• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

सात लाखांची आयर्लंड वकिलातीमधील अधिकार्‍याची फसवणूक करणाऱ्या आरोपीला हरियाणातून अटक 

४९ वर्षांचे तक्रारदार सांताक्रुज येथे वास्तव्यास असून ते आयर्लंड वाणिज्य वकिलातीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांना १७ मे रोजी मोहनकुमार नावाच्या एका व्यक्तीने दूरध्वनी करून कुरियर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 21, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरातील आयर्लंड वकिलातीमधील अधिकार्‍याची सुमारे सात लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आरोपीला हरियाणातून अटक करण्यात सांताक्रुझ पोलिसांना यश आले. सुनील जगदीश गर्ग असे अटक आरोपीचे नाव असून तो सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपींना बँक खाते उपलब्ध करण्यात मदत करीत होता. आरोपीने आतापर्यंत चार बँक खाती आरोपींना उपलब्ध केल्याचे तपासात उघड झाले आहे. ४९ वर्षांचे तक्रारदार सांताक्रुज येथे वास्तव्यास असून ते आयर्लंड वाणिज्य वकिलातीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांना १७ मे रोजी मोहनकुमार नावाच्या एका व्यक्तीने दूरध्वनी करून कुरियर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या नावाने तैवान येथे एक पार्सल पाठविण्यात आले होते. त्यात पाच पारपत्र, तीन क्रेडिटकार्ड, दोनशे ग्रॅम एमडी अमली पदार्थ, कपडे, लॅपटॉप आणि रोख ३५ हजार रुपये होते. ते पार्सल कस्टम विभागाने जप्त केले असून त्याचा तपास गुन्हे शाखा करीत आहे, असे त्याने सांगितले. त्यानंतर त्यांना विक्रम सिंग नावाच्या गुन्हे शाखेतील एका तोतया पोलीस उपनिरीक्षकाने दूरध्वनी केला. तुमच्या आधारकार्डचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाला आहे. फसवणुकीसाठी आधारकार्डचा वापर करून अज्ञात व्यक्तीने चार विविध बँक खाती उघडल्याचे सिंगने त्यांना सांगितले. त्यानंतर आरोपींनी त्यांना विविध खात्यात पैसे पाठविण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला सुमारे सात लाख रुपये हस्तांतरित केले. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात पुन्हा पाठविली जाणार होती.

पहिल्यांदाच त्यांच्यासोबत मुंबई पोलीस दलासह सायबर पोलीस आणि सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशनमधील अधिकारी बोलत होते. त्यामुळे ते प्रचंड घाबरले होते. सात लाख रुपये पाठविल्यानंतर त्यांना आणखी २५ लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले. या अधिकार्‍यांकडून सतत पैशांची मागणी होत असल्याने तक्रारदारांना संशय आला. त्यांनी याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांकडे तक्रार केली, त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. बँक खात्याच्या माध्यमातून तपास केला असता सुनील गर्गचे बँक खाते गैरव्यवहारासाठी वापरण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याला हरियाणातून अटक केली. सुनीलचा पूर्वी पैसे हस्तांतरित करण्याचा व्यवसाय होता. या व्यवसायात त्याला प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर तो सायबर फसवणूक करणाऱ्या भामट्यांच्या संपर्कात आला व त्यांना बँकेत खाते उघडण्यासाठी मदत करू लागला. त्यासाठी तो काही रक्कम कमिशन म्हणून घेत होता. बँक खाती उघडण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात येत होता, असे तपासात उघड झाले. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

माहीममध्ये तब्बल १३ पोलीस अधिकाऱ्यांच्या घरी एकाच वेळी चोरी

Next Post

राज्यातील सर्व आयटीआयसह मुंबई उपनगरमधील महाविद्यालयांमध्ये महिलांना स्व-सरंक्षणाचे प्रशिक्षण – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

राज्यातील सर्व आयटीआयसह मुंबई उपनगरमधील महाविद्यालयांमध्ये महिलांना स्व-सरंक्षणाचे प्रशिक्षण – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,021)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,740)
  • मुंबई (3,311)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (486)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION