• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तक्रारींसाठी मुंबई महापालिकेची ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ सुविधा सुरू!

admin by admin
June 18, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तक्रारींसाठी मुंबई महापालिकेची ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ सुविधा सुरू!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील अनधिकृत पथविक्री आणि फेरीवाल्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत नागरिकांना तक्रारी नोंदविणे अधिक सोपे व्हावे यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेअंतर्गत नागरिकांना ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात थेट तक्रारी नोंदविता येणार आहेत. महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी समस्यांबाबत तक्रारी, सूचना आणि अभिप्राय नोंदविण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अनधिकृत पथविक्रीसंदर्भातील तक्रारींसाठी ही विशेष सुविधा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी रस्ते, खड्डे, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर नागरी सुविधांबाबतच्या तक्रारी नागरिकांकडून १९१६ हेल्पलाईन, समाजमाध्यमे आणि इतर माध्यमांतून प्राप्त होत होत्या. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ सेवा सुरू केली होती. मात्र, विविध प्रकारच्या तक्रारींसाठी वेगवेगळ्या प्रणालींचा वापर करावा लागत असल्याने नागरिकांना काही अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने यंदा ‘मायबीएमसी मार्ग’ ही एकात्मिक तक्रार व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमुळे विविध विभागांशी संबंधित तक्रारी एकाच माध्यमातून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

अनधिकृत पथविक्रीविरोधातील तक्रारींसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत उच्च न्यायालयाने महापालिकेला निर्देश दिले होते. या निर्देशांचे पालन करत महानगरपालिकेने ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ सेवेमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांविषयी तक्रार नोंदविण्यासाठी स्वतंत्र सुविधा समाविष्ट केली आहे. नागरिकांना आता मोबाईलवरून काही सोप्या टप्प्यांमध्ये तक्रार नोंदविता येणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर व्हॉट्सॲप संदेश पाठवून ‘नमस्कार’, त्यानंतर ‘मराठी’, ‘नागरिक’, ‘नागरी सेवा’, ‘तक्रार निवारण’, ‘तक्रार सबमिट करा’, ‘तक्रार प्रकार’, ‘फेरीवाले’, ‘बेकायदेशीर फेरीवाल्यांचा उपद्रव’, ‘ठिकाण’ आणि शेवटी संबंधित ठिकाणाचे ‘थेट छायाचित्र’ अपलोड करावे लागेल. या प्रक्रियेद्वारे तक्रार तत्काळ संबंधित विभागाकडे पाठविली जाईल. नागरिकांचा सहभाग वाढवून सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि इतर सार्वजनिक जागांवरील अनधिकृत पथविक्रीला आळा घालण्याच्या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आली असून त्यामुळे तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि प्रभावी होणार असल्याचा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Previous Post

अंगणवाडी लाभार्थ्यांना मिळणार आता ‘व्हेज पुलाव’ अन् ‘मल्टीग्रेन पफ’; आदिती तटकरेंची घोषणा!

Next Post

अमेरिका-इराण शांतता करारावर शिक्कामोर्तब; ६० दिवसांच्या निर्णायक चर्चांना सुरुवात!

admin

admin

Next Post
अमेरिका-इराण शांतता करारावर शिक्कामोर्तब; ६० दिवसांच्या निर्णायक चर्चांना सुरुवात!

अमेरिका-इराण शांतता करारावर शिक्कामोर्तब; ६० दिवसांच्या निर्णायक चर्चांना सुरुवात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाकरे गटाला मोठा धक्का? दिल्लीतील बैठकीला ९ पैकी ६ खासदार गैरहजर!

ठाकरे गटाला मोठा धक्का? दिल्लीतील बैठकीला ९ पैकी ६ खासदार गैरहजर!

June 18, 2026
रेस्टॉरंटमध्ये घरचे जेवण नेण्यास नकार देणे सेवेतील त्रुटी नाही; ग्राहक न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

रेस्टॉरंटमध्ये घरचे जेवण नेण्यास नकार देणे सेवेतील त्रुटी नाही; ग्राहक न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

June 18, 2026
एकाच दिवशी टीम इंडियाची तिहेरी धमाल; पुरुष, महिला आणि ‘अ’ संघाचे दणदणीत विजय!

एकाच दिवशी टीम इंडियाची तिहेरी धमाल; पुरुष, महिला आणि ‘अ’ संघाचे दणदणीत विजय!

June 18, 2026
विद्यार्थ्यांचा रोष नडला! पुणे विद्यापीठाच्या मुख्य भोजनालयाचा परवाना ‘एफडीए’कडून निलंबित

विद्यार्थ्यांचा रोष नडला! पुणे विद्यापीठाच्या मुख्य भोजनालयाचा परवाना ‘एफडीए’कडून निलंबित

June 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,057)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (963)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,460)
  • मुंबई (3,137)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (250)
  • रायगड (39)
  • राष्ट्रीय (432)
  • वसई-विरार (27)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

ठाकरे गटाला मोठा धक्का? दिल्लीतील बैठकीला ९ पैकी ६ खासदार गैरहजर!

ठाकरे गटाला मोठा धक्का? दिल्लीतील बैठकीला ९ पैकी ६ खासदार गैरहजर!

June 18, 2026
रेस्टॉरंटमध्ये घरचे जेवण नेण्यास नकार देणे सेवेतील त्रुटी नाही; ग्राहक न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

रेस्टॉरंटमध्ये घरचे जेवण नेण्यास नकार देणे सेवेतील त्रुटी नाही; ग्राहक न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

June 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाकरे गटाला मोठा धक्का? दिल्लीतील बैठकीला ९ पैकी ६ खासदार गैरहजर!

ठाकरे गटाला मोठा धक्का? दिल्लीतील बैठकीला ९ पैकी ६ खासदार गैरहजर!

June 18, 2026
रेस्टॉरंटमध्ये घरचे जेवण नेण्यास नकार देणे सेवेतील त्रुटी नाही; ग्राहक न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

रेस्टॉरंटमध्ये घरचे जेवण नेण्यास नकार देणे सेवेतील त्रुटी नाही; ग्राहक न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

June 18, 2026
एकाच दिवशी टीम इंडियाची तिहेरी धमाल; पुरुष, महिला आणि ‘अ’ संघाचे दणदणीत विजय!

एकाच दिवशी टीम इंडियाची तिहेरी धमाल; पुरुष, महिला आणि ‘अ’ संघाचे दणदणीत विजय!

June 18, 2026
विद्यार्थ्यांचा रोष नडला! पुणे विद्यापीठाच्या मुख्य भोजनालयाचा परवाना ‘एफडीए’कडून निलंबित

विद्यार्थ्यांचा रोष नडला! पुणे विद्यापीठाच्या मुख्य भोजनालयाचा परवाना ‘एफडीए’कडून निलंबित

June 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION