admin

admin

अल्पवयीन मुलाच्या मदतीने नवऱ्याची हत्या, २६ दिवसानंतर प्रकार उघड ..

अकोला : दारूड्या पतीच्या सततच्या जाचाला कंटाळून पत्नीने अल्पवयीन मुलाच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली. पत्नीने पतीच्या छळाला कंटाळून त्याला कायमचे संपवण्याचे...

प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा, अवघ्या दोन तासात आरोपीला अटक

मुंबई : प्रेमसंबंधाला अडथला निर्माण होणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचा प्रकार सोमवारी ॲन्टॉप हिल परिसरात घडला. पण रक्ताच्या डागांमुळे...

मुंबईत २५ वर्षीय तरुणीने इमारतीच्या २२ व्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या ..

विक्रोळी : मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळी येथून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. एका २५ वर्षीय तरुणीने इमारतीच्या २२ व्या...

जगभरात कोरोना व्हायरसचा पुन्हा हाहा:कार, सर्वाधिक रुग्ण मुंबईत

मुंबई : २०२० मध्ये कोरोना व्हायरसने भारतातच नाहीतर जगभरात हाहा:कार माजवला होता. त्यानंतर देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे....

वरळीतील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात पाण्याची गळती

मुंबई : मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असून विविध भागांत पाणी साचले आहे. ऐन उन्हाळ्यात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह बरसणाऱ्या पावसामुळे...

मिठी नदी स्वच्छता प्रकल्प घोटाळ्यात ईडीकडून ६५ कोटींचा गैरव्यवहार उघड

मुंबई : मुंबईतील मिठी नदी स्वच्छता प्रकल्पातील मोठ्या घोटाळ्याच्या प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांनीही चौकशी सुरू केली आहे. मुंबई...

विलेपार्लेमधील आरोग्यकेन्द्र तातडीने सुरू करण्याची शिवसेनेची मागणी

मुंबई : मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या पाहता मुंबई महापालिकेने विलेपार्ले येथे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेला दवाखाना आणि आरोग्य...

जोरदार पाऊसामुळे सीएसएमटी ते वडाळा रोड लोकल सेवा बंद

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळला. तसेच, सोमवारी सकाळीही तशीच परिस्थिती असल्याने, मध्य...

धर्मादाय आयुक्तांचे संकेतस्थळ तातडीने कार्यान्वित करा; उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई : राज्य धर्मादाय आयुक्तालयाचे संकेतस्थळ तातडीने कार्यान्वित करण्याच्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करा, असे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकार...

शासकीय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या ८० हजार किंमतीच्या बॅटरींची चोरी

ठाणे : कल्याण पश्चिमेतील गणेशघाट भागातील प्रेम ऑटो चौकात परिसरातील नियंत्रणासाठी लावण्यात आलेल्या शासकीय कॅमेऱ्यांच्या मुख्य नियंत्रण पेटीतील कॅमेऱ्यांच्या १६...

Page 304 of 361 1 303 304 305 361

Follow US

Our Social Links

Recent News