• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

दुष्काळी भागांसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना; केंद्राच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांना दिलासा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin by admin
September 23, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
दुष्काळी भागांसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना; केंद्राच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांना दिलासा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना राबविण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील पावसाची स्थिती, धरणांतील पाणीसाठा, शेतीची अवस्था आणि पिकांवरील परिणाम याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची प्रतीक्षा न करता राज्य शासनाकडून आवश्यक ती आर्थिक मदत आणि उपाययोजना तातडीने सुरू करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री स्पष्ट केले. तसेच दुष्काळासंदर्भातील प्राथमिक अधिसूचना येत्या शनिवारपर्यंत जारी केली जाणार असून उद्यापासून राज्यभरातील दुष्काळसदृश्य भागांमध्ये पंचनामे सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. या उपसमितीला मंत्रिमंडळाचे अधिकार देण्यात येणार असून राज्यभरातून प्राप्त होणाऱ्या अहवालांच्या आधारे कोणत्या भागात दुष्काळ जाहीर करायचा, कोणत्या उपाययोजना राबवायच्या आणि शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारची मदत द्यायची, याबाबत समिती निर्णय घेणार आहे. या समितीत जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांचा समावेश असून मुख्य सचिव राजेश अगरवाल हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः उद्यापासून दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे सांगितले असून सर्व मंत्री आणि लोकप्रतिनिधींनाही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, यंदा सोयाबीन, मका आणि कापूस या पिकांना सर्वाधिक फटका बसला असून कोकणातील भातशेतीवरही पावसाअभावी मोठा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) च्या निकषांनुसार केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्तावही पाठविण्यात येणार आहे. मात्र, केंद्राकडून मदत मिळण्याची वाट न पाहता राज्य शासन स्वतःच्या स्तरावर तातडीने मदत सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न लक्षात घेऊन पुढील सात ते आठ महिन्यांचे नियोजन करण्यात येणार असून महानगरपालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून पाणीपुरवठ्याची प्रभावी व्यवस्था उभारली जाईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून राज्यात लवकरच विक्रमी पदभरती करण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील समिती राज्यभर दौरे करून विद्यार्थी, तज्ज्ञ आणि संबंधित घटकांशी संवाद साधत असून त्यांच्या शिफारशींवर शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. स्पर्धा परीक्षा वर्णनात्मकऐवजी बहुपर्यायी पद्धतीने घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी समितीसमोर मोठ्या प्रमाणावर मांडली जात असून त्याबाबतही शासन सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. गट ‘क’सह सर्व संवर्गांतील रिक्त पदे विक्रमी प्रमाणावर भरण्याचा शासनाचा प्रयत्न असून स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदभरतीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणे किंवा ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) करण्याबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Previous Post

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

Next Post

कोल्हापुरात ११११ द्रोणांपासून साकारली १८ फुटी गणेशमूर्ती; विसर्जनानंतर महाप्रसादासाठी होणार पुनर्वापर!

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

कोल्हापुरात ११११ द्रोणांपासून साकारली १८ फुटी गणेशमूर्ती; विसर्जनानंतर महाप्रसादासाठी होणार पुनर्वापर!

कोल्हापुरात ११११ द्रोणांपासून साकारली १८ फुटी गणेशमूर्ती; विसर्जनानंतर महाप्रसादासाठी होणार पुनर्वापर!

September 23, 2026
दुष्काळी भागांसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना; केंद्राच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांना दिलासा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळी भागांसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना; केंद्राच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांना दिलासा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 23, 2026
विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

September 22, 2026
सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

September 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,126)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (75)
  • पालघर (49)
  • पुणे (1,053)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,048)
  • मुंबई (3,491)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (538)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

कोल्हापुरात ११११ द्रोणांपासून साकारली १८ फुटी गणेशमूर्ती; विसर्जनानंतर महाप्रसादासाठी होणार पुनर्वापर!

कोल्हापुरात ११११ द्रोणांपासून साकारली १८ फुटी गणेशमूर्ती; विसर्जनानंतर महाप्रसादासाठी होणार पुनर्वापर!

September 23, 2026
दुष्काळी भागांसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना; केंद्राच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांना दिलासा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळी भागांसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना; केंद्राच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांना दिलासा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 23, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
कोल्हापुरात ११११ द्रोणांपासून साकारली १८ फुटी गणेशमूर्ती; विसर्जनानंतर महाप्रसादासाठी होणार पुनर्वापर!

कोल्हापुरात ११११ द्रोणांपासून साकारली १८ फुटी गणेशमूर्ती; विसर्जनानंतर महाप्रसादासाठी होणार पुनर्वापर!

September 23, 2026
दुष्काळी भागांसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना; केंद्राच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांना दिलासा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळी भागांसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना; केंद्राच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांना दिलासा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 23, 2026
विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

September 22, 2026
सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

September 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION