• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

राजकीय तक्रारीतून बांधकामे पाडल्याचा स्थानिकांचा आरोप; पालिकेची वर्सोवा परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाने वर्सोवा (वेसावे) परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 4, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाने वर्सोवा (वेसावे) परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. या कारवाईला स्थानिक नागरिकांनी विरोध करत पथकाला घेराव घातला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. निवडणुकीनंतर अचानक करण्यात आलेल्या या कारवाईवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत मशाल चिन्हाला मतदान केल्याच्या रागातून करण्यात आलेल्या तक्रारीतून ही कारवाई केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर पालिकेने ही कारवाई नियमित असल्याचे म्हटले आहे. वर्सोवा गावठाण परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामांवर पालिकेच्या के पश्चिम विभागाने कारवाई केली. या कारवाईसाठी मोठ्या प्रमाणावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पथक आणि पोलिसांचे मनुष्यबळ मागवण्यात आले होते. कारवाईला मोठ्या प्रमाणावर विरोध होणार हे अपेक्षित असल्यामुळे मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. स्थानिकांनी या कारवाईला विरोध करताना पथकाला घेराव घातला. मात्र पालिका प्रशासनाने ही कारवाई पार पाडली. तीन इमारतींवर निष्कासन कार्यवाही करण्यात आली. निष्कासित केलेल्या तीन इमारतींमध्ये बांधकाम प्रक्रियेअंतर्गत एका इमारतीचा तळमजला, एक इमारतीचा पहिला मजला, तर बांधकाम पूर्ण झालेल्या एक पाच मजली इमारत निष्कासित करण्यात आली. या कार्यवाहीत पोलकेलन, दोन जेसीबी, इलेक्ट्रिक ब्रेकर्स, तसेच ७० कामगार आणि २० अभियंत्यांच्या मदतीने ही निष्कासन कार्यवाही पार पडली. रहिवाशांनी विरोध केल्यामुळे दोन तास कारवाई थांबवावी लागली होती.

दरम्यान, ही कारवाई राजकीय तक्रारीतून केली असल्याचा आरोप स्थानिकांनी केली आहे. मात्र पालिकेने हे आरोप फेटाळले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या मालकीच्या जमिनीवर, तसेच सागरी प्रभाव (सीआरझेड) क्षेत्राअंतर्गत ही अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली होती. वेसावे परिसरात साचलेल्या गाळामध्ये मच्छीमार बांधवांना बोटी ठेवता येत नसल्याचे पत्र मच्छीमारांनी महाराष्ट्र सागरी मंडळाने पाठवले होते. यानिमित्ताने पालिकेच्या के पश्चिम विभागाचे अधिकारी पाहणी दौऱ्यासाठी आले असताना अनधिकृत बांधकामे आढळल्याने ही कारवाई स्थानिक पातळीवर हाती घेण्यात आली, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली. पालिकेने स्वतःहून पुढाकार घेत ही कारवाई केली, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. येते सुरू असलेले बांधकाम थांबवण्याची नोटीस देण्यात आली आहे. तसेच सोमवारच्या कारवाईच्या आधीही या बांधकामांना नोटीस देण्यात आली होती. तसेच आगामी कालावधीत पोलिसांच्या मदतीने निष्कासन कार्यवाही राबविण्यात येणार आहे. अनधिकृत बांधकाम निष्कासन करण्याच्या अनुषंगाने यादी तयार करण्यात येत असल्याची माहिती के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांनी दिली.

Previous Post

लोकल खोळंब्याने प्रवासी त्रस्त; निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीही रेल्वे प्रवाशांचे हाल

Next Post

पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी २ जणांना अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी २ जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION