संभाव्य पाणीटंचाईसाठी राज्य सज्ज; टंचाईग्रस्त गावांसाठी टप्पानिहाय कृती आराखडे तयार करण्याचे मंत्री गुलाबराव पाटीलांचे निर्देश
मुंबई : एल-निनोच्या हवामान परिस्थितीमुळे राज्यात संभाव्य पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून...









