• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

ठाण्यात औषधांच्या नावाखाली दारू तस्करीचा पर्दाफाश; १.६६ कोटींचा मुद्देमाल जप्त

गोव्यातील विदेशी मद्याची बनावट इनव्हॉइसद्वारे वाहतूक; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

admin by admin
May 6, 2026
in गुन्हेगारी, ठाणे, महाराष्ट्र
0
ठाण्यात औषधांच्या नावाखाली दारू तस्करीचा पर्दाफाश; १.६६ कोटींचा मुद्देमाल जप्त
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : परराज्यातून औषधांच्या बनावट चलनांच्या (इनव्हॉइस) आधारे विदेशी मद्याची तस्करी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मुंबई-नाशिक महामार्गावर कारवाई करत तब्बल १ कोटी ६६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पर्गत सिंग कर्तार सिंग आणि अमरीतबिर सिंग हरप्रीत सिंग अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. गोवा राज्यात निर्मित विदेशी मद्य औषधांच्या नावाखाली बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने राज्यात आणले जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार ५ मे रोजी खारेगाव टोलनाका ते माजिवाडा रोड परिसरात विशेष सापळा रचण्यात आला. सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास एमपी ०९ जीजी ७९३० क्रमांकाचा पांढऱ्या रंगाचा कंटेनर संशयाच्या आधारे थांबवून त्याची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये पुढील बाजूस ठेवण्यात आलेले बॉक्स उघडून पाहिले असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ‘रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की’च्या १८० मिलीच्या बाटल्या आढळून आल्या. पथकाने एकूण १४५० बॉक्समध्ये साठवलेले सुमारे १२,५२८ लिटर विदेशी मद्य जप्त केले. संबंधित कंटेनरसह एकूण १,६६,११,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा नोंदवत दोन्ही आरोपींना अटक केली असून या तस्करीमागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता तपासली जात आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक (ठाणे-१) प्रवीण तांबे, प्रभारी उपअधीक्षक आनंद पवार आणि उपअधीक्षक रत्नमाला गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निरीक्षक एम. पी. धनखेडे, दुय्यम निरीक्षक एन. आर. महाले, एस. आर. मिसाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक व्ही. जी. थोरात तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. या कारवाईमुळे औषधांच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदा मद्य वाहतुकीचे जाळे उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

विजय मुख्यमंत्रिपद स्वीकारणार? TVK च्या गोटात हालचालींना वेग, तारीखही ठरली!

Next Post

महावितरणची ‘व्हॉट्सॲप सेवा’ सुरू; वीजबिल, तक्रारी आणि नवीन जोडणी आता मोबाईलवरच

admin

admin

Next Post
महावितरणची ‘व्हॉट्सॲप सेवा’ सुरू; वीजबिल, तक्रारी आणि नवीन जोडणी आता मोबाईलवरच

महावितरणची ‘व्हॉट्सॲप सेवा’ सुरू; वीजबिल, तक्रारी आणि नवीन जोडणी आता मोबाईलवरच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘वंदे मातरम्’चा अपमान आता दंडनीय गुन्हा! – केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

‘वंदे मातरम्’चा अपमान आता दंडनीय गुन्हा! – केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

May 6, 2026
पनवेलमध्ये उभारले जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘स्कायला अॅक्वेरियम’ आणि ‘सी लायन’ केंद्र – मंत्री नितेश राणे

पनवेलमध्ये उभारले जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘स्कायला अॅक्वेरियम’ आणि ‘सी लायन’ केंद्र – मंत्री नितेश राणे

May 6, 2026
मराठीच्या भूमीत हिंदीची सक्ती का? मनसे आणि ठाकरे गट आक्रमक; आंदोलनाचा इशारा!

मराठीच्या भूमीत हिंदीची सक्ती का? मनसे आणि ठाकरे गट आक्रमक; आंदोलनाचा इशारा!

May 6, 2026
मुंबई मोनोरेल मेअखेरीस पुन्हा धावणार? सुरक्षा चाचण्यांना पुढील आठवड्यात सुरुवात

मुंबई मोनोरेल मेअखेरीस पुन्हा धावणार? सुरक्षा चाचण्यांना पुढील आठवड्यात सुरुवात

May 6, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,038)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (443)
  • नवी मुंबई (201)
  • नागपूर (91)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (921)
  • पुणे जिल्हा (196)
  • महाराष्ट्र (1,275)
  • मुंबई (3,018)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (234)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (387)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (187)

Follow Us

Recent News

‘वंदे मातरम्’चा अपमान आता दंडनीय गुन्हा! – केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

‘वंदे मातरम्’चा अपमान आता दंडनीय गुन्हा! – केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

May 6, 2026
पनवेलमध्ये उभारले जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘स्कायला अॅक्वेरियम’ आणि ‘सी लायन’ केंद्र – मंत्री नितेश राणे

पनवेलमध्ये उभारले जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘स्कायला अॅक्वेरियम’ आणि ‘सी लायन’ केंद्र – मंत्री नितेश राणे

May 6, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
‘वंदे मातरम्’चा अपमान आता दंडनीय गुन्हा! – केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

‘वंदे मातरम्’चा अपमान आता दंडनीय गुन्हा! – केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

May 6, 2026
पनवेलमध्ये उभारले जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘स्कायला अॅक्वेरियम’ आणि ‘सी लायन’ केंद्र – मंत्री नितेश राणे

पनवेलमध्ये उभारले जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘स्कायला अॅक्वेरियम’ आणि ‘सी लायन’ केंद्र – मंत्री नितेश राणे

May 6, 2026
मराठीच्या भूमीत हिंदीची सक्ती का? मनसे आणि ठाकरे गट आक्रमक; आंदोलनाचा इशारा!

मराठीच्या भूमीत हिंदीची सक्ती का? मनसे आणि ठाकरे गट आक्रमक; आंदोलनाचा इशारा!

May 6, 2026
मुंबई मोनोरेल मेअखेरीस पुन्हा धावणार? सुरक्षा चाचण्यांना पुढील आठवड्यात सुरुवात

मुंबई मोनोरेल मेअखेरीस पुन्हा धावणार? सुरक्षा चाचण्यांना पुढील आठवड्यात सुरुवात

May 6, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION