• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

“राजकारणात एकेकाळचा शत्रू हा मित्र होतो..” उद्धव ठाकरेंबाबत अमृता फडणवीस यांचं सूचक विधान

admin by admin
January 13, 2025
in महाराष्ट्र, राजकीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई :  विधानसभा निवडणुकीत भाजपासह महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळालं. यानंतर महाविकास आघाडीतले मतभेदही उघड झाले. अगदी गेल्या काही दिवसांमध्येच स्वबळावर महापालिका निवडणुका लढवण्याचीही भाषा मविआच्या नेत्यांनी केली. तसंच लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही गाफिल राहिलो असंही काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडीतले वादही समोर आले. दरम्यान मागच्या महिन्यात जे हिवाळी अधिवेशन झालं त्यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसंच आदित्य ठाकरेही दोन ते तीन वेळा देवेंद्र फडणवीस यांना भेटले. यानंतर काही वेगळी समीकरणं दिसणार का? अशा चर्चा सुरु झाल्या. दरम्यान याबाबत अमृता फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी एक उत्तर दिलं आहे. जे चर्चेत आहे.

विधानभा निवडणुकीचा जो प्रचार करण्यात आला त्यावेळी भाजपाच्या विरोधात उद्धव ठाकरेंची कठोर भूमिका दिसली. एवढंच काय एक तर तू राहशील किंवा मी राहिन असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं. ज्या आव्हानाला देवेंद्र फडणवीस यांनी संयमाने उत्तर दिलं. राजकारण कुणीही संपत नसतं तेही राहतील आणि मी देखील राहिन . कुणाला हटवायचं असेलच तर तो निर्णय जनता घेत असते असं देवेंद्र पडणवीस म्हणाले होते. दरम्यान उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जी काही टीका केली होती त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जाणं ही बाब राजकीय घडामोड म्हणून पाहिली जाते आहे. याबाबत अमृता फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी सूचक विधान केलं आहे. तसंच भाजपाचं सरकार आल्यावर जातीय तेढ निर्माण होते का? या प्रश्नावरही उत्तर दिलं.

“मला वाटतं की, देवेंद्र फडणवीस असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळे प्रगतीचं राजकारण करतात. जातीय राजकारण आपण आणतो, आपण ते नाही केलं पाहिजे. लोकांच्या हातात ही बाब आहे, माध्यमांच्या हातात आहे असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंची भूमिका बदलते आहे का? असं विचारलं असता अमृता फडणवीस म्हणाल्या, “नेत्यांमध्ये जे काही मतभेद आहेत ते विचारधारांबाबत आहेत. वैयक्तिक पातळीवर ते मतभेद नाहीत. वैचारिक मतभेद असल्याने एकेकाळचा शत्रू हा मित्र होतो, मग परत शत्रू होतो, परत मित्र होतो अशी कितीतरी उदाहरणं आहेत.” असं अमृता फडणवीस म्हणाल्या. शरद पवार हे दिग्गज नेते आहेत. त्यांचं विश्लेषण खूप चांगलं असतं. आरएसएस बाबत ते जे बोलले ते चांगलंच विश्लेषण त्यांनी केलं मला त्याचा आनंद आहे असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Previous Post

१५ जानेवारीला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘या’ तीन युद्धनौकांचे होणार लोकार्पण

Next Post

शालेय शिक्षण विभागाकडील योजना, उपक्रम मिशन मोडवर राबवावेत – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

admin

admin

Next Post

शालेय शिक्षण विभागाकडील योजना, उपक्रम मिशन मोडवर राबवावेत - शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION