admin

admin

समृद्धी महामार्गावरील पथकरात १९ टक्क्यांची वाढ; १ एप्रिलपासून होणार लागू

मुंबई : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरील प्रवास १ एप्रिलपासून महागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्गावरील...

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई : राज्याचा २०२४ चा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...

सायबर पोलिसांच्या प्रयत्नांमुळे कंपनीची ४१ लाखांची फसवणूक टळली

पुणे : सायबर पोलिसांच्या तत्परतेमुळे एका खासगी कंपनीची ४१ लाख रुपयांची फसवणूक टळली. पोलिसांनी चोरट्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम गोठविण्याची विनंती...

ईडीकडून १० वर्षात १९३ प्रकरणांपैकी फक्त दोन प्रकरणांमध्ये राजकीय नेत्यांना शिक्षा

नवी दिल्ली : केंद्रात २०१४ मध्ये मोदी सरकार आल्यापासून अनेक राजकीय नेत्यांवर ईडीने कारवाई केली आहे. ईडीने राजकीय नेत्यांना सळो...

मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलक विभागाने केला ५३९२ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल

मुंबई : आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असून आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलक विभागाने ५३९२ कोटी रुपये...

झोपडीवासीयांची पात्रता निश्चित करण्यास स्वयंचलित सॉफ्टवेअर; राज्य शासनाकडून अधिकृत आदेश

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील झोपडीवासीयांची पात्रता निश्चित करण्यासाठी प्राधिकरणाने विकसित केलेली स्वयंचलित प्रक्रिया आता सर्वच सक्षम यंत्रणांना वापरणे बंधनकारक करण्यात...

घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्यांमधून अवैधपणे गॅस भरणाऱ्या रॅकेटचा पुणे पोलिसांनी केला पर्दापाश

पुणे : घरगुती गॅस सिलेंडरमधून एका लोखंडी नोझलच्या सहाय्याने अवैध व धोकादायक पद्धतीने गॅस काढून त्याची छोट्या मोठ्या व्यावसायिक सिलिंडरद्वारे...

लहान मुलांच्या मदतीने दागिने आणि रोख रक्कम लंपास करणार्‍या कुप्रसिध्द टोळीचा अखेर पर्दाफाश

वसई : लग्नात शिरून लहान मुलांच्या मदतीने दागिने आणि रोख रक्कम लंपास करणार्‍या मध्यप्रदेशातील कुप्रसिध्द ‘कडीया सासी’ टोळीतील एकाला अटक...

नवी मुंबई, खारघरमध्ये आर्थिक विकास केंद्र आणि आंतराराष्ट्रीय बाजाराचीही स्थापना होणार

नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेश आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र अर्थात ग्रोथ हब म्हणून विकसीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला...

ईव्हरी ट्रान्स कंपनीला इलेक्ट्रीक बस पुरवठ्याचे कंत्राट रद्द करण्याचा एसटी महामंडळाचा इशारा

मुंबई : एसटी महामंडळाच्या जास्तीत जास्त बस प्रदूषणविरहीत इंधनावर चालवण्यासाठी दीड वर्षापूर्वी ५,१५० विद्युत (इलेक्ट्रीक) बस पुरवठा करण्याचे कंत्राट हैदराबाद येथील...

Page 334 of 360 1 333 334 335 360

Follow US

Our Social Links

Recent News