• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश; कल्याण, डोंबिवलीतील रेल्वे स्थानके परिसर फेरीवाला आणि वाहन कोंडी मुक्त करा

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील वाढती वाहन कोंडी, रेल्वे स्थानक परिसरांना पडलेला फेरीवाल्यांचा विळखा याविषयी शासनाकडे अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 19, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील प्रत्येक रेल्वे स्थानक भागातील रस्ते, परिसर हा फेरीवाला मुक्त आणि वाहन कोंडी मुक्त ठेवण्यात यावा. पादचाऱ्यांना राखीव असलेला हा भाग पादचाऱ्यांसाठी खुला राहील यादृष्टीने पालिकेसह वाहतूक, पोलीस यंत्रणांनी संयुक्तपणे कार्यवाही करावी, असे आदेश आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी पालिकेसह वाहतूक, पोलीस आणि रस्ते संबंधित यंत्रणांना दिले. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील वाढती वाहन कोंडी, रेल्वे स्थानक परिसरांना पडलेला फेरीवाल्यांचा विळखा याविषयी शासनाकडे अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. शहरात प्रशासन आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात गणेशोत्सव आणि इतर सण सुरू होणार आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील सर्व रेल्वे स्थानके परिसर, शिळफाटा रस्ता, मुख्य वर्दळीचे रस्ते पादचारी, वाहनांसाठी मोकळे असतील यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी आयुक्त डाॅ. जाखड यांनी पोलीस उपायुक्त सचीन गुंजाळ, वाहतूक पोलीस उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल, अतिरिक्त आयुक्त प्रल्हाद रोडे, अतिरिक्त आयुक्त धर्य्रेशील जाधव, शहर अभियंता अनिता परदेशी, उपायुक्त वंदन गुळवे, एमएमआरडीए, एमएसआरडीसी अधिकारी उपस्थित होते.

कल्याण, डोंबिवलीसह पालिका हद्दीतील रेल्वे स्थानक परिसरात अवैध रिक्षा वाहनतळ तयार झाले आहेत. वाहनतळामुळे वाहतूक कोंडी होत आहे. अशा अवैध वाहनतळांचे पालिका, वाहतूक विभागाने सर्वेक्षण करून ते हटविण्यासाठी आणि या रिक्षांना योग्य ठिकाणी वाहनतळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात आले. रेल्वे स्थानक भागातील वाहन कोंडी कमी करण्यासाठी आरटीओ, पालिका, वाहतूक पोलीस यांनी संयुक्त कारवाई पथके तयार करावीत. ही पथके प्रवासी वर्दळीच्या सकाळी सहा ते सकाळी ११ आणि संध्याकाळी सहा ते रात्री १० वाजेपर्यंत रेल्वे स्थानक भागात तैनात ठेवावीत. यामध्ये कोणतीही हयगय होता कामा नये, असे निर्देश आयुक्तांनी दिले. वाहनतळांसाठी रस्ते भाग निश्चित करावेत. इतर भागात वाहने उभी असतील तर त्यांच्यावर कारवाई सुरू करावी. कल्याणमधील सुभाष चौक ते मोहम्मद अली एक दिशा मार्गाची काटेकोर अंमलबजावणी करावी. स्कायवाॅकवर गैरधंदे चालणार नाहीत याची काळजी घेण्यात यावी, असे आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सांगितले. शिळफाटा रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासाठी या रस्ते मार्गात असलेले महावितरणचे खांब, रोहित्र अन्य भागात स्थलांतरित करण्याची कार्यवाही महावितरणने करावी. या रस्ते मार्गातील अतिक्रमणे ई प्रभाग अधिकारी, पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून काढून टाकावीत, असे आयुक्तांंनी सूचित केले. आगामी सार्वजनिक गणेशोत्सव आणि त्यानंतर सण विचारात घेऊन कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्ते प्रवाशांसाठी मोकळे असले पाहिजेत. रेल्वे स्थानके परिसर पादचाऱ्यांसाठी मोकळा असला पाहिजे. शहर परिसर वाहन कोंडी मुक्त राहील यादृष्टीने पालिकेसह वाहतूक, पोलीस यंत्रणांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

Previous Post

आरोग्य विभागाने स्थापन केली तज्ज्ञांची समिती; मातामृत्यू, बालमृत्यू प्रमाण घटवण्याचा निर्धार

Next Post

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमधून १०८८ कोटी रुपयांची तरतूद – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमधून १०८८ कोटी रुपयांची तरतूद - पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,353)
  • मुंबई (3,067)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (406)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION