• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

महायुती बारा मंत्र्यांच्या मतदारसंघांत पिछाडीवर

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारमधील डझनभर मंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये सत्ताधारी महायुतीचे उमेदवारी पिछाडीवर पडले आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 22, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारमधील डझनभर मंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये सत्ताधारी महायुतीचे उमेदवारी पिछाडीवर पडले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, उदय सामंत, दिलीप वळसे-पाटील आदी मंत्र्यांच्या मतदारसंघांचा यात समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात ४८ पैकी ३० जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. महायुतीचे १७ उमेदवार निवडून आले तर सांगलीत अपक्ष विशाल पाटील निवडून आले आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय विचार केल्यास काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या महाविकास आघाडीला १६०च्या आसपास मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली आहे. महायुती १२५ मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहे. लोकसभा निवडणुकीचाच कल कायम राहिल आणि राज्यात सत्तांतर अटळ असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला होता. महायुती सरकारमधील ३० पैकी १२ मंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवारी मागे पडले आहेत. अजित पवार आणि बारामती विधानसभा मतदारसंघ हे समीकरण असले तरी या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर ४७ हजार मतांची आघाडी घेतली आहे. अजित पवारांसाठी हा मोठा धक्का आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अजितदादांना अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. चंद्रपूर मतदारसंघात वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार हे स्वत: अडीच लाखांहून अधिक मतांनी पराभूत झाले. विशेष म्हणजे त्यांच्या स्वत:च्या बल्लारपूर मतदारसंघातही मुनगंटीवार हे ४८ हजार मतांनी पिछाडीवर राहिले आहेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार तब्बल ८० हजार मतांनी पिछाडीवर आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ आपल्या भावासाठी मिळावा म्हणून शिंदे गटाचे नेते व उद्याोगमंत्री उदय सामंत हे आग्रही होते. पण हा मतदारसंघ भाजपने नारायण राणे यांच्यासाठी मिळविला. राणे लोकसभेवर निवडून आले असले तरी उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात राणे हे १० हजार मतांनी पिछाडीवर राहिले आहेत. या निकालानंतरच राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी रत्नादगिरी विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी मागणी केली आहे. रत्नागिरीतील पिछाडी ही उदय सामंत यांच्यासाठी तापदायक ठरणार आहे. रोजगार हमी व फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे हे औरंगाबाद मतदारसंघातून निवडून आले असले तरी विधानसभेत प्रतिनिधीत्व केलेला पैठण मतदारसंघ हा जालना लोकसभा मतदारसंघाला जोडला आहे. पैठण मतदारसंघात भाजपचे रावसाहेब दानवे हे मागे पडले आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारमधील डझनभर मंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये सत्ताधारी महायुतीचे उमेदवारी पिछाडीवर पडले आहेत.

या मंत्र्यांच्या मतदारसंघात फटका

उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, दिलीप वळसे-पाटील, उदय सामंत, तानाजी सावंत, सुरेश खाडे, अब्दुल सत्तार, संजय राठोड, संदिपान भूमरे, अतुले सावे, धर्मरावबाबा आत्राम.

Previous Post

निवडणूक आयोगाकडून अनिल परब यांच्या आरोपांची तपासणी

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास; येत्या दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेविरहीत होणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास; येत्या दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेविरहीत होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

May 28, 2026
कडाक्याच्या उन्हात सावध राहा! – पंतप्रधान मोदींचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

कडाक्याच्या उन्हात सावध राहा! – पंतप्रधान मोदींचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

May 28, 2026
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; ३२०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त

वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; ३२०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त

May 28, 2026
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिकेचा मोठा निर्णय; मूर्तिकारांना मिळणार मोफत जागा

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिकेचा मोठा निर्णय; मूर्तिकारांना मिळणार मोफत जागा

May 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,345)
  • मुंबई (3,062)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (402)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

May 28, 2026
कडाक्याच्या उन्हात सावध राहा! – पंतप्रधान मोदींचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

कडाक्याच्या उन्हात सावध राहा! – पंतप्रधान मोदींचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

May 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

May 28, 2026
कडाक्याच्या उन्हात सावध राहा! – पंतप्रधान मोदींचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

कडाक्याच्या उन्हात सावध राहा! – पंतप्रधान मोदींचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

May 28, 2026
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; ३२०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त

वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; ३२०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त

May 28, 2026
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिकेचा मोठा निर्णय; मूर्तिकारांना मिळणार मोफत जागा

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिकेचा मोठा निर्णय; मूर्तिकारांना मिळणार मोफत जागा

May 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION