• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

लहान मुलांच्या मदतीने दागिने आणि रोख रक्कम लंपास करणार्‍या कुप्रसिध्द टोळीचा अखेर पर्दाफाश

सध्या लग्नसराईचा मोसम सुरू आहे. आपल्या मौल्यवान वस्तूंंची काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी केले आहे.

admin by admin
March 15, 2025
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : लग्नात शिरून लहान मुलांच्या मदतीने दागिने आणि रोख रक्कम लंपास करणार्‍या मध्यप्रदेशातील कुप्रसिध्द ‘कडीया सासी’ टोळीतील एकाला अटक करण्यात बोळींज पोलिसांना यश आले आहे. या टोळीला पकडण्यासाठी गेलेल्या बोळींज पोलिसांच्या पथकाला गावातील ग्रामस्थांनी प्रतिकार करत ११ दिवस झुंजवत ठेवले होते. विरार मध्ये राहणार्‍या मिनल पाटील यांच्या मुलीचे २० फेब्रुवारी रोजी लग्न होते. रात्री १० च्या सुमारास लग्नात आहेर म्हणून आलेले ८ लाख रुपये आणि ३ तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग गायब झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणाचा बोळींज पोलिसांनी तपास केला असता एक लहान मुलगा बॅंग नेत असल्याचे दिसून आले. पुढील तपासात लग्न सोहळ्यात चोरी करण्यासाठी कुप्रसिध्द असलेली मध्य प्रदेशातील कडिया सासी टोळी यामागे असल्याचे निष्पन्न झाले.

बोळींज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक या टोळीतील चोरांना शोधण्यासाठी मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील कडिया, गुलखेडी, हुलखेडी या गावात गेले. संपूर्ण गावातील ग्रामस्थच अशा चोरीत सक्रीय असल्याचे आढळले. ग्रामस्थांनी पोलिसाना गावाच शिरू न देता जोरदार विरोध केला आणि आरोपींना लपवून ठेवले.  त्यामुळे या टोळीतील आरोपीेंना पकडता येत नव्हते. दरम्यान, अन्य गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील पोलिसांच्या पथकावरही ग्रामस्थांनी हल्ला केला होता. बोळींज पोलिसांनी मग राजगड जिल्ह्यातील बोडा पोलिसांच्या मदतीने गावात प्रवेश केला आणि टोळीतील विकासकुमार सिसोदिया (सासी) (३३) याला अटक केली. मात्र या गदारोळात अन्य ४ आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले. विशेष म्हणजे लुटीतील ८ लाख रोख रकमेपैकी ९ लाख ९० हजार रुपये हस्तगत करण्यात यश आले. या टोळीत ५ जणांचा समावेश होता. १७ फेब्रुवारी रोजी ते वसईत आले आणि एका लॉज मध्ये मुक्काम केला. त्यानंतर शहरातील लग्नसोहळ्याची रेकी केली. एका लहान मुलाच्या मदतीने विरार मधील लग्नसोळ्यातील बॅग लंपास केली होती अशी माहिती  परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली.  सहाय्यक पोलीस आयुक्त विजय लगारे, बोळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे, पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत (गुन्हे) तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक किरण वंजारी, विष्णू वाघमोडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Previous Post

नवी मुंबई, खारघरमध्ये आर्थिक विकास केंद्र आणि आंतराराष्ट्रीय बाजाराचीही स्थापना होणार

Next Post

घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्यांमधून अवैधपणे गॅस भरणाऱ्या रॅकेटचा पुणे पोलिसांनी केला पर्दापाश

admin

admin

Next Post

घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्यांमधून अवैधपणे गॅस भरणाऱ्या रॅकेटचा पुणे पोलिसांनी केला पर्दापाश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

April 30, 2026
प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

April 30, 2026
अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

April 30, 2026
विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

April 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,033)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (915)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,243)
  • मुंबई (2,998)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (13)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

April 30, 2026
प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

April 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

April 30, 2026
प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

April 30, 2026
अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

April 30, 2026
विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

April 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION