• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कारवाई; परिवहन विभागाकडून शालेय बसेसची तपासणी सुरू

बदलापूर येथे शाळेत शाळकरी मुलीवर अत्याचार करण्याच्या घटनेनंतर त्याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले आहेत. त्यामुळे शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 23, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : बदलापूर येथील शाळकरी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे शालेय मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळकरी मुलांना ने आण करण्यासाठी ठेवलेल्या बसेस मध्ये सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत याची तपासणी मोहीम प्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केली आहे. शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ने आण करण्यासाठी बस गाड्या, व्हॅन ही ठेवल्या जात आहेत. परंतु या मुलांची सुरक्षित रित्या वाहतूक होणे आवश्यक आहे. काही ठिकाणी शाळेला लावण्यात आलेल्या बसेस नियमांचे व शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या सूचनांचे पालन करीत नाहीत. बदलापूर येथे शाळेत शाळकरी मुलीवर अत्याचार करण्याच्या घटनेनंतर त्याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले आहेत. त्यामुळे शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शालेय विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी ठेवलेल्या बसेस मधून ही शाळकरी मुलांचा सुरक्षित प्रवास होतो का ? महिला मदतनीस ठेवल्या आहे की नाही याशिवाय अन्य सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या आहेत की नाही याची तपासणी करण्याची मोहीम प्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतली आहे. याशिवाय काही ठिकाणी कोंबून कोंबून मुलांना व्हॅन मध्ये बसविले जाते यामुळे अपघाता सारख्या घटना समोर येत असतात. या धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांची होणारी वाहतूक याबाबत परिवहन विभागाकडे तक्रारी येत असतात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना ने आण करणाऱ्या बसेस व इतर गाड्या यांचे वैध विमा प्रमाणपत्र, वैध वाहन योग्यता प्रमाणपत्र, चालक- मदतनीस, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचे मार्ग, अग्निसुरक्षा यंत्रणा अशा सर्व बाबी तपासून घेतल्या जात असल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामध्ये जे दोषी आढळून येतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा ही प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

Previous Post

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांचे आदेश; मुंबईतील सर्व रस्ते गणेश आगमनापूर्वी खड्डेमुक्त करा

Next Post

आरोपी अक्षय शिंदेची आई संतापली; दोषी असेल तर फासावर लटकवा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

आरोपी अक्षय शिंदेची आई संतापली; दोषी असेल तर फासावर लटकवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आज क्रिकेटचा ‘सुपर बुधवार’; भारतीय संघांचे तीन सामने एकाच दिवशी!

आज क्रिकेटचा ‘सुपर बुधवार’; भारतीय संघांचे तीन सामने एकाच दिवशी!

June 17, 2026
अमेरिका-इराण शांतता करारानंतर तेल निर्यातीला वेग; जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या!

अमेरिका-इराण शांतता करारानंतर तेल निर्यातीला वेग; जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या!

June 17, 2026
‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी? ठाकरे गटातील सहा खासदारांचा शिंदे सेनेकडे कल

‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी? ठाकरे गटातील सहा खासदारांचा शिंदे सेनेकडे कल

June 17, 2026
वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

June 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,055)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (959)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,452)
  • मुंबई (3,132)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (249)
  • रायगड (39)
  • राष्ट्रीय (427)
  • वसई-विरार (26)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (198)

Follow Us

Recent News

आज क्रिकेटचा ‘सुपर बुधवार’; भारतीय संघांचे तीन सामने एकाच दिवशी!

आज क्रिकेटचा ‘सुपर बुधवार’; भारतीय संघांचे तीन सामने एकाच दिवशी!

June 17, 2026
अमेरिका-इराण शांतता करारानंतर तेल निर्यातीला वेग; जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या!

अमेरिका-इराण शांतता करारानंतर तेल निर्यातीला वेग; जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या!

June 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आज क्रिकेटचा ‘सुपर बुधवार’; भारतीय संघांचे तीन सामने एकाच दिवशी!

आज क्रिकेटचा ‘सुपर बुधवार’; भारतीय संघांचे तीन सामने एकाच दिवशी!

June 17, 2026
अमेरिका-इराण शांतता करारानंतर तेल निर्यातीला वेग; जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या!

अमेरिका-इराण शांतता करारानंतर तेल निर्यातीला वेग; जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या!

June 17, 2026
‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी? ठाकरे गटातील सहा खासदारांचा शिंदे सेनेकडे कल

‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी? ठाकरे गटातील सहा खासदारांचा शिंदे सेनेकडे कल

June 17, 2026
वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

June 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION