• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र वसई-विरार

वसईत एकाच छताखाली येणार सर्व शासकीय कार्यालये

प्रशासकीय भवनाच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद

admin by admin
July 24, 2026
in वसई-विरार
0
वसईत एकाच छताखाली येणार सर्व शासकीय कार्यालये
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : वसई तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव पुढे आला आहे. वसई पंचायत समितीच्या जागेत भव्य ‘प्रशासकीय भवन’ उभारण्याचा प्रस्ताव आमदार राजन नाईक यांनी जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत मांडला. या प्रस्तावाला पालकमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि शासनस्तरावर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. सध्या वसई तालुक्याची लोकसंख्या ३० लाखांहून अधिक असून, अनेक शासकीय कार्यालये जुन्या, अपुऱ्या किंवा भाड्याच्या इमारतींमध्ये कार्यरत आहेत. वसई तहसीलदार कार्यालय जुन्या इमारतीत सुरू असून पंचायत समितीची इमारत धोकादायक घोषित झाल्याने ती रिकामी करण्यात आली आहे. याशिवाय भूमी अभिलेख कार्यालय, सहकारी संस्थांचे उपनिबंधक कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय आणि शिधापूरवठा विभागाची कार्यालये शहरातील विविध ठिकाणी विखुरलेली असल्यामुळे नागरिकांना एका कामासाठी अनेक कार्यालयांत जावे लागत आहे. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्याची समस्या सातत्याने पुढे येत आहे.

या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या परिसरात उपलब्ध असलेल्या प्रशस्त जागेचा उपयोग करून आधुनिक प्रशासकीय भवन उभारण्यात यावे आणि वसईतील राज्य शासनाची सर्व प्रमुख कार्यालये एकाच छताखाली स्थलांतरित करण्यात यावीत, अशी मागणी आमदार राजन नाईक यांनी केली. यामुळे नागरिकांना सर्व शासकीय सेवा एका ठिकाणी उपलब्ध होतील, विविध कार्यालयांमध्ये होणारी धावपळ कमी होईल आणि प्रशासनाची कार्यक्षमताही वाढेल, असे त्यांनी नमूद केले. या प्रस्तावाला आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनीही पाठिंबा दिला. पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यामुळे या प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर वसईतील नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि एकाच ठिकाणी शासकीय सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून, वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेता हे प्रशासकीय भवन वसईच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

Previous Post

पवार कुटुंबात वाजणार सनई-चौघडे! पार्थ पवारांच्या लग्नाची तारीख ठरली

Next Post

काँगोमध्ये इबोलाचा भीषण उद्रेक; दोन महिन्यांत १,००० हून अधिक मृत्यू!

admin

admin

Next Post
काँगोमध्ये इबोलाचा भीषण उद्रेक; दोन महिन्यांत १,००० हून अधिक मृत्यू!

काँगोमध्ये इबोलाचा भीषण उद्रेक; दोन महिन्यांत १,००० हून अधिक मृत्यू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (11)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,969)
  • मुंबई (3,448)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION