• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

दिल्लीतील ‘संसद मोर्चा’नंतर मुंबई पोलीस हाय अलर्टवर! २३ जुलैपासून १५ दिवसांसाठी जमावबंदी लागू

admin by admin
July 20, 2026
in महाराष्ट्र, मुंबई, राष्ट्रीय
0
दिल्लीतील ‘संसद मोर्चा’नंतर मुंबई पोलीस हाय अलर्टवर! २३ जुलैपासून १५ दिवसांसाठी जमावबंदी लागू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून देशभरात विविध विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांकडून आंदोलनांची तीव्रता वाढत आहे. दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती. या घडामोडींमुळे देशातील अनेक शहरांमध्ये पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, मुंबईतही संभाव्य आंदोलनांचा विचार करून पोलिसांनी महत्त्वाचा प्रतिबंधात्मक निर्णय घेतला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तालयाने संपूर्ण शहरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, २३ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती तसेच मानवी जीवित आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या आदेशानुसार मुंबईत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकाच ठिकाणी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक मिरवणुका, निदर्शने किंवा मोर्चे काढण्यास परवानगी नसणार आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर, ध्वनिवर्धक, वाद्यवृंदाचा वापर तसेच फटाके फोडण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशाराही पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे आंदोलन किंवा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या संस्था आणि संघटनांना पोलिसांच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

दरम्यान, जमावबंदी लागू करण्यात आली असली तरी नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा अनावश्यक परिणाम होऊ नये, यासाठी काही महत्त्वाच्या सेवा आणि कार्यक्रमांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. विवाह समारंभ, अंत्ययात्रा, कंपन्या आणि सहकारी संस्थांच्या वैधानिक बैठका, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये, न्यायालये, बँका, दुकाने, कारखाने तसेच नियमित व्यावसायिक कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठी कोणतीही अडचण येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र, एखाद्या संस्थेला विशेष सभा, आंदोलन किंवा मिरवणूक आयोजित करायची असल्यास संबंधित झोनल पोलीस उपायुक्त (डीसीपी) किंवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक राहील. परवानगीशिवाय कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाही. दरम्यान, दिल्लीतील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही विविध संघटनांकडून आंदोलनाची शक्यता व्यक्त केली जात असल्याने पोलिस प्रशासनाने शहरातील संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. महत्त्वाच्या चौकांमध्ये, रेल्वे स्थानकांवर, शासकीय कार्यालयांजवळ आणि गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांचा दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू राहावा, यासाठी पोलिसांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे आणि लागू करण्यात आलेल्या आदेशांचे पालन करावे, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Previous Post

सातासमुद्रापार पोहोचली तुकोबांची गाथा! जेजुरीच्या चंद्रकांत रेडिकन यांच्याकडून ६०० हून अधिक अभंगांचे इंग्रजीत भाषांतर

Next Post

मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांना पालिकेचा दणका! ६ महिन्यांत ५५ हजार जणांवर कारवाईचे चाबूक

admin

admin

Next Post
मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांना पालिकेचा दणका! ६ महिन्यांत ५५ हजार जणांवर कारवाईचे चाबूक

मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांना पालिकेचा दणका! ६ महिन्यांत ५५ हजार जणांवर कारवाईचे चाबूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अजितदादांच्या स्मृतींना लोककल्याणकारी आदरांजली; राज्यभर २२ ते ३१ जुलै दरम्यान विशेष शिधापत्रिका वाटप

अजितदादांच्या स्मृतींना लोककल्याणकारी आदरांजली; राज्यभर २२ ते ३१ जुलै दरम्यान विशेष शिधापत्रिका वाटप

July 21, 2026
सोनम वांगचुक यांनी अखेर २३ व्या दिवशी उपोषण सोडले!

सोनम वांगचुक यांनी अखेर २३ व्या दिवशी उपोषण सोडले!

July 20, 2026
महाराष्ट्र डेटा सेंटरची राजधानी बनणार पण, लाखो लिटर पाण्याची व्यवस्था कशी होणार?

महाराष्ट्र डेटा सेंटरची राजधानी बनणार पण, लाखो लिटर पाण्याची व्यवस्था कशी होणार?

July 20, 2026
बँक खाते भाड्याने देणे ठरले महागात; २३ जणांवर पोलिसांनी दाखल केले गुन्हे!

बँक खाते भाड्याने देणे ठरले महागात; २३ जणांवर पोलिसांनी दाखल केले गुन्हे!

July 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (31)
  • कोकण (53)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,093)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (472)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,013)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,693)
  • मुंबई (3,278)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (52)
  • राष्ट्रीय (472)
  • वसई-विरार (40)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

अजितदादांच्या स्मृतींना लोककल्याणकारी आदरांजली; राज्यभर २२ ते ३१ जुलै दरम्यान विशेष शिधापत्रिका वाटप

अजितदादांच्या स्मृतींना लोककल्याणकारी आदरांजली; राज्यभर २२ ते ३१ जुलै दरम्यान विशेष शिधापत्रिका वाटप

July 21, 2026
सोनम वांगचुक यांनी अखेर २३ व्या दिवशी उपोषण सोडले!

सोनम वांगचुक यांनी अखेर २३ व्या दिवशी उपोषण सोडले!

July 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अजितदादांच्या स्मृतींना लोककल्याणकारी आदरांजली; राज्यभर २२ ते ३१ जुलै दरम्यान विशेष शिधापत्रिका वाटप

अजितदादांच्या स्मृतींना लोककल्याणकारी आदरांजली; राज्यभर २२ ते ३१ जुलै दरम्यान विशेष शिधापत्रिका वाटप

July 21, 2026
सोनम वांगचुक यांनी अखेर २३ व्या दिवशी उपोषण सोडले!

सोनम वांगचुक यांनी अखेर २३ व्या दिवशी उपोषण सोडले!

July 20, 2026
महाराष्ट्र डेटा सेंटरची राजधानी बनणार पण, लाखो लिटर पाण्याची व्यवस्था कशी होणार?

महाराष्ट्र डेटा सेंटरची राजधानी बनणार पण, लाखो लिटर पाण्याची व्यवस्था कशी होणार?

July 20, 2026
बँक खाते भाड्याने देणे ठरले महागात; २३ जणांवर पोलिसांनी दाखल केले गुन्हे!

बँक खाते भाड्याने देणे ठरले महागात; २३ जणांवर पोलिसांनी दाखल केले गुन्हे!

July 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION