• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

विशाळगड येथील घटनेचा मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा

अल्पसंख्याक समाजातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होऊ नये, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 20, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथील घटनेमुळे समाजात तेढ निर्माण होऊ नये. या घटनेमुळे अल्पसंख्याक समाजातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होऊ नये, याची कोल्हापूर जिल्हा व पोलिस प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच विशाळगड घटनेच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शांतता समितीच्या बैठका घेऊन समाजात शांतता व सलोखा निर्माण करावा, अशा सूचना अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या. विशाळगड येथील घटना व सद्यपरिस्थितीबाबत मंत्री श्री. सत्तार यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांच्याकडून दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आयोजित बैठकीतून माहिती घेतली. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस प्रधान सचिव रिचा बागला, वक्फ बोर्डाचे मुख्य अधिकारी श्री. जुनेद, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री. येडगे व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित (दूरदृश्य संवाद  प्रणालीद्वारे) उपस्थित होते.

मंत्री श्री. सत्तार यांनी सुरवातीस विशाळगड घटनेमुळे मौजे गजापूर येथील मुसलमानवाडीमध्ये झालेल्या घरांच्या व प्रार्थनास्थळाच्या नुकसानीची सविस्तर माहिती घेतली. कोल्हापूर जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी सांगितले की, बाधित झालेल्या कुटुंबास तातडीची मदत म्हणून २५-२५ हजार रुपये असे ५० हजार रुपये मदत केलेली आहे. आणखी मदतीसाठी २ कोटी 85 लाख रुपयांचा नुकसान भरपाई प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्री. पंडित यांनी पोलीस विभागामार्फत दोषींवर करण्यात येत असलेल्या कारवाईची माहिती दिली. मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले की, विशाळगड घटनेमुळे वातावरण दूषित होणार नाही याची खबरदारी घ्यावी. समाजकंटकांवर पोलीस विभागाने तातडीने कारवाई करावी. याठिकाणी असलेली घरे, व्यावसायिक दुकाने, प्रार्थनास्थळांच्या नोंदी तपासाव्यात. विशाळगड येथील अतिक्रमणे काढताना लोकांना विश्वासात घेऊन काढावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

Previous Post

पोलिसांचे धार्मिक स्थळांवर बारकाईने लक्ष

Next Post

“अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलिस, एसडीआरएफ, स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क रहावे” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

“अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलिस, एसडीआरएफ, स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क रहावे” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

June 1, 2026
रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026
‘राज्यभरात एफडीएची मोठी मोहीम; पतंजली’ समूहाशी संबंधित दिव्य फार्मसीच्या औषधसाठ्यावर कारवाई

‘राज्यभरात एफडीएची मोठी मोहीम; पतंजली’ समूहाशी संबंधित दिव्य फार्मसीच्या औषधसाठ्यावर कारवाई

June 1, 2026
पिंपरी-चिंचवडच्या दुर्घटनेनंतर वसई-विरार पोलीस सतर्क! जंगलातील बेकायदेशीर हातभट्ट्या केल्या उद्ध्वस्त

पिंपरी-चिंचवडच्या दुर्घटनेनंतर वसई-विरार पोलीस सतर्क! जंगलातील बेकायदेशीर हातभट्ट्या केल्या उद्ध्वस्त

June 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,045)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,355)
  • मुंबई (3,069)
  • रत्नागिरी (42)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (407)
  • वसई-विरार (19)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

June 1, 2026
रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

June 1, 2026
रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026
‘राज्यभरात एफडीएची मोठी मोहीम; पतंजली’ समूहाशी संबंधित दिव्य फार्मसीच्या औषधसाठ्यावर कारवाई

‘राज्यभरात एफडीएची मोठी मोहीम; पतंजली’ समूहाशी संबंधित दिव्य फार्मसीच्या औषधसाठ्यावर कारवाई

June 1, 2026
पिंपरी-चिंचवडच्या दुर्घटनेनंतर वसई-विरार पोलीस सतर्क! जंगलातील बेकायदेशीर हातभट्ट्या केल्या उद्ध्वस्त

पिंपरी-चिंचवडच्या दुर्घटनेनंतर वसई-विरार पोलीस सतर्क! जंगलातील बेकायदेशीर हातभट्ट्या केल्या उद्ध्वस्त

June 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION