• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

नामांकित कंपनीच्या नावाने बनावट संगणक विक्री करणाऱ्या गोदामावर पोलिसांचा छापा

admin by admin
August 14, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
नामांकित कंपनीच्या नावाने बनावट संगणक विक्री करणाऱ्या गोदामावर पोलिसांचा छापा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : नामांकित कंपनीच्या नावाने संगणकाचे बनावट साहित्य तयार करून त्याची विक्री करणाऱ्या चेंबूरमधील एका गोदामावर टिळकनगर पोलिसांनी मंगळवारी छापा घातला. या छाप्यात पोलिसांनी गोदामामधून ८३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी व्यवस्थापक आणि एका टेम्पो चालकाला अटक केली.

चेंबूरमधील पी. एल. लोखंडे मार्गावरील हनुमान चाळ परिसरातील एका गोदामातून मोठ्या प्रमाणात नामांकीत कंपन्यांचे प्रिंटर आणि इतर साहित्याची विक्री करण्यात येत होती. याबाबत संबंधित कंपनीला माहिती मिळताच त्यांनी टिळकनगर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तत्काळ एक पथक तयार केले. या पथकाने परिसरात पाहणी केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी गोदामावर छापा घातला. यावेळी तेथे विविध नामांकित कंपन्यांचे ८३ लाख रुपये किमतीचे प्रिंटर आणि इतर बनावट साहित्य पोलिसांना सापडले. याप्रकरणी गोदामात व्यवस्थापक म्हणून काम करणारा नारायण वाव्हिया आणि टेम्पोचालक पप्पूकुमार पाल या दोघांना पोलिसांनी अटक केली.

Previous Post

गणपती मंडपांच्या खड्ड्यांसाठी आकारण्यात येणारा येणारा २ हजार रुपयांचा दंड माफ होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

Next Post

श्रीमंत राजे रघूजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचे मुंबईत स्वागत, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार लोकार्पण

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 27, 2026
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,727)
  • मुंबई (3,300)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (483)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 27, 2026
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION