• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांना पालिकेचा दणका! ६ महिन्यांत ५५ हजार जणांवर कारवाईचे चाबूक

admin by admin
July 20, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांना पालिकेचा दणका! ६ महिन्यांत ५५ हजार जणांवर कारवाईचे चाबूक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईत पात्र फेरीवाल्यांना ‘क्यूआर’ कोड देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईही मुंबई महापालिकेने अधिक तीव्र केली आहे. जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत महापालिकेने ५५ हजार ८६१ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत ७५ लाख १५ हजार २६० रुपयांचा दंड वसूल केला आहे. याशिवाय, खाद्यपदार्थ विक्रीसाठी बेकायदेशीरपणे वापरले जाणारे ६७८ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. रस्ते आणि पदपथांवर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाचा प्रश्नही अधिक गंभीर होत आहे. महापालिका सातत्याने कारवाई करत असली तरी कारवाईनंतर काही दिवसांतच अनेक ठिकाणी पुन्हा अनधिकृत फेरीवाले व्यवसाय सुरू करत असल्याने रस्ते आणि पदपथ कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त कधी होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. केंद्र सरकारने २०१४ मध्ये फेरीवाला धोरण जाहीर केले असले तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी मुंबईत अद्याप पूर्णपणे झालेली नाही. त्यामुळे पात्र आणि अपात्र फेरीवाल्यांचा प्रश्न कायम आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील १३ विभागांतील २० संवेदनशील ठिकाणी विशेष मोहीम राबवून अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईचा उद्देश महत्त्वाचे रस्ते आणि पदपथ अतिक्रमणमुक्त करून नागरिकांना सुरक्षित आणि मोकळी पादचारी सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, महापौर रितू तावडे यांच्या ‘एन’ वॉर्डमध्ये (घाटकोपर-विद्याविहार) सर्वाधिक कारवाई करण्यात आली. घाटकोपर पूर्व आणि पश्चिम रेल्वे स्थानक परिसरासह या विभागात ४ हजार ६७४ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ६ लाख ११ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय, खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांकडून ३३ अनधिकृत गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. घाटकोपर परिसर हा शहरातील सर्वाधिक गर्दीचा भाग असल्याने येथे पदपथांवरील अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीची समस्या वारंवार निर्माण होत असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे. दरम्यान, पात्र फेरीवाल्यांना ‘क्यूआर’ कोड देण्याच्या प्रक्रियेमुळे अधिकृत फेरीवाल्यांची ओळख निश्चित होणार असून, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणे अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महापालिकेने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि पादचाऱ्यांना अडथळामुक्त पदपथ उपलब्ध करून देण्यासाठी ही मोहीम पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाईबरोबरच आवश्यकतेनुसार साहित्य जप्त करण्याची मोहीमही कायम राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहरातील सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

कारवाई झालेल्या फेरीवाल्यांची संख्या :

एन वॉर्ड (घाटकोपर-विद्याविहार) : ४,६७४
पी दक्षिण (गोरेगाव) : ४,००३
ए (कुलाबा, फोर्ट, नरीमन पॉइंट) : ३,८६२
डी (ग्रॅण्ट रोड, मलबार हिल. गिरगाव) : ३,२७२
जी दक्षिण (वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, करी रोड) : ३,४०७
आर मध्य (बोरिवली) : ३,९३७
एकूण : ५५,८६१

Previous Post

दिल्लीतील ‘संसद मोर्चा’नंतर मुंबई पोलीस हाय अलर्टवर! २३ जुलैपासून १५ दिवसांसाठी जमावबंदी लागू

Next Post

हॉटेल बिलात मनमानी ‘सर्व्हिस चार्ज’ लावला तर कारवाई; केंद्र सरकारचा कडक इशारा

admin

admin

Next Post
हॉटेल बिलात मनमानी ‘सर्व्हिस चार्ज’ लावला तर कारवाई; केंद्र सरकारचा कडक इशारा

हॉटेल बिलात मनमानी 'सर्व्हिस चार्ज' लावला तर कारवाई; केंद्र सरकारचा कडक इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अजितदादांच्या स्मृतींना लोककल्याणकारी आदरांजली; राज्यभर २२ ते ३१ जुलै दरम्यान विशेष शिधापत्रिका वाटप

अजितदादांच्या स्मृतींना लोककल्याणकारी आदरांजली; राज्यभर २२ ते ३१ जुलै दरम्यान विशेष शिधापत्रिका वाटप

July 21, 2026
सोनम वांगचुक यांनी अखेर २३ व्या दिवशी उपोषण सोडले!

सोनम वांगचुक यांनी अखेर २३ व्या दिवशी उपोषण सोडले!

July 20, 2026
महाराष्ट्र डेटा सेंटरची राजधानी बनणार पण, लाखो लिटर पाण्याची व्यवस्था कशी होणार?

महाराष्ट्र डेटा सेंटरची राजधानी बनणार पण, लाखो लिटर पाण्याची व्यवस्था कशी होणार?

July 20, 2026
बँक खाते भाड्याने देणे ठरले महागात; २३ जणांवर पोलिसांनी दाखल केले गुन्हे!

बँक खाते भाड्याने देणे ठरले महागात; २३ जणांवर पोलिसांनी दाखल केले गुन्हे!

July 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (31)
  • कोकण (53)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,093)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (472)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,013)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,693)
  • मुंबई (3,278)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (52)
  • राष्ट्रीय (472)
  • वसई-विरार (40)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

अजितदादांच्या स्मृतींना लोककल्याणकारी आदरांजली; राज्यभर २२ ते ३१ जुलै दरम्यान विशेष शिधापत्रिका वाटप

अजितदादांच्या स्मृतींना लोककल्याणकारी आदरांजली; राज्यभर २२ ते ३१ जुलै दरम्यान विशेष शिधापत्रिका वाटप

July 21, 2026
सोनम वांगचुक यांनी अखेर २३ व्या दिवशी उपोषण सोडले!

सोनम वांगचुक यांनी अखेर २३ व्या दिवशी उपोषण सोडले!

July 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अजितदादांच्या स्मृतींना लोककल्याणकारी आदरांजली; राज्यभर २२ ते ३१ जुलै दरम्यान विशेष शिधापत्रिका वाटप

अजितदादांच्या स्मृतींना लोककल्याणकारी आदरांजली; राज्यभर २२ ते ३१ जुलै दरम्यान विशेष शिधापत्रिका वाटप

July 21, 2026
सोनम वांगचुक यांनी अखेर २३ व्या दिवशी उपोषण सोडले!

सोनम वांगचुक यांनी अखेर २३ व्या दिवशी उपोषण सोडले!

July 20, 2026
महाराष्ट्र डेटा सेंटरची राजधानी बनणार पण, लाखो लिटर पाण्याची व्यवस्था कशी होणार?

महाराष्ट्र डेटा सेंटरची राजधानी बनणार पण, लाखो लिटर पाण्याची व्यवस्था कशी होणार?

July 20, 2026
बँक खाते भाड्याने देणे ठरले महागात; २३ जणांवर पोलिसांनी दाखल केले गुन्हे!

बँक खाते भाड्याने देणे ठरले महागात; २३ जणांवर पोलिसांनी दाखल केले गुन्हे!

July 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION