• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

२ ऑक्टोबरला ‘जंतरमंतर २.०’? निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी अभिजीत दीपकेंनी रचला चक्रव्यूह!

admin by admin
September 26, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
२ ऑक्टोबरला ‘जंतरमंतर २.०’? निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी अभिजीत दीपकेंनी रचला चक्रव्यूह!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ‘एसआयआर’ (Special Intensive Revision) प्रक्रियेवरून राजकीय वाद अधिक तीव्र होत असून, विरोधी पक्षांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) प्रमुख अभिजीत दीपके यांनीही आक्रमक भूमिका घेत मुख्य निवडणूक आयुक्तांना थेट आव्हान दिले आहे. सामाजिक माध्यम ‘एक्स’वरील पोस्टद्वारे त्यांनी, ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा न दिल्यास २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये ‘लोकशाही वाचवा’ या घोषवाक्याखाली देशव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. एसआयआर प्रक्रियेच्या नावाखाली मतदार यादीबाबत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला. त्यांनी तीन प्रमुख मागण्या मांडल्या असून, त्यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, एसआयआर प्रक्रिया रद्द करून जानेवारी २०२५ ची मतदार यादी पुन्हा लागू करावी तसेच २०२३ चा निवडणूक आयोगाशी संबंधित कायदा रद्द करून आयोगाच्या रचनेत व्यापक सुधारणा कराव्यात, या मागण्यांचा समावेश आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या घोषणेमुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, या आरोपांवर निवडणूक आयोगाची अधिकृत भूमिका समोर आलेली नसून, प्रकरणाकडे देशभरातील राजकीय पक्ष आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

‘पुढच्या वर्षी लवकर या’… अश्रूंच्या साक्षीने लाडक्या ‘लालबागच्या राजा’ला निरोप!

Next Post

विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळांत राडा; १६ जणांवर गुन्हे, डॉल्बी-बँडसह वाहने जप्त!

admin

admin

Next Post
विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळांत राडा; १६ जणांवर गुन्हे, डॉल्बी-बँडसह वाहने जप्त!

विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळांत राडा; १६ जणांवर गुन्हे, डॉल्बी-बँडसह वाहने जप्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ATM मध्ये वॉकीटॉकीचा हायटेक सापळा! महिलेची ₹९० हजारांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला बोईसर पोलिसांची अटक

ATM मध्ये वॉकीटॉकीचा हायटेक सापळा! महिलेची ₹९० हजारांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला बोईसर पोलिसांची अटक

September 26, 2026
रेखाकला परीक्षेतील पेपरफुटीचे टेन्शन संपले; प्रश्नपत्रिकांबाबत अखेर झाला ‘हा’ धक्कादायक निर्णय!

रेखाकला परीक्षेतील पेपरफुटीचे टेन्शन संपले; प्रश्नपत्रिकांबाबत अखेर झाला ‘हा’ धक्कादायक निर्णय!

September 26, 2026
SIR वादावरून राजकीय वातावरण तापले; मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे बंधू मैदानात, ४ ऑक्टोबरला मुंबईत महामोर्चा!

SIR वादावरून राजकीय वातावरण तापले; मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे बंधू मैदानात, ४ ऑक्टोबरला मुंबईत महामोर्चा!

September 26, 2026
अकोल्यात ‘मिशन सुधार’ची मोठी कारवाई; १०,७२८ अपात्र शिधापत्रिकांचा धान्य पुरवठा बंद!

अकोल्यात ‘मिशन सुधार’ची मोठी कारवाई; १०,७२८ अपात्र शिधापत्रिकांचा धान्य पुरवठा बंद!

September 26, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,130)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,056)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,066)
  • मुंबई (3,501)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (278)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (543)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

ATM मध्ये वॉकीटॉकीचा हायटेक सापळा! महिलेची ₹९० हजारांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला बोईसर पोलिसांची अटक

ATM मध्ये वॉकीटॉकीचा हायटेक सापळा! महिलेची ₹९० हजारांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला बोईसर पोलिसांची अटक

September 26, 2026
रेखाकला परीक्षेतील पेपरफुटीचे टेन्शन संपले; प्रश्नपत्रिकांबाबत अखेर झाला ‘हा’ धक्कादायक निर्णय!

रेखाकला परीक्षेतील पेपरफुटीचे टेन्शन संपले; प्रश्नपत्रिकांबाबत अखेर झाला ‘हा’ धक्कादायक निर्णय!

September 26, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ATM मध्ये वॉकीटॉकीचा हायटेक सापळा! महिलेची ₹९० हजारांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला बोईसर पोलिसांची अटक

ATM मध्ये वॉकीटॉकीचा हायटेक सापळा! महिलेची ₹९० हजारांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला बोईसर पोलिसांची अटक

September 26, 2026
रेखाकला परीक्षेतील पेपरफुटीचे टेन्शन संपले; प्रश्नपत्रिकांबाबत अखेर झाला ‘हा’ धक्कादायक निर्णय!

रेखाकला परीक्षेतील पेपरफुटीचे टेन्शन संपले; प्रश्नपत्रिकांबाबत अखेर झाला ‘हा’ धक्कादायक निर्णय!

September 26, 2026
SIR वादावरून राजकीय वातावरण तापले; मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे बंधू मैदानात, ४ ऑक्टोबरला मुंबईत महामोर्चा!

SIR वादावरून राजकीय वातावरण तापले; मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे बंधू मैदानात, ४ ऑक्टोबरला मुंबईत महामोर्चा!

September 26, 2026
अकोल्यात ‘मिशन सुधार’ची मोठी कारवाई; १०,७२८ अपात्र शिधापत्रिकांचा धान्य पुरवठा बंद!

अकोल्यात ‘मिशन सुधार’ची मोठी कारवाई; १०,७२८ अपात्र शिधापत्रिकांचा धान्य पुरवठा बंद!

September 26, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION