• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

Jio Anniversary निमित्त अंबानींची ‘ही’ ऐतिहासिक घोषणा; ५० कोटी ग्राहकांसाठी खास ऑफर्स

admin by admin
September 4, 2025
in महाराष्ट्र, राष्ट्रीय, विशेष लेख
0
Jio Anniversary निमित्त अंबानींची ‘ही’ ऐतिहासिक घोषणा; ५० कोटी ग्राहकांसाठी खास ऑफर्स
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : रिलायन्स जिओ ५ सप्टेंबर २०२५ रोजी १० व्या वर्षात प्रवेश करतंय. ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिओचे सर्वसर्वा आकाश अंबानी यांनी ५० कोटी ग्राहकांसाठी तीन खास ऑफर्स जाहीर केल्या आहेत. यामध्ये वीकेंड, मासिक आणि वार्षिक सेलिब्रेशन प्लॅन्स समाविष्ट आहेत. तुम्ही जिओ ग्राहक असाल तर यात तुम्हाला अनलिमिटेड डेटा आणि मनोरंजनाचे फायदे मिळतील.

५ ते ७ सप्टेंबर २०२५ दरम्यान सर्व 5G ग्राहकांना त्यांच्या प्लॅननुसार अमर्यादित 5G डेटा मोफत मिळणार आहे. 4G स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी ३९ रुपयांच्या डेटा अॅड-ऑन पॅकद्वारे दररोज 3GB 4G डेटा उपलब्ध असेल, ज्यामुळे सर्व ग्राहकांना वर्धापन दिनाचा आनंद घेता येणार आहे. ३४९ रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या आणि 2GB/दिवस किंवा त्याहून अधिक डेटा असलेल्या दीर्घकालीन प्लॅन असलेल्या ग्राहकांना ५ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२५ दरम्यान अमर्यादित 5G डेटा मिळेल. यासोबत Jio Hotstar, Jio Saavn Pro चे १ महिन्याचे सबस्क्रिप्शन, Zomato Gold चे ३ महिने, Netmeds First चे ६ महिने आणि Jio Home चा २ महिन्यांचा मोफत ट्रायल मिळेल. कमी किंमतीच्या प्लॅन असलेले ग्राहक १०० रुपयांचा पॅक जोडून हा लाभ घेऊ शकतात.

३४९ रुपये किंवा त्याहून जास्त किंमतीच्या १२ मासिक रिचार्ज पूर्ण करणाऱ्या ग्राहकांना 13 वा महिना मोफत मिळेल. यामध्ये त्यांना त्यांच्या नियमित प्लॅनमधील सर्व सुविधा विनामूल्य मिळतील, ज्यामुळे दीर्घकालीन ग्राहकांना विशेष फायदा होईल. नवीन जिओ होम कनेक्शनसाठी ५ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२५ दरम्यान १२०० रुपयांत २ महिन्यांचे कनेक्शन उपलब्ध आहे. यामध्ये १०००+ टीव्ही चॅनेल, ३० एमबीपीएस अमर्यादित डेटा, १२+ OTT अॅप्स (Jio Hotstar सह), Wi-Fi 6 राउटर, 4K सेट टॉप बॉक्स, २ महिन्यांचा Amazon Prime Lite, 2% अतिरिक्त Jio Gold आणि ३००० रुपयांचे व्हाउचर मिळतील. www.jio.com वर याबद्दल अधिक माहिती देण्यात आली आहे.

Previous Post

वाराणसीत खळबळ; परीक्षेच्या आदल्या दिवशी IIT विद्यार्थ्याचा मृत्यू

Next Post

‘ईद-ए-मिलाद’ निमित्त फक्त मुंबईत सोमवारी सु्टटी, अन्य राज्यात सुट्टी आजच

admin

admin

Next Post
‘ईद-ए-मिलाद’ निमित्त फक्त मुंबईत सोमवारी सु्टटी, अन्य राज्यात सुट्टी आजच

‘ईद-ए-मिलाद’ निमित्त फक्त मुंबईत सोमवारी सु्टटी, अन्य राज्यात सुट्टी आजच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याचा उच्छाद! अवघ्या काही तासांत १३० नागरिकांना घेतला चावा

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याचा उच्छाद! अवघ्या काही तासांत १३० नागरिकांना घेतला चावा

August 10, 2026
राज्यातील चायनीज स्टॉल्स आता FDA च्या रडारवर! –  तुकाराम मुंढेंचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन

राज्यातील चायनीज स्टॉल्स आता FDA च्या रडारवर! – तुकाराम मुंढेंचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन

August 10, 2026
पुण्यात दुधात ‘शाम्पू’ आणि केमिकल्सची भयानक भेसळ; १० जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुण्यात दुधात ‘शाम्पू’ आणि केमिकल्सची भयानक भेसळ; १० जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 10, 2026
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज; थकबाकीमुक्त प्रमाणपत्रही मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज; थकबाकीमुक्त प्रमाणपत्रही मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,101)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (479)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,811)
  • मुंबई (3,357)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (496)
  • वसई-विरार (53)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याचा उच्छाद! अवघ्या काही तासांत १३० नागरिकांना घेतला चावा

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याचा उच्छाद! अवघ्या काही तासांत १३० नागरिकांना घेतला चावा

August 10, 2026
राज्यातील चायनीज स्टॉल्स आता FDA च्या रडारवर! –  तुकाराम मुंढेंचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन

राज्यातील चायनीज स्टॉल्स आता FDA च्या रडारवर! – तुकाराम मुंढेंचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन

August 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याचा उच्छाद! अवघ्या काही तासांत १३० नागरिकांना घेतला चावा

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याचा उच्छाद! अवघ्या काही तासांत १३० नागरिकांना घेतला चावा

August 10, 2026
राज्यातील चायनीज स्टॉल्स आता FDA च्या रडारवर! –  तुकाराम मुंढेंचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन

राज्यातील चायनीज स्टॉल्स आता FDA च्या रडारवर! – तुकाराम मुंढेंचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन

August 10, 2026
पुण्यात दुधात ‘शाम्पू’ आणि केमिकल्सची भयानक भेसळ; १० जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुण्यात दुधात ‘शाम्पू’ आणि केमिकल्सची भयानक भेसळ; १० जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 10, 2026
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज; थकबाकीमुक्त प्रमाणपत्रही मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज; थकबाकीमुक्त प्रमाणपत्रही मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION