• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

गणपती मंडपांच्या खड्ड्यांसाठी आकारण्यात येणारा येणारा २ हजार रुपयांचा दंड माफ होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

admin by admin
August 14, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
गणपती मंडपांच्या खड्ड्यांसाठी आकारण्यात येणारा येणारा २ हजार रुपयांचा दंड माफ होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गतवर्षीप्रमाणे यंदाही मंडपांसाठी खोदण्यात येणाऱ्या खड्ड्यांसाठी आकारण्यात येणारा २ हजार रुपये दंड माफ करावा, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांच्याकडे केली. खड्ड्यांसदर्भातील दोन हजार रुपये दंड माफ होईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचे समन्वय समितीकडून सांगण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे गणेशोत्सव आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. गणेशोत्सव मंडपासाठी रस्त्यांवर खड्डे खोदणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना १५ हजार रुपये दंड आकारण्याचे परिपत्रक मुंबई महापालिकेने जारी केले होते. मात्र, महापालिकेच्या या निर्णयाला समन्वय समितीने विरोध केला होता. त्यानंतर दंडाची रक्कम पूर्वीप्रमाणे दोन हजार रुपये करण्यात आली. दरम्यान, राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यामुळे गणेशोत्सव मंडळांवर खड्ड्यांसाठी आकाराला जाणारा दोन हजार रुपये दंडही माफ करावा, अशी मागणी बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून खड्ड्यांसाठीचा दंड माफ होईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे समितीकडून सांगण्यात आले.

पीओपी मूर्तीसंदर्भात कायमस्वरूपी दिलासा मिळावा, अशीही मागणी बैठकीत करण्यात आली. लालबागचा राजा मंडळाजवळ अग्निशमन दलाचे बंब उभे असतात. त्यासाठी दिवसाला सव्वा लाख रुपये शुल्क आकारले जाते, तेही माफ करावे. गेली ३० वर्षे अनंत चतुर्दशीला मिळणारी सुट्टी पूर्ववत करावी, तसेच कर आकारणी करताना गणेशोत्सव मंडळांच्या कार्यालयानुसार कमर्शिअल असेसमेंट केले जाते, त्यात सूट मिळावी, अशा मागण्या बैठकीत करण्यात आल्या, असे समन्वय समितीने अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, गृहराज्यमंत्री योगेश कदम, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्यासह अन्य अधिकारी आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सवस समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

केडीएमसी निर्णयावर ठाम, १५ ऑगस्टला चिकन मटन विक्रीवर बंदी

Next Post

नामांकित कंपनीच्या नावाने बनावट संगणक विक्री करणाऱ्या गोदामावर पोलिसांचा छापा

admin

admin

Next Post
नामांकित कंपनीच्या नावाने बनावट संगणक विक्री करणाऱ्या गोदामावर पोलिसांचा छापा

नामांकित कंपनीच्या नावाने बनावट संगणक विक्री करणाऱ्या गोदामावर पोलिसांचा छापा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,026)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (427)
  • नवी मुंबई (193)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (902)
  • पुणे जिल्हा (189)
  • महाराष्ट्र (1,179)
  • मुंबई (2,959)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (227)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION