• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

२०२७ नंतरही मुंबईच्या टोल नाक्यावर होणार जड-अवजड वाहनांकडून टोलवसुली

admin by admin
January 13, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
२०२७ नंतरही मुंबईच्या टोल नाक्यावर होणार जड-अवजड वाहनांकडून टोलवसुली
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईच्या वेशीवरील पाच पथकर नाक्यांवर हलक्या वाहनांना, शाळांच्या बस आणि एसटी गाड्यांना पथकर माफी देण्यात आली. या निर्णयानुसार पथकर वसुलीचा कालावधी संपेपर्यंत पथकर माफीमुळे पथकर वसूल करणाऱ्या कंपनीला नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. नुकसान भरपाईची ही रक्कम एक हजार कोटींपेक्षा अधिक असून ती वसूल करण्यासाठी पाचही पथकर नाक्यांवरील जड आणि अवजड वाहनांसाठीच्या पथकर वसुलीचा कालावधी वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) याबाबतचा अभ्यास सुरु आहे. या अभ्यासाअंतर्गत पाचही पथकर नाक्यांवरील नुकसान भरपाईच्यादृष्टीने सर्वेक्षण सुरु झाले असून त्याच्या अहवालावर आधारित प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास जड-अवजड वाहनांकडून २०२७ नंतरही पथकर वसूल करण्यात येणार आहे. एमएसआरडीसीकडून मुंबईत ५५ उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. या उड्डाणपुलाच्या बांधकामाचा खर्च आणि देखभाल-दुरुस्तीचा खर्च वसूल करण्यासाठी मुंबईच्या प्रवेशद्वारावरील वाशी, ऐरोली, एलबीएस, मुलुंड आणि दहिसर अशा पाच पथकर नाक्यांद्वारे पथकर वसुली केली जाते. पथकर वसुलीचा कालावधी २०२७ नंतर संपुष्टात येणार असल्याने ही बाब वाहनचालक-प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार होती.

मात्र त्यापूर्वीच राज्य सरकारने ऑक्टोबर २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या पथकर नाक्यांवर हलक्या वाहनांना, शाळेच्या बस आणि एसटीला पथकरातून सूट दिल. सरकारच्या या निर्णयामुळे पथकर वसुली करणाऱ्या कंपनीचे आर्थिक नुकसान होणार आहे. ऑक्टोबर २०२६ पर्यंत खासगी कंपनीकडून पथकर वसुली केली जाणार आहे. तर त्यानंतर पुढील अकरा महिने, नोव्हेंबर २०२७ पर्यंत एमएसआरडीसीकडून पथकर वसुली केली जाणार आहे. त्यानंतर पथकर वसुलीचा कालावधी संपुष्टात येणार आहे. या कालावधीदरम्यान कंपनी आणि एमएसआरडीसीचे होणारे आर्थिक नुकसान एक हजार कोटींच्यावर असण्याची शक्यता आहे. नुकसान भरपाई देणे आवश्यक असून इतकी मोठी रक्कम कशी आणि कुठून द्यायची असा प्रश्न एमएसआरडीसीसमोर आहे. त्यामुळे आता एमएसआरडीसीने ही रक्कम वसूल करण्यासाठी पाचही पथकर नाक्यांवरील जड आणि अवजड वाहनांसाठीचा पथकर वसुलीचा कालावधी वाढविता येईल का याबाबतचा विचार सुरु केल्याची माहिती एमएसआरडीसीतील सूत्रांनी दिली. त्यानुसार पाचही पथकर नाक्यांवरुन किती हलकी वाहने, शाळेच्या बस आणि एसटी जातात आणि त्यामुळे किती आर्थिक नुकसान होते याचे सर्वेक्षण सुरु आहे. हे सर्वेक्षण येत्या २०-२२ दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, असेही सूत्रांनी सांगितले.

सरकारच्या मंजुरीनंतरच त्याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. असे झाल्यास २०२७ नंतरही जड-अवजड वाहनांकडून पथकर वसुली करण्यात येईल. तेव्हा राज्य सरकारने पथकर माफीचा निर्णय कोणताही अभ्यास न करता केवळ मतदारांना आकर्षित करण्यासाठी घेतला का असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान याविषयी एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांना विचारले असता त्यांनी हा विचार सध्या प्राथमिक स्तरावर असल्याने याविषयी आता काही बोलणे योग्य नसल्याचे सांगून अधिक माहिती देण्यास नकार दिला. मुंबईच्या वेशीवरील पथकर नाक्यांवरील वसुलीचा कालावधी २०२७ नंतर संपुष्टात आल्यानंतर एमएमआरडीएला या पथकर नाक्यांवरील पथकर वसुलीचे अधिकार मिळणार आहेत. अशावेळी जर एमएसआरडीसीकडून २०२७ नंतरही जड-अवजड वाहनांकडून पथकर वसुली करण्याचा निर्णय झाला तर एमएमआरडीएला पथकर वसुलीच्या अधिकारासंबंधीच्या निर्णयाचे काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होणार आहे.

Previous Post

महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मुंबई पहिल्या स्थानावर, पुणे दुसऱ्या स्थानावर

Next Post

नागपूर ते गोवा द्रुतगती महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला, राज्य सरकारचा हिरवा कंदिल

admin

admin

Next Post
नागपूर ते गोवा द्रुतगती महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला, राज्य सरकारचा हिरवा कंदिल

नागपूर ते गोवा द्रुतगती महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला, राज्य सरकारचा हिरवा कंदिल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION