिकमधून सुटका!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : ठाणे–डोंबिवली दरम्यानची वाढती वाहतूक कोंडी आणि लोकल रेल्वेतील प्रचंड गर्दी यावर पर्याय म्हणून प्रस्तावित जलवाहतूक प्रकल्पाबाबत महत्त्वाची प्रगती झाली आहे. या बहुप्रतिक्षित प्रकल्पांतर्गत डोंबिवलीतील मोठागाव ते ठाण्यातील गायमुख दरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी जेट्टीचे काम सध्या सुमारे ७० टक्के पूर्ण झाले आहे. नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन असून डिसेंबर २०२६ पासून वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासोबतच रो-रो सेवाही सुरू करण्याचा मानस आहे. या प्रकल्पामुळे ठाणे आणि डोंबिवलीदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान, आरामदायी आणि पर्यावरणपूरक होणार असून रस्ते आणि रेल्वेवरील ताण कमी होण्यास मदत होईल. सुरुवातीला या प्रकल्पात कल्याणचाही समावेश होता. मात्र, कल्याण खाडीत मोठ्या खडकांमुळे जलवाहतूक करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण असल्याचे स्पष्ट झाल्याने २०१९ मध्ये कल्याण शहराला या प्रकल्पातून वगळण्यात आले.

या जलवाहतूक प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेल्या ६६१ कोटी रुपयांच्या निधीपैकी डोंबिवली जेट्टीसाठी १३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे–डोंबिवली दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असली, तरी नागरिकांकडून अद्याप सावध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. लोकल रेल्वेतील वाढती गर्दी, मेट्रो प्रकल्पाच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामांमुळे आणि वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आता केवळ आश्वासनांवर समाधान न मानता जलवाहतूक सेवा प्रत्यक्षात सुरू करण्याची मागणी केली आहे. अनेक वर्षांपासून या प्रकल्पाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना आता निश्चित वेळेत सेवा सुरू होण्याची अपेक्षा असून, डिसेंबर २०२६ मध्ये वॉटर टॅक्सी सुरू झाल्यास ठाणे आणि डोंबिवलीदरम्यानच्या दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

सावंतवाडी टर्मिनसचे ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ नामकरण; प्रक्रियेला वेग

Next Post

मतदार पडताळणीच्या बहाण्याने सायबर दरोडा; निवृत्त डॉक्टराची ६.७१ लाखांची फसवणूक

admin

admin

Next Post
मतदार पडताळणीच्या बहाण्याने सायबर दरोडा; निवृत्त डॉक्टराची ६.७१ लाखांची फसवणूक

मतदार पडताळणीच्या बहाण्याने सायबर दरोडा; निवृत्त डॉक्टराची ६.७१ लाखांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

September 18, 2026
अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

September 18, 2026
UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

September 18, 2026
राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

September 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (34)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,121)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,026)
  • मुंबई (3,478)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (533)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

September 18, 2026
अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

September 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

September 18, 2026
अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

September 18, 2026
UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

September 18, 2026
राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

September 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION