• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मुंबईत बनावट FDA अधिकाऱ्यांचा पर्दाफाश; हॉटेलवर धाड टाकून लुटीचा प्रयत्न!

admin by admin
June 30, 2026
in गुन्हेगारी, महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईत बनावट FDA अधिकाऱ्यांचा पर्दाफाश; हॉटेलवर धाड टाकून लुटीचा प्रयत्न!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर विभागाकडून अन्नसुरक्षेबाबत धडक कारवाया सुरू आहेत. अशातच या वातावरणाचा गैरफायदा घेत बनावट अधिकारी बनून हॉटेल व्यावसायिकांना फसविण्याचा प्रयत्न करणारी टोळी सक्रिय झाल्याची धक्कादायक घटना मुंबईतील बोरिवली येथे उघडकीस आली आहे. बोरिवली पश्चिम येथील ‘आहार हॉटेल’मध्ये दोन संशयितांनी स्वतःला अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत अचानक तपासणी सुरू केली. हॉटेलमधील अन्नाचे नमुने तपासण्याच्या नावाखाली त्यांनी हॉटेल मालकाला कारवाईची भीती दाखवत दमदाटी केली. विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी भारतीय अन्न महामंडळाचे बनावट ओळखपत्रही दाखवले. मात्र, त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात विसंगती आढळल्याने हॉटेल मालकाला संशय आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.

हॉटेल मालकाच्या तक्रारीनंतर बोरिवली पोलिसांनी तातडीने कारवाई करत या दोघांचा बनाव उघडकीस आणला. विजय जाधव आणि स्वाती तुळसकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्याविरोधात फसवणूक आणि बनावट अधिकारी असल्याचे भासविल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सुरू असलेल्या कठोर कारवायांमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून आर्थिक लाभ उकळण्याचा या बनावट टोळीचा डाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या आरोपींनी यापूर्वीही अशाच पद्धतीने इतर हॉटेल व्यावसायिकांना लक्ष्य केले आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. अधिकृत अधिकारी तपासणीसाठी आल्यास त्यांच्या ओळखीची खातरजमा करूनच सहकार्य करावे आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.

Previous Post

HSRP साठी आजची अखेरची संधी; उद्यापासून होणार दंडात्मक कारवाई!

Next Post

अटल सेतूवरील वाढत्या मृत्यूंचा मुद्दा विधानपरिषदेत; सुरक्षा उपाय अधिक बळकट करण्याचे सरकारचे आश्वासन!

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई लोकलमध्ये तिकीट तपासणी आता कॅमेऱ्याच्या नजरेत! प्रवाशांशी होणारे वाद आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीसींना ‘बॉडी कॅमेरे’

मुंबई लोकलमध्ये तिकीट तपासणी आता कॅमेऱ्याच्या नजरेत! प्रवाशांशी होणारे वाद आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीसींना ‘बॉडी कॅमेरे’

August 14, 2026
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; राज्यभरातून ७७.९७% गणना प्रपत्रे प्रशासनाकडे प्राप्त

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; राज्यभरातून ७७.९७% गणना प्रपत्रे प्रशासनाकडे प्राप्त

August 14, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

August 13, 2026
स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

August 13, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,105)
  • गॅलरी (5)
  • जालना (5)
  • ठाणे (481)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,832)
  • मुंबई (3,372)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (57)
  • राष्ट्रीय (502)
  • वसई-विरार (55)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

मुंबई लोकलमध्ये तिकीट तपासणी आता कॅमेऱ्याच्या नजरेत! प्रवाशांशी होणारे वाद आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीसींना ‘बॉडी कॅमेरे’

मुंबई लोकलमध्ये तिकीट तपासणी आता कॅमेऱ्याच्या नजरेत! प्रवाशांशी होणारे वाद आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीसींना ‘बॉडी कॅमेरे’

August 14, 2026
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; राज्यभरातून ७७.९७% गणना प्रपत्रे प्रशासनाकडे प्राप्त

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; राज्यभरातून ७७.९७% गणना प्रपत्रे प्रशासनाकडे प्राप्त

August 14, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मुंबई लोकलमध्ये तिकीट तपासणी आता कॅमेऱ्याच्या नजरेत! प्रवाशांशी होणारे वाद आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीसींना ‘बॉडी कॅमेरे’

मुंबई लोकलमध्ये तिकीट तपासणी आता कॅमेऱ्याच्या नजरेत! प्रवाशांशी होणारे वाद आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीसींना ‘बॉडी कॅमेरे’

August 14, 2026
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; राज्यभरातून ७७.९७% गणना प्रपत्रे प्रशासनाकडे प्राप्त

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; राज्यभरातून ७७.९७% गणना प्रपत्रे प्रशासनाकडे प्राप्त

August 14, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

August 13, 2026
स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

August 13, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION