• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

जोरदार पाऊसामुळे सीएसएमटी ते वडाळा रोड लोकल सेवा बंद

admin by admin
May 26, 2025
in ठाणे, मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळला. तसेच, सोमवारी सकाळीही तशीच परिस्थिती असल्याने, मध्य रेल्वेवरील लोकल सेवा कोलमडली. सकाळच्यावेळी पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने, लोकल सेवा उशिराने धावत होती. तर, सकाळी ९ वाजेच्या दरम्यान मस्जिद, भायखळा, दादर, माटुंगा, बदलापूर येथील रेल्वे रूळावर पाणी साचले. त्यामुळे लोकल सेवा कूर्मगतीने सुरू आहे. मस्जिद येथे रेल्वे रूळावर जास्त प्रमाणात पाणी साचल्याने, सीएसएमटी ते वडाळा रोड लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला.

रविवारी राज्यात पावसाचे आगमन झाले आहे अन् मुंबईमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. मुंबईसह उपनगरात रविवारी सायंकाळपासूनच कोसळधारा पडण्यास सुरुवात झाली. सोमवारी पहाटे मुंबईत पावसाचा जोर वाढला. त्यामुळे सकाळच्या सुमारास कार्यालयात जाणाऱ्या नोकरदार वर्गाची तारांबळ उडाली. हार्बर मार्गावरील लोकल सेवा कूर्मगतीने सुरू होती. त्यामुळे सीएसएमटी ते पनवेल प्रवास करताना प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागले. तर, सकाळी १०.२५ वाजता वडाळा रोड ते सीएसएमटी लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. तर, मध्य रेल्वेवरील मुख्य मार्गिका कूर्मगतीने धावत आहे. अप आणि डाऊन लोकल सेवा ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत आहे. यासह लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा अतिशय संथ गतीने पुढे सरकत आहेत.

Previous Post

धर्मादाय आयुक्तांचे संकेतस्थळ तातडीने कार्यान्वित करा; उच्च न्यायालयाचे आदेश

Next Post

विलेपार्लेमधील आरोग्यकेन्द्र तातडीने सुरू करण्याची शिवसेनेची मागणी

admin

admin

Next Post

विलेपार्लेमधील आरोग्यकेन्द्र तातडीने सुरू करण्याची शिवसेनेची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026
पुण्यात गणेशोत्सवादरम्यान मद्यविक्रीवर निर्बंध; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत काही भागांत दारू विक्री बंद!

पुण्यात गणेशोत्सवादरम्यान मद्यविक्रीवर निर्बंध; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत काही भागांत दारू विक्री बंद!

September 11, 2026
“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

September 11, 2026
महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,046)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,978)
  • मुंबई (3,450)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (527)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026
पुण्यात गणेशोत्सवादरम्यान मद्यविक्रीवर निर्बंध; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत काही भागांत दारू विक्री बंद!

पुण्यात गणेशोत्सवादरम्यान मद्यविक्रीवर निर्बंध; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत काही भागांत दारू विक्री बंद!

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026
पुण्यात गणेशोत्सवादरम्यान मद्यविक्रीवर निर्बंध; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत काही भागांत दारू विक्री बंद!

पुण्यात गणेशोत्सवादरम्यान मद्यविक्रीवर निर्बंध; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत काही भागांत दारू विक्री बंद!

September 11, 2026
“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

September 11, 2026
महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION