• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

नवी मुंबई, खारघरमध्ये आर्थिक विकास केंद्र आणि आंतराराष्ट्रीय बाजाराचीही स्थापना होणार

मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स अर्थात बीकेसीच्या धर्तीवर खारघर येथे व्यावसायिक कॉर्पोरेट पार्कची उभारणी केली जाते आहे.

admin by admin
March 15, 2025
in नवी मुंबई, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेश आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र अर्थात ग्रोथ हब म्हणून विकसीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याच अनुषंगाने नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई आणि खारघर या दोन ठिकाणी विकास केंद्रांची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सोबतच नवी मुंबईत महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार स्थापन केला जाणार आहे. रोजगार वाढीसह येथील विकासाला यामुळे चालना मिळणार आहे. निती आयोगाच्या शिफारशीनुसार मुंबई महानगर क्षेत्राला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसीत केले जाणार आहे. एक ट्रिलीयन अर्थव्यवस्था करण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत. रोजगार, परवडणारी घरे यांच्यासह उद्योग, वाणिज्य केंद्र अशा विविध प्रकल्पांची उभारणी या अंतर्गत केली जाणार आहे. त्याच धर्तीवर मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे जिल्हा आणि पर्यायायने नवी मुंबई हे मोठे आर्थिक केंद्र म्हणून पुढे येणार आहे. काही दिवसांपूर्वी याच पार्श्वभूमीवर लॉजिस्टीक पार्कची घोषणा करण्यात आली. यात भिवंडीत हे पार्क उभारले जाणार आहे.

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सात आर्थिक विकास केंद्र विकसीत करण्याची घोषणा केली. यात ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई आणि खारघर या दोन शहरात हे केंद्र उभारले जाणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून यापूर्वीच विकास केंद्राची घोषणा करण्यात आल होती. त्याच पार्श्वभूमीवर राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या ठाणे जिल्ह्यातील आणि विशेषतः नवी मुंबईतील या केंद्रांमुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे या भागात आंतरराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. नवी मुंबईतच जेम्स ऍंड ज्वेलरी पार्कची उभारणी केली जाते आहे. सुमारे एक लाख रोजगारांची निर्मिती करणाऱ्या अशा प्रकल्पांमुळे नवी मुंबई नवे आर्थिक केंद्र ठरणार आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स अर्थात बीकेसीच्या धर्तीवर खारघर येथे व्यावसायिक कॉर्पोरेट पार्कची उभारणी केली जाते आहे. त्यामुळे नवे उद्योग आणि व्यवसाय केंद्र खारघर येथे तयार होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या पार्कला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होणार आहे. त्याच अनुषंगाने राज्य सरकराने आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय बाजार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. मुंबईपासून नवी मुंबई आणि परिसराचे नव्या अटल सेतू आणि किनारी मार्गामुळे कमी झालेले अंतर, परिसरात सुरू असलेल्या नव्या जोड रस्त्यांची कामे, जवाहरलाल नेहरू बंदर न्यास ते बडोदे महामार्ग, मेट्रो मार्गिका अशा वाहतुकीच्या पर्यायांमुळे या नव्या आर्थिक विकास केंद्र आणि आंतरराष्ट्रीय बाजार याच्यासह इतर प्रकल्पांच्या उभारणीला बळ मिळणार आहे.

Previous Post

ईव्हरी ट्रान्स कंपनीला इलेक्ट्रीक बस पुरवठ्याचे कंत्राट रद्द करण्याचा एसटी महामंडळाचा इशारा

Next Post

लहान मुलांच्या मदतीने दागिने आणि रोख रक्कम लंपास करणार्‍या कुप्रसिध्द टोळीचा अखेर पर्दाफाश

admin

admin

Next Post

लहान मुलांच्या मदतीने दागिने आणि रोख रक्कम लंपास करणार्‍या कुप्रसिध्द टोळीचा अखेर पर्दाफाश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (379)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION