• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण

सावंतवाडी टर्मिनसचे ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ नामकरण; प्रक्रियेला वेग

admin by admin
August 3, 2026
in कोकण, रत्नागिरी
0
सावंतवाडी टर्मिनसचे ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ नामकरण; प्रक्रियेला वेग
Share on FacebookShare on WAShare on Twitter

सावंतवाडी : कोकण रेल्वे मार्गावरील ‘सावंतवाडी रेल्वे स्टेशन टर्मिनस’चे नाव बदलून ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ करण्याच्या प्रक्रियेला प्रशासकीय स्तरावर वेग आला आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, ज्येष्ठ संसदपटू आणि भारताचे माजी केंद्रीय मंत्री स्व. मधू दंडवते यांनी कोकणाच्या विकासासाठी, विशेषतः कोकण रेल्वेच्या उभारणीत दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या सन्मानार्थ टर्मिनसला त्यांचे नाव देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. या मागणीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने २६ मे २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नामांतराच्या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी दिली. त्यानंतर राज्याचे अप्पर मुख्य सचिव (परिवहन व बंदरे) संजय सेठी यांनी १६ जून २०२६ रोजी केंद्रीय गृह सचिवांना पत्र पाठवून या प्रस्तावावर केंद्र सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती केली. राज्य शासनाचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयानेही नामांतर प्रक्रियेला गती दिली असून, २७ जुलै २०२६ रोजी गृह मंत्रालयाचे अवर सचिव कुंदन कुमार यांनी कार्यालयीन ज्ञापन जारी केले. या ज्ञापनाद्वारे केंद्र सरकारच्या नियमांनुसार प्रस्तावाची प्रत विविध केंद्रीय मंत्रालये आणि संबंधित विभागांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आली आहे.

नामांतराचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाने रेल्वे मंत्रालय (रेल्वे बोर्ड), विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, भारतीय सर्वेक्षण विभाग (Survey of India) आणि टपाल विभाग यांच्याकडून अधिकृत मते व अभिप्राय मागवले आहेत. संबंधित सर्व विभागांकडून सकारात्मक अभिप्राय आणि मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ‘सावंतवाडी रेल्वे स्टेशन टर्मिनस’चे नाव अधिकृतपणे ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ असे घोषित करणारी अंतिम अधिसूचना जारी केली जाणार आहे. सावंतवाडी टर्मिनसला लोकमान्य मधू दंडवते यांचे नाव देण्याची मागणी विविध सामाजिक व स्थानिक संघटनांकडून सातत्याने करण्यात येत होती. कोकण रेल्वेच्या उभारणीत आणि कोकणाच्या विकासात त्यांच्या योगदानाचा गौरव व्हावा, या उद्देशाने राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असून, आता आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभागांचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर सावंतवाडी टर्मिनसच्या नामांतरावर लवकरच अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

‘शासन आपल्या दारी’पासून ‘समाधान’पर्यंत; महसूल समाधान शिबिरातून एक लाख नागरिकांना लाभ – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

Next Post

डोंबिवली-ठाणे जलप्रवासाचा मार्ग मोकळा; जेट्टीचे ७०% काम पूर्ण, ट्रॅफिकमधून सुटका!

admin

admin

Next Post
डोंबिवली-ठाणे जलप्रवासाचा मार्ग मोकळा; जेट्टीचे ७०% काम पूर्ण, ट्रॅफिकमधून सुटका!

डोंबिवली-ठाणे जलप्रवासाचा मार्ग मोकळा; जेट्टीचे ७०% काम पूर्ण, ट्रॅफिकमधून सुटका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

डोंबिवली-ठाणे जलप्रवासाचा मार्ग मोकळा; जेट्टीचे ७०% काम पूर्ण, ट्रॅफिकमधून सुटका!

डोंबिवली-ठाणे जलप्रवासाचा मार्ग मोकळा; जेट्टीचे ७०% काम पूर्ण, ट्रॅफिकमधून सुटका!

August 3, 2026
सावंतवाडी टर्मिनसचे ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ नामकरण; प्रक्रियेला वेग

सावंतवाडी टर्मिनसचे ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ नामकरण; प्रक्रियेला वेग

August 3, 2026
‘शासन आपल्या दारी’पासून ‘समाधान’पर्यंत; महसूल समाधान शिबिरातून एक लाख नागरिकांना लाभ – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

‘शासन आपल्या दारी’पासून ‘समाधान’पर्यंत; महसूल समाधान शिबिरातून एक लाख नागरिकांना लाभ – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

August 3, 2026
ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (47)
  • पालघर (69)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,764)
  • मुंबई (3,325)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (271)
  • रायगड (55)
  • राष्ट्रीय (491)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

डोंबिवली-ठाणे जलप्रवासाचा मार्ग मोकळा; जेट्टीचे ७०% काम पूर्ण, ट्रॅफिकमधून सुटका!

डोंबिवली-ठाणे जलप्रवासाचा मार्ग मोकळा; जेट्टीचे ७०% काम पूर्ण, ट्रॅफिकमधून सुटका!

August 3, 2026
सावंतवाडी टर्मिनसचे ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ नामकरण; प्रक्रियेला वेग

सावंतवाडी टर्मिनसचे ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ नामकरण; प्रक्रियेला वेग

August 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
डोंबिवली-ठाणे जलप्रवासाचा मार्ग मोकळा; जेट्टीचे ७०% काम पूर्ण, ट्रॅफिकमधून सुटका!

डोंबिवली-ठाणे जलप्रवासाचा मार्ग मोकळा; जेट्टीचे ७०% काम पूर्ण, ट्रॅफिकमधून सुटका!

August 3, 2026
सावंतवाडी टर्मिनसचे ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ नामकरण; प्रक्रियेला वेग

सावंतवाडी टर्मिनसचे ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ नामकरण; प्रक्रियेला वेग

August 3, 2026
‘शासन आपल्या दारी’पासून ‘समाधान’पर्यंत; महसूल समाधान शिबिरातून एक लाख नागरिकांना लाभ – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

‘शासन आपल्या दारी’पासून ‘समाधान’पर्यंत; महसूल समाधान शिबिरातून एक लाख नागरिकांना लाभ – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

August 3, 2026
ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION