• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

बीएलओ नियुक्ती आणि पदोन्नती धोरणाविरोधात शिक्षक आक्रमक; ९ जुलैला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची हाक!

admin by admin
July 6, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
बीएलओ नियुक्ती आणि पदोन्नती धोरणाविरोधात शिक्षक आक्रमक; ९ जुलैला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची हाक!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून शिक्षकांची नियुक्ती, पदोन्नती प्रक्रियेत टीईटी-सीटीईटी पात्रतेची अट आणि विविध प्रलंबित शैक्षणिक मागण्यांच्या विरोधात राज्यातील शिक्षक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विविध शिक्षक संघटनांच्या संयुक्त बैठकीनंतर ९ जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून, या दिवशी शिक्षक सामूहिक रजा घेऊन आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटना, समन्वय समिती, शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभाग, शिक्षक समिती, खाजगी शाळा शिक्षक संघटना, माध्यमिक शिक्षक संघटना, कोल्हापूर शैक्षणिक व्यासपीठ, शिक्षक संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र टीईटी-सीटीईटी उत्तीर्ण शिक्षक कृती समिती, मुख्याध्यापक संघ तसेच अन्य संघटनांचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले. शिक्षक संघटनांच्या मते, शिक्षण संचालकांनी १४ मे २०२६ रोजी काढलेल्या पत्रानुसार शिक्षक संवर्गातून पदोन्नती देताना १ सप्टेंबर २०२५ पर्यंत टीईटी-सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. या अटीमुळे सेवाज्येष्ठ असूनही अनेक शिक्षक पदोन्नतीपासून वंचित राहत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. त्यामुळे विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक पदांसाठी सुरू असलेली पदोन्नती प्रक्रिया तातडीने स्थगित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत पात्रता धारण करण्यासाठी मुदत निश्चित करण्यात आली असल्याने, इतर सर्व शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेल्या आणि सेवाज्येष्ठतेनुसार पात्र असलेल्या शिक्षकांना नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार तातडीने पदोन्नती देण्यात यावी, अशीही मागणी आंदोलनातून करण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेसाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यासही शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. संघटनांच्या मते, शिक्षकांवर आधीच विविध अशैक्षणिक कामांचा मोठा बोजा असून, एसआयआरसारख्या अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे अध्यापनाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे या मोहिमेसाठी शिक्षकांऐवजी स्वतंत्र यंत्रणा किंवा इतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आणि शिक्षकांना केवळ अध्यापनाशी संबंधित कामांपुरते मर्यादित ठेवावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक मध्यवर्ती शिक्षक संघटनेचे सरचिटणीस राजेश सुर्वे आणि शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या मागण्यांकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने राज्यातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असल्याचा दावा संघटनांनी केला आहे. या आंदोलनामुळे शैक्षणिक कामकाज विस्कळीत झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासन प्रशासनाची राहील, असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे, राज्याध्यक्ष विजय कोंबे आणि राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले. ९ जुलैच्या राज्यव्यापी आंदोलनाकडे शिक्षण क्षेत्रासह राज्य सरकारचे लक्ष लागले असून, या मागण्यांवर शासन कोणती भूमिका घेते, याकडे शिक्षक आणि पालकांचेही लक्ष लागले आहे.

Previous Post

रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेबाबत केंद्राची कडक भूमिका; ३१ जुलैपर्यंत सर्व हॉस्पिटलचे फायर ऑडिट अनिवार्य!

Next Post

पावसाच्या पाण्यावरून पेटला कौटुंबिक कलह; घरात पाणी शिरल्याने थेट उपसला कोयता!

admin

admin

Next Post
पावसाच्या पाण्यावरून पेटला कौटुंबिक कलह; घरात पाणी शिरल्याने थेट उपसला कोयता!

पावसाच्या पाण्यावरून पेटला कौटुंबिक कलह; घरात पाणी शिरल्याने थेट उपसला कोयता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘अब हिंदू माफ नही करेगा!’ राम मंदिर दान चोरीप्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक!

‘अब हिंदू माफ नही करेगा!’ राम मंदिर दान चोरीप्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक!

July 6, 2026
“अतिशय गरज असेल तरच बाहेर पडा” – ‘रेड अलर्ट’मुळे मुख्यमंत्री फडणवीसांची आपत्कालीन सूचना

“अतिशय गरज असेल तरच बाहेर पडा” – ‘रेड अलर्ट’मुळे मुख्यमंत्री फडणवीसांची आपत्कालीन सूचना

July 6, 2026
पावसाच्या पाण्यावरून पेटला कौटुंबिक कलह; घरात पाणी शिरल्याने थेट उपसला कोयता!

पावसाच्या पाण्यावरून पेटला कौटुंबिक कलह; घरात पाणी शिरल्याने थेट उपसला कोयता!

July 6, 2026
बीएलओ नियुक्ती आणि पदोन्नती धोरणाविरोधात शिक्षक आक्रमक; ९ जुलैला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची हाक!

बीएलओ नियुक्ती आणि पदोन्नती धोरणाविरोधात शिक्षक आक्रमक; ९ जुलैला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची हाक!

July 6, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,084)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (465)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (97)
  • नाशिक (71)
  • पालघर (66)
  • पालघर (43)
  • पुणे (983)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,593)
  • मुंबई (3,225)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (266)
  • रायगड (46)
  • राष्ट्रीय (455)
  • वसई-विरार (34)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

‘अब हिंदू माफ नही करेगा!’ राम मंदिर दान चोरीप्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक!

‘अब हिंदू माफ नही करेगा!’ राम मंदिर दान चोरीप्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक!

July 6, 2026
“अतिशय गरज असेल तरच बाहेर पडा” – ‘रेड अलर्ट’मुळे मुख्यमंत्री फडणवीसांची आपत्कालीन सूचना

“अतिशय गरज असेल तरच बाहेर पडा” – ‘रेड अलर्ट’मुळे मुख्यमंत्री फडणवीसांची आपत्कालीन सूचना

July 6, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
‘अब हिंदू माफ नही करेगा!’ राम मंदिर दान चोरीप्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक!

‘अब हिंदू माफ नही करेगा!’ राम मंदिर दान चोरीप्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक!

July 6, 2026
“अतिशय गरज असेल तरच बाहेर पडा” – ‘रेड अलर्ट’मुळे मुख्यमंत्री फडणवीसांची आपत्कालीन सूचना

“अतिशय गरज असेल तरच बाहेर पडा” – ‘रेड अलर्ट’मुळे मुख्यमंत्री फडणवीसांची आपत्कालीन सूचना

July 6, 2026
पावसाच्या पाण्यावरून पेटला कौटुंबिक कलह; घरात पाणी शिरल्याने थेट उपसला कोयता!

पावसाच्या पाण्यावरून पेटला कौटुंबिक कलह; घरात पाणी शिरल्याने थेट उपसला कोयता!

July 6, 2026
बीएलओ नियुक्ती आणि पदोन्नती धोरणाविरोधात शिक्षक आक्रमक; ९ जुलैला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची हाक!

बीएलओ नियुक्ती आणि पदोन्नती धोरणाविरोधात शिक्षक आक्रमक; ९ जुलैला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची हाक!

July 6, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION