admin

admin

नाशिक येथे नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार युवकाच्या मृत्यू

नाशिक : मकरसंक्रांतीच्या दिवशी नाशिक येथे पतंगोत्सवात प्रतिबंधित नायलॉन मांजा दुचाकीस्वार युवकाच्या गळ्यात अडकल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. ज्या...

२०२४ मध्ये दोनदा प्लेअर ऑफ द मंथ जिंकणारा बुमराह हा जगातील एकमेव गोलंदाज

मुंबई : जसप्रीत बुमराहने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी केली. बुमराहने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत...

रिक्षामध्ये बेकायदेशीररित्या गॅस भरून देणाऱ्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

कोल्हापूर : कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कुरुंदवाड येथील गोलंदाज मळा येथे घरगुती सिलेंडर गॅसमधून बेकायदेशीररित्या रिक्षामध्ये गॅस भरून देण्याचे...

शालेय शिक्षण विभागाकडील योजना, उपक्रम मिशन मोडवर राबवावेत – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई : शालेय शिक्षण विभागाकडील योजना, उपक्रम कार्यक्रम मिशन मोडवर राबवावेत. यामध्ये १०० दिवसांचा कार्यक्रम, नवीन शैक्षणिक धोरण व आरटीआयची...

“राजकारणात एकेकाळचा शत्रू हा मित्र होतो..” उद्धव ठाकरेंबाबत अमृता फडणवीस यांचं सूचक विधान

मुंबई :  विधानसभा निवडणुकीत भाजपासह महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळालं. यानंतर महाविकास आघाडीतले मतभेदही उघड झाले. अगदी गेल्या काही दिवसांमध्येच...

१५ जानेवारीला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘या’ तीन युद्धनौकांचे होणार लोकार्पण

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १५ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी...

नागपूर ते गोवा द्रुतगती महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला, राज्य सरकारचा हिरवा कंदिल

मुंबई : सांगली आणि कोल्हापूरमधील शेतकरी, स्थानिकांच्या विरोधानंतर, निवडणुकांपूर्वी नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय गुंडाळून...

२०२७ नंतरही मुंबईच्या टोल नाक्यावर होणार जड-अवजड वाहनांकडून टोलवसुली

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईच्या वेशीवरील पाच पथकर नाक्यांवर हलक्या वाहनांना, शाळांच्या बस आणि एसटी गाड्यांना पथकर माफी देण्यात आली....

महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मुंबई पहिल्या स्थानावर, पुणे दुसऱ्या स्थानावर

नागपूर : राज्यात महिला व जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्यात यावर्षीसुद्धा महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे....

लष्करी अधिकारी भासवून सायबर चोरट्याने केली ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

पुणे : लष्करी अधिकारी असल्याच्या बतावणीने सायबर चोरट्याने कोथरुड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची पाच लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी...

Page 355 of 358 1 354 355 356 358

Follow US

Our Social Links

Recent News