• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मिठी नदी स्वच्छता प्रकल्प घोटाळ्यात ईडीकडून ६५ कोटींचा गैरव्यवहार उघड

admin by admin
May 26, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील मिठी नदी स्वच्छता प्रकल्पातील मोठ्या घोटाळ्याच्या प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांनीही चौकशी सुरू केली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) प्राथमिक तपासाच्या आधारे ईडीने ‘ईसीआयआर’ (ECIR) नोंदवून चौकशी सुरू केली आहे. या कारवाईमुळे या प्रकरणातील अभियंते, मध्यस्थ आणि कंत्राटदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, ६५ कोटी रुपयांच्या या घोटाळ्याशी संबंधित आणखी एक गंभीर खुलासा आर्थिक गुन्हे शाखेने केला आहे. तपासात असे आढळून आले की, निविदा जारी करण्यापूर्वी आणि नंतर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अभियंत्यांनी मिठी नदीत प्रत्यक्ष किती गाळ आहे आणि तो काढण्यासाठी किती वेळ लागेल, याची कोणतीही वस्तुनिष्ठ तपासणी केली नव्हती. EOW च्या सूत्रांनुसार, २०१९ ते २०२५ या कालावधीत मिठी नदीतील गाळाचे अधिकृत मोजमाप झालेले नव्हते. ही जबाबदारी बीएमसीचे अभियंते प्रशांत रामुगडे, गणेश बेंद्रे आणि तायशेट्टे यांच्यावर होती. मात्र, आरोप आहे की त्यांनी आपले कर्तव्य पार न पाडता, मध्यस्थ केतन कदम आणि जय जोशी तसेच कंत्राटदारांशी संगनमत करून घोटाळा केला.

बनावट छायाचित्रे आणि कागदपत्रांच्या आधारे अधिक गाळ काढल्याचे भासवून बीएमसीकडून कोट्यवधी रुपयांची रक्कम उकळण्यात आली. ही बाब बीएमसीच्या कार्यक्षमता विभागाच्या लक्षात आल्यानंतर त्यावर आक्षेप नोंदवण्यात आला. निविदेच्या अटींनुसार, एक मेट्रिक टन गाळ काढण्यासाठी दर १६९३ रुपये निश्चित करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात २१०० रुपयांपर्यंतचे दर आकारण्यात आले. नंतर, कार्यक्षमता विभागाच्या सूचनेनुसार हे दर पुन्हा कमी करण्यात आले. तपासादरम्यान हेही समोर आले की, बीएमसी अभियंते रामुगडे, बेंद्रे आणि तायशेट्टे यांनी गाळ काढण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीच्या व्यवहारांपूर्वी मध्यस्थ केतन कदम आणि जय जोशी यांच्याशी बैठक घेतली होती. या बैठकीत असे ठरवले गेले की, संबंधित यंत्रसामग्री मॅटप्रॉप कंपनीकडून खरेदी केल्याचे दाखवले जाईल. प्रत्यक्षात मात्र ती भाड्याने घेण्यात आली आणि त्याच्या मोबदल्यात अभियंत्यांना कमिशन देण्यात आले. BMC च्या निविदेमध्ये मशीन खरेदी करणे बंधनकारक असतानाही, योजनेत बदल करून मशीन भाड्याने देण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे मशीनच्या भाड्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर कमिशन घेतल्याचा आरोप आहे.

Previous Post

विलेपार्लेमधील आरोग्यकेन्द्र तातडीने सुरू करण्याची शिवसेनेची मागणी

Next Post

वरळीतील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात पाण्याची गळती

admin

admin

Next Post

वरळीतील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात पाण्याची गळती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,029)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,201)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (375)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION