• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

वाराणसीत खळबळ; परीक्षेच्या आदल्या दिवशी IIT विद्यार्थ्याचा मृत्यू

admin by admin
September 4, 2025
in महाराष्ट्र
0
वाराणसीत खळबळ; परीक्षेच्या आदल्या दिवशी IIT विद्यार्थ्याचा मृत्यू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : वाराणसीतील IIT-BHU मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. एमटेकचा विद्यार्थी अनुप सिंग चौहान याचा मृतदेह त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत आढळला. हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाल्याचे मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमटेकचा विद्यार्थी असलेला अनुप सिंग चौहान याची बुधवारी सकाळी परीक्षा होती. मंगळवारी रात्री तो त्याच्या दोन मित्रांसह खोलीत अभ्यास करत होता. तिघांनी पहाटे ३ वाजेपर्यंत अभ्यास केला आणि नंतर झोपी गेले. सकाळी ६ वाजता मित्रांनी अनुपला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो उठलाच नाही. अनुपचे शरीर थोडे गरम होते. विद्यार्थ्यांनी त्याला सीपीआरदेखील दिला, पण त्याचा काही परिणाम झाला नाही.

मित्र्यांनी तातडीने आयआयटी प्रशासनाला याची माहिती दिली. अनुपला बीएचयूच्या सर सुंदर लाल रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून अनुपला मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने अनुपचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणने आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच कळेल. सकाळी ७:३० वाजता आयआयटी-बीएचयूकडून अनूपच्या कुटुंबाला मृत्यूची माहिती देण्यात आली. पोलिसांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला आहे. मृत अनूप सिंग चौहान आझमगडचे रहिवासी होता. त्याचे वडील व्यवसायाने वकील आहेत. या प्रकरणात वडिलांनी कोणालाही आरोपी केलेले नाही.

Previous Post

ईद-ए-मिलाद निमित्त सोमवारी सुट्टी जाहीर केल्यावर ५ सप्टेंबरला शाळांना सुट्टी असेल की नाही ?

Next Post

Jio Anniversary निमित्त अंबानींची ‘ही’ ऐतिहासिक घोषणा; ५० कोटी ग्राहकांसाठी खास ऑफर्स

admin

admin

Next Post
Jio Anniversary निमित्त अंबानींची ‘ही’ ऐतिहासिक घोषणा; ५० कोटी ग्राहकांसाठी खास ऑफर्स

Jio Anniversary निमित्त अंबानींची ‘ही’ ऐतिहासिक घोषणा; ५० कोटी ग्राहकांसाठी खास ऑफर्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याचा उच्छाद! अवघ्या काही तासांत १३० नागरिकांना घेतला चावा

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याचा उच्छाद! अवघ्या काही तासांत १३० नागरिकांना घेतला चावा

August 10, 2026
राज्यातील चायनीज स्टॉल्स आता FDA च्या रडारवर! –  तुकाराम मुंढेंचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन

राज्यातील चायनीज स्टॉल्स आता FDA च्या रडारवर! – तुकाराम मुंढेंचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन

August 10, 2026
पुण्यात दुधात ‘शाम्पू’ आणि केमिकल्सची भयानक भेसळ; १० जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुण्यात दुधात ‘शाम्पू’ आणि केमिकल्सची भयानक भेसळ; १० जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 10, 2026
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज; थकबाकीमुक्त प्रमाणपत्रही मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज; थकबाकीमुक्त प्रमाणपत्रही मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,101)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (479)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,811)
  • मुंबई (3,357)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (496)
  • वसई-विरार (53)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याचा उच्छाद! अवघ्या काही तासांत १३० नागरिकांना घेतला चावा

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याचा उच्छाद! अवघ्या काही तासांत १३० नागरिकांना घेतला चावा

August 10, 2026
राज्यातील चायनीज स्टॉल्स आता FDA च्या रडारवर! –  तुकाराम मुंढेंचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन

राज्यातील चायनीज स्टॉल्स आता FDA च्या रडारवर! – तुकाराम मुंढेंचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन

August 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याचा उच्छाद! अवघ्या काही तासांत १३० नागरिकांना घेतला चावा

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याचा उच्छाद! अवघ्या काही तासांत १३० नागरिकांना घेतला चावा

August 10, 2026
राज्यातील चायनीज स्टॉल्स आता FDA च्या रडारवर! –  तुकाराम मुंढेंचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन

राज्यातील चायनीज स्टॉल्स आता FDA च्या रडारवर! – तुकाराम मुंढेंचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन

August 10, 2026
पुण्यात दुधात ‘शाम्पू’ आणि केमिकल्सची भयानक भेसळ; १० जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुण्यात दुधात ‘शाम्पू’ आणि केमिकल्सची भयानक भेसळ; १० जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 10, 2026
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज; थकबाकीमुक्त प्रमाणपत्रही मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज; थकबाकीमुक्त प्रमाणपत्रही मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION