• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

पोलिसांचे धार्मिक स्थळांवर बारकाईने लक्ष

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मोठ्याप्रमाणात धार्मिक स्थळे आहेत. या धार्मिक स्थळांची पोलिसांकडून पाहणी केली जात असते. 

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 20, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : शिळ -डायघर येथील एका धार्मिक स्थळाच्या परिसरात तीन जणांनी महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकारानंतर ठाणे पोलिसांनी धार्मिक स्थळांच्या परिसरात बारकाईने लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांचे यापूर्वीच ‘गुड माॅर्गिंग पथक’ तसेच रात्रीच्या वेळेत गस्ती पथके कार्यरत आहेत. ठाणे जिल्हा भूमिपूत्र संघटना आणि ओबीसी एकीकरण समितीने देखील पोलीस आयुक्तांकडे धार्मिक स्थळांवरील सेवेकऱ्यांच्या पोलीस पडताळणी करण्याची मागणी करून त्यांसदर्भाचे पत्र पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना दिले आहे. नवी मुंबई येथे राहणाऱ्या विवाहितीचे तिच्या सासरकडील नातेवाईकांसोबत वाद झाले होते. त्यामुळे ती ६ जुलैला शिळगाव येथील एका धार्मिक स्थळात आली होती. तेथील तीन सेवेकऱ्यांनी तिच्या चहामध्ये भांगेच्या गोळ्या मिसळून तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केले. महिला शुद्धीत आल्यानंतर तिने आरडाओरड करण्यास सुरूवात केली. ती पळून जात असताना तिघांनी तिला मारहाण करून तिचे डोके जमीनीवर आपटले. त्यानंतर तिचा गळा दाबून तिची हत्या केली. तिचे प्रेत मंदिराच्या परिसरात एका झुडपामध्ये फेकून दिले. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी श्यामसुंदर शर्मा, संतोषकुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तिघांना अटक केली आहे. असे असले तरी धार्मिक स्थळातील भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मोठ्याप्रमाणात धार्मिक स्थळे आहेत. या धार्मिक स्थळांची पोलिसांकडून पाहणी केली जात असते. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात धार्मिक स्थळांच्या क्षेत्रात गुड माॅर्निंग पथक आणि रात्रीच्या वेळेत गस्ती पथके तैनात असतात. परंतु या प्रकरणानंतर आता धार्मिक स्थळांच्या क्षेत्रात बारकाईने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. यास सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे. डायघर येथे झालेल्या प्रकारानंतर सर्वच धार्मिक स्थळांवर सीसीटीव्ही लावणे आणि येथे कार्यरत असलेल्या सेवेकऱ्यांची पोलीस पडताळणी करण्याची मागणी ठाणे जिल्हा भूमिपुत्र संघटना आणि ओबीसी एकीकरण समितीने केली आहे. त्यांच्या प्रतिनिधींनी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

Previous Post

उद्धव ठाकरेंचे धारावी प्रकल्पावरून सरकारवर टिकास्त्र; मुंबईला अदानी सिटी बनवण्याचा डाव

Next Post

विशाळगड येथील घटनेचा मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

विशाळगड येथील घटनेचा मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026
‘राज्यभरात एफडीएची मोठी मोहीम; पतंजली’ समूहाशी संबंधित दिव्य फार्मसीच्या औषधसाठ्यावर कारवाई

‘राज्यभरात एफडीएची मोठी मोहीम; पतंजली’ समूहाशी संबंधित दिव्य फार्मसीच्या औषधसाठ्यावर कारवाई

June 1, 2026
पिंपरी-चिंचवडच्या दुर्घटनेनंतर वसई-विरार पोलीस सतर्क! जंगलातील बेकायदेशीर हातभट्ट्या केल्या उद्ध्वस्त

पिंपरी-चिंचवडच्या दुर्घटनेनंतर वसई-विरार पोलीस सतर्क! जंगलातील बेकायदेशीर हातभट्ट्या केल्या उद्ध्वस्त

June 1, 2026
पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण

पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण

June 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,045)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (43)
  • पालघर (62)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,355)
  • मुंबई (3,069)
  • रत्नागिरी (42)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (406)
  • वसई-विरार (19)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026
‘राज्यभरात एफडीएची मोठी मोहीम; पतंजली’ समूहाशी संबंधित दिव्य फार्मसीच्या औषधसाठ्यावर कारवाई

‘राज्यभरात एफडीएची मोठी मोहीम; पतंजली’ समूहाशी संबंधित दिव्य फार्मसीच्या औषधसाठ्यावर कारवाई

June 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026
‘राज्यभरात एफडीएची मोठी मोहीम; पतंजली’ समूहाशी संबंधित दिव्य फार्मसीच्या औषधसाठ्यावर कारवाई

‘राज्यभरात एफडीएची मोठी मोहीम; पतंजली’ समूहाशी संबंधित दिव्य फार्मसीच्या औषधसाठ्यावर कारवाई

June 1, 2026
पिंपरी-चिंचवडच्या दुर्घटनेनंतर वसई-विरार पोलीस सतर्क! जंगलातील बेकायदेशीर हातभट्ट्या केल्या उद्ध्वस्त

पिंपरी-चिंचवडच्या दुर्घटनेनंतर वसई-विरार पोलीस सतर्क! जंगलातील बेकायदेशीर हातभट्ट्या केल्या उद्ध्वस्त

June 1, 2026
पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण

पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण

June 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION