• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोल्हापूर

रिक्षामध्ये बेकायदेशीररित्या गॅस भरून देणाऱ्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

admin by admin
January 14, 2025
in कोल्हापूर, महाराष्ट्र
0
रिक्षामध्ये बेकायदेशीररित्या गॅस भरून देणाऱ्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणची  कारवाई
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कोल्हापूर : कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कुरुंदवाड येथील गोलंदाज मळा येथे घरगुती सिलेंडर गॅसमधून बेकायदेशीररित्या रिक्षामध्ये गॅस भरून देण्याचे साहित्य सापडल्याने संशयित आरोपी तोहीद परवेज गोलंदाज (रा. दत्त कॉलेज रोड, गोलंदाज मळा, कुरुंदवाड) यास मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याची फिर्याद स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अबूबकर अब्दुलगणी शेख यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली आहे. येथील गोलंदाज मळा या ठिकाणी तोहीद गोलंदाज यांनी घरगुती सिलेंडर गॅसमधून बेकायदेशीररित्या रिक्षामध्ये गॅस भरून देत असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार दुपारी सव्वा बारा वाजता संशयित आरोपी गोलंदाज याच्या घरासमोरील शेड जवळ उघड्यावर पंधरा हजार रुपये किमतीचे साहित्या मिळून आले. यामध्ये पाच सीलबंद गॅस सिलेंडर, २५०० रुपये किंमतीची अर्धवट भरलेली गॅस सिलेंडर टाकी, तीन हजार पाचशे रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोटर पाईप कॉक व इतर साहित्य, दोन हजार रुपये किमतीचा वजन काटा, पाचशे रुपये किमतीची पितळी नोझल, २५० रुपये किमतीची दोन पट्टी पाना असा एकूण २३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

घरगुती वापराचे गॅस असलेले सिलेंडर आपल्या कब्जात बाळगून ती धोकादायक स्फोटके माहित असतानाही सुरक्षेसाठी लागणारी अग्निरोधक सामग्रीजवळ बाळगली नाही. तसेच घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून रिक्षामध्ये ८० रुपये किलोप्रमाणे बेकायदेशीर गॅस भरून मुद्देमालासह आढळून आला. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या कारवाई पथकामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. आर. कवळेकर, सहाय्यक फौजदार एच.डी.सवतेकर, सहाय्यक फौजदार पी. एस. नरके, पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. एस. जरळी, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल ए. डी . इंगवले सहभाग घेतला होता.

Previous Post

शालेय शिक्षण विभागाकडील योजना, उपक्रम मिशन मोडवर राबवावेत – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

Next Post

२०२४ मध्ये दोनदा प्लेअर ऑफ द मंथ जिंकणारा बुमराह हा जगातील एकमेव गोलंदाज

admin

admin

Next Post
२०२४ मध्ये दोनदा प्लेअर ऑफ द मंथ जिंकणारा बुमराह हा जगातील एकमेव गोलंदाज

२०२४ मध्ये दोनदा प्लेअर ऑफ द मंथ जिंकणारा बुमराह हा जगातील एकमेव गोलंदाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,026)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (427)
  • नवी मुंबई (193)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (902)
  • पुणे जिल्हा (189)
  • महाराष्ट्र (1,179)
  • मुंबई (2,959)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (227)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION