• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

यंदापासून जिल्हा परिषद शाळांमध्ये भरणार अंगणवाडीचे वर्ग!

admin by admin
May 18, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
यंदापासून जिल्हा परिषद शाळांमध्ये भरणार अंगणवाडीचे वर्ग!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : शैक्षणिक वर्ष २०२६-२७पासून राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अंगणवाडीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या सुस्थितीतील अतिरिक्त वर्गखोल्या अंगणवाड्यांसाठी वापरण्याच्या सूचना शिक्षण विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. राज्यात सध्या १ लाख १० हजारांहून अधिक अंगणवाड्या कार्यरत असून, शैक्षणिक वर्ष २०२५-२६पासून त्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

या धोरणानुसार पूर्वप्राथमिक शिक्षणाचा औपचारिक शिक्षण व्यवस्थेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आधारशिला बालवाटिका १, २ आणि ३ हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. मात्र, राज्यातील अनेक अंगणवाड्या शाळांपासून वेगळ्या ठिकाणी असल्याने त्यांना शाळांशी जोडण्याची प्रक्रिया आता गतीने राबवली जाणार आहे. बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९नुसार, ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०नुसार भविष्यात पूर्वप्राथमिक शिक्षणाचे वर्ग प्राथमिक शाळांशी संलग्न करणे आवश्यक ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळांमधील अतिरिक्त वर्गखोल्या अंगणवाड्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या शाळांमध्ये आवश्यक वर्गखोल्यांव्यतिरिक्त एखादी वर्गखोली सुस्थितीत उपलब्ध असेल, ती अंगणवाडी वर्गासाठी वापरण्यात येणार आहे. या निर्णयामुळे लहान मुलांना शालेय वातावरणाची लवकर ओळख होणार असून, पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणातील दुवा अधिक मजबूत होण्यास मदत होईल. या संदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल प्राथमिक शिक्षण संचालनालयाला सादर करण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

Previous Post

पुण्याच्या वैभवात मानाचा तुरा; दगडूशेठ गणपतीला ‘अ’ वर्ग पर्यटन दर्जा!

Next Post

मुंबईत ‘मराठी पाटी’ सक्तीचा शेवटचा इशारा! महिनाभरात अंमलबजावणी न केल्यास BMC करणार मोठी कारवाई

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

राजधानीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ लागू

राजधानीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ लागू

May 18, 2026
मुंबईत ‘मराठी पाटी’ सक्तीचा शेवटचा इशारा! महिनाभरात अंमलबजावणी न केल्यास BMC करणार मोठी कारवाई

मुंबईत ‘मराठी पाटी’ सक्तीचा शेवटचा इशारा! महिनाभरात अंमलबजावणी न केल्यास BMC करणार मोठी कारवाई

May 18, 2026
यंदापासून जिल्हा परिषद शाळांमध्ये भरणार अंगणवाडीचे वर्ग!

यंदापासून जिल्हा परिषद शाळांमध्ये भरणार अंगणवाडीचे वर्ग!

May 18, 2026
पुण्याच्या वैभवात मानाचा तुरा; दगडूशेठ गणपतीला ‘अ’ वर्ग पर्यटन दर्जा!

पुण्याच्या वैभवात मानाचा तुरा; दगडूशेठ गणपतीला ‘अ’ वर्ग पर्यटन दर्जा!

May 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,039)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (443)
  • नवी मुंबई (201)
  • नागपूर (91)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (929)
  • पुणे जिल्हा (198)
  • महाराष्ट्र (1,294)
  • मुंबई (3,031)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (236)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (390)
  • वसई-विरार (15)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (188)

Follow Us

Recent News

राजधानीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ लागू

राजधानीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ लागू

May 18, 2026
मुंबईत ‘मराठी पाटी’ सक्तीचा शेवटचा इशारा! महिनाभरात अंमलबजावणी न केल्यास BMC करणार मोठी कारवाई

मुंबईत ‘मराठी पाटी’ सक्तीचा शेवटचा इशारा! महिनाभरात अंमलबजावणी न केल्यास BMC करणार मोठी कारवाई

May 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
राजधानीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ लागू

राजधानीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ लागू

May 18, 2026
मुंबईत ‘मराठी पाटी’ सक्तीचा शेवटचा इशारा! महिनाभरात अंमलबजावणी न केल्यास BMC करणार मोठी कारवाई

मुंबईत ‘मराठी पाटी’ सक्तीचा शेवटचा इशारा! महिनाभरात अंमलबजावणी न केल्यास BMC करणार मोठी कारवाई

May 18, 2026
यंदापासून जिल्हा परिषद शाळांमध्ये भरणार अंगणवाडीचे वर्ग!

यंदापासून जिल्हा परिषद शाळांमध्ये भरणार अंगणवाडीचे वर्ग!

May 18, 2026
पुण्याच्या वैभवात मानाचा तुरा; दगडूशेठ गणपतीला ‘अ’ वर्ग पर्यटन दर्जा!

पुण्याच्या वैभवात मानाचा तुरा; दगडूशेठ गणपतीला ‘अ’ वर्ग पर्यटन दर्जा!

May 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION