• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

admin by admin
July 28, 2026
in गुन्हेगारी, वसई-विरार
0
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : वसई-विरार महानगरपालिकेने प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात विशेष मोहीम राबवत सोमवारी शहरातील विविध भागांमध्ये मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण ८८ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले असून संबंधितांकडून ₹१३ हजार ५०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या कमी जाडीच्या प्लास्टिकच्या उत्पादन, विक्री आणि वापरावर शासनाने कायदेशीर बंदी घातली असतानाही शहरातील फेरीवाले, दुकानदार आणि विविध व्यावसायिक आस्थापनांकडून अशा प्लास्टिकचा वापर सुरू असल्याचे आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली २७ जुलै रोजी शहरभर प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान सर्व प्रभाग समिती कार्यालयांच्या माध्यमातून दुकाने, व्यावसायिक आस्थापना आणि विविध व्यावसायिक परिसरांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत प्रभाग समिती ‘ए’ (बोळींज) अंतर्गत १० किलो, ‘बी’ (विरार) अंतर्गत ७ किलो, ‘सी’ (चंदनसार) अंतर्गत ६ किलो, ‘डी’ (आचोळे) अंतर्गत १० किलो, ‘ई’ (नालासोपारा) अंतर्गत १२ किलो, ‘एफ’ (पेल्हार) अंतर्गत १२ किलो, ‘जी’ अंतर्गत १० किलो, ‘एच’ अंतर्गत १५ किलो आणि ‘आय’ अंतर्गत ६ किलो असे एकूण ८८ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत ₹१३ हजार ५०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.

महानगरपालिकेने नागरिक आणि व्यापाऱ्यांना प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापराबाबत पुन्हा एकदा इशारा दिला आहे. प्रतिबंधित प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री किंवा वापर करताना आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक कारवाईसह कारावासाची शिक्षाही होऊ शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी प्रतिबंधित प्लास्टिकची खरेदी-विक्री टाळावी तसेच नागरिकांनीही अशा प्लास्टिकचा वापर न करता पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सहकार्य करण्याची गरज असल्याचे महानगरपालिकेने म्हटले आहे. अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सांगितले की, शहरात प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. प्रतिबंधित प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री किंवा वापर करणाऱ्यांविरुद्ध महानगरपालिकेमार्फत नियमितपणे दंडात्मक कारवाई केली जात असून, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने ही मोहीम पुढील काळातही अधिक कठोरपणे सुरू राहणार आहे. शहरातील प्लास्टिकमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Previous Post

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

Next Post

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

admin

admin

Next Post
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026
BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,096)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (485)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026
BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION