विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

गोरेगावमध्ये म्हाडाकडून आणखी अडीच हजार घरे

मुंबई : गोरेगाव, पहाडी येथे २,५०० हून अधिक घरांची निर्मिती केल्यानंतर आता म्हाडाच्या मुंबई मंडळ गोरेगावमध्ये नवीन गृहप्रकल्प हाती घेणार आहे....

“अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलिस, एसडीआरएफ, स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क रहावे” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात...

विशाळगड येथील घटनेचा मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथील घटनेमुळे समाजात तेढ निर्माण होऊ नये. या घटनेमुळे अल्पसंख्याक समाजातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार...

पोलिसांचे धार्मिक स्थळांवर बारकाईने लक्ष

ठाणे : शिळ -डायघर येथील एका धार्मिक स्थळाच्या परिसरात तीन जणांनी महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा प्रकार...

उद्धव ठाकरेंचे धारावी प्रकल्पावरून सरकारवर टिकास्त्र; मुंबईला अदानी सिटी बनवण्याचा डाव

मुंबई : 'आमचं सरकार आल्यानंतर धारावी टेंडर रद्द करू आणि धारावीकरांच्या हिताचे टेंडर आणू.' असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख...

मनपा आयुक्त भूषण गगराणी यांचा अधिकाऱ्यांना सज्जड इशारा; खड्डे बुजवा, अन्यथा खैर नाही

मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून, ते तत्काळ बुजवण्यासाठी पालिकेने कृती आराखडा (ॲक्शन प्लॅन) तयार...

२१ जुलैपासून रेल्वे आरक्षण सुरू होणार; गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मध्य आणि कोकण रेल्वेवरून २०२ गणपती विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय मध्य, कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांची गर्दी...

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारयाद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण-२०२४ राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येत आहेत....

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमधून १०८८ कोटी रुपयांची तरतूद – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि झोपडपट्टी भागातील सुधारणांसाठी भरीव उपाययोजनांकरिता सन २०२४-२५ मध्ये जिल्हा वार्षिक योजना...

आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश; कल्याण, डोंबिवलीतील रेल्वे स्थानके परिसर फेरीवाला आणि वाहन कोंडी मुक्त करा

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील प्रत्येक रेल्वे स्थानक भागातील रस्ते, परिसर हा फेरीवाला मुक्त आणि वाहन कोंडी मुक्त ठेवण्यात...

Page 84 of 293 1 83 84 85 293

Follow US

Our Social Links

Recent News