• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

admin by admin
August 3, 2026
in महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना भारत निवडणूक आयोगाने पक्षाच्या संविधानातील दुरुस्त्यांबाबत महत्त्वाचे पत्र पाठवले आहे. २७ जुलै २०२६ रोजी पाठविण्यात आलेल्या या पत्रात पक्षाच्या घटनेतील काही बदलांना मंजुरी देणारे ठराव आणि संबंधित कागदपत्रे आयोगाकडे सादर करण्यात आलेली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ आवश्यक कागदपत्रे आणि वैध ठराव तातडीने सादर करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर पक्षाच्या संविधानात काही दुरुस्त्या करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली होती. मात्र, आयोगाच्या छाननीत या बदलांशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास आले.

निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार, २६ फेब्रुवारीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या ठरावामध्ये केवळ कलम १८(१) मध्ये बदल करण्याचा उल्लेख आहे. मात्र, त्यानंतर आयोगाला पाठविण्यात आलेल्या पत्रांमध्ये कलम ६, ७, १२, ३२ आणि ३६ मध्येही दुरुस्ती करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या अतिरिक्त दुरुस्त्यांना मंजुरी देणारे अधिकृत ठराव किंवा त्यासंबंधीची कागदपत्रे आयोगाकडे उपलब्ध नसल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. सुनेत्रा पवार यांनी १० मार्च २०२६ आणि ७ एप्रिल २०२६ रोजी आयोगाला पाठविलेल्या पत्रांमध्ये पक्षाच्या संविधानातील कलम ६, ७, १२, १८(१), ३२ आणि ३६ मध्ये बदल झाल्याची माहिती दिली होती. मात्र, त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांमध्ये केवळ कलम १८(१) संदर्भातील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या ठरावाचा समावेश असल्याचे आयोगाने नमूद केले आहे. त्यामुळे उर्वरित कलमांमधील दुरुस्त्यांना मंजुरी देणारे ठराव, बैठकीची नोंद आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने आपल्या पत्रात पक्षाच्या संविधानातील कोणताही बदल अधिकृत ठराव आणि नियमांनुसार मंजूर झाल्याचे पुरावे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधित कागदपत्रांशिवाय या दुरुस्त्यांची नोंद आयोगाच्या अभिलेखात स्वीकारता येणार नसल्याचेही आयोगाने नमूद केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोगाच्या पत्राला काय उत्तर दिले जाते, आवश्यक कागदपत्रे किती लवकर सादर केली जातात आणि त्यानंतर आयोग कोणती भूमिका घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पक्षाकडून याबाबत अधिकृत स्पष्टीकरण दिले जाणार का, याचीही उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. मात्र, २८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांचे विमान बारामती विमानतळाजवळ अपघातग्रस्त झाले आणि त्यात त्यांचे निधन झाले. त्यानंतर २६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. त्यानंतर पक्षाच्या संघटनात्मक रचनेत आणि घटनेत करण्यात आलेल्या बदलांबाबतच आता निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण आणि आवश्यक कागदपत्रांची मागणी केली आहे.

Previous Post

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026
न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

August 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (47)
  • पालघर (69)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,770)
  • मुंबई (3,330)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (492)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026
न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

August 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION