admin

admin

कृषिक प्रदर्शनाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार उद्या येणार एकाच मंचावर

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असताना शरद पवार...

नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नागरिकांना वेळ द्या; आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

कल्याण : नागरिक विविध प्रकारच्या नागरी समस्यांविषयक तक्रारी घेऊन पालिकेत येतात. अशा नागरिकांच्या नागरी समस्या, अडचणी विषयक म्हणणे ऐकून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी...

वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन; नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव

नवी मुंबई : दि. बा. पाटील एक दिशादर्शक व्यक्तिमत्व होते. त्यांचे कार्य फार मोठे होते अशी भावना वनमंत्री गणेश नाईक...

तरूण मुलीवर हल्ला करून गळ्यातील सोनसाखळी चोरणारा चोरटा अटकेत

मुंबईः अल्पवयीन मुलीवर हल्ला करून तिच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. शिकवणीवरून एकटीच घरी जात असल्याचे पाहून १७ वर्षांच्या...

म्हाडाचा गृहनिर्मितीपाठोपाठ भाडेतत्त्वावरील कार्यालय बांधणी करण्याचा निर्णय

मुंबई : म्हाडाने भाडेतत्त्वावरील गृहनिर्मितीपाठोपाठ आता भाडेतत्वावरील कार्यालयांचीही बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळ गोरेगाव पश्चिम परिसरातील सिद्धार्थनगर (पत्राचाळ)...

सतर्क रहा! फुटपाथवरून दुचाकी वाहने चालवणाऱ्या वाहन चालकांवर होणार कठोर कारवाई

पुणे: वाहतुकीची कोंडी कमी व्हावी, अपघातापासून नागरीकांचा बचाव व्हावा, नागरिकांना सुरक्षित चालता यावे यासाठी बारामती शहरात ठिकठिकाणी फुटपाथ तयार करण्यात...

एनजीओ, कॉर्पोरेट्स आणि नागरिकांनी ‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५’ साठी जमवले ४३ कोटी रुपये

मुंबई : टाटा मुंबई मॅरेथॉनने भारतात आरोग्य, तंदुरुस्ती आणि प्रतिमानाची पुनर्व्याख्या केली आहे. हा संदेश देत, टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५...

भारताचा महान ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचे निवृत्तीच्या निर्णयावर मोठं वक्तव्य

मुंबई : टीम इंडियाचा दिग्गज ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन निवृत्तीबाबत पहिल्यांदाच उघडपणे बोलला आहे. आर अश्विनने सांगितले की तो आणखी खेळू...

राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ जानेवारीला उद्घाटन

मुंबई : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप...

Page 354 of 358 1 353 354 355 358

Follow US

Our Social Links

Recent News