• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

आशियाई स्पर्धेसाठी हंगामी समितीचा आश्चर्यकारक; निर्णय बजरंग, विनेशला थेट प्रवेश

भारतीय कुस्ती महासंघाच्या हंगामी समितीने आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या संघ निवडीचे निकष स्पष्ट करताना बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांना थेट भारतीय संघात प्रवेश देण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 19, 2023
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाच्या हंगामी समितीने आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या संघ निवडीचे निकष स्पष्ट करताना बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांना थेट भारतीय संघात प्रवेश देण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला. हंगामी समितीने सध्या सुरू असलेल्या कुस्ती संघटनेच्या वादावर पडदा टाकण्याचा केलेला हा एक प्रयत्न मानला जात असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. हंगामी समितीने राष्ट्रीय संघासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मुख्य प्रशिक्षकांचा सल्ला विचारात न घेता हा निर्णय घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हंगामी समितीने एक पत्रक काढून निवड चाचणी फ्री-स्टाईल, ग्रिको रोमन आणि महिला अशा तीनही विभागांतील सर्व सहा वजनगटात होतील. मात्र, पुरुषांच्या ६५ किलो आणि महिलांच्या ५३ किलो वजन गटासाठी मल्ल निश्चित असल्याचे जाहीर केले.

हंगामी समितीने बजरंग आणि विनेश यांच्या नावाचा उल्लेख केला नसला, तरी समितीमधील एक सदस्य अशोक गर्ग यांनी या दोघांनाही निवड चाचणीतून वगळण्यात आल्याचे स्पष्ट केले. निवड चाचणीला चारच दिवस बाकी असताना भारतीय ऑलिम्पिक संघटनेने नियुक्त केलेल्या हंगामी समितीच्या या निर्णयाने सगळेच चकित झाले आहे. बजरंग आणि विनेश सध्या परदेशात प्रशिक्षण घेत असले तरी, गेल्याच आठवडय़ात झालेल्या आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धेतून दोघांनी ऐनवेळी माघार घेतली होती. ग्रिको रोमन आणि महिलांची निवड चाचणी २२ जुलै आणि पुरुषांच्या फ्री-स्टाईल गटाची चाचणी २३ जुलै रोजी होणार आहे.

भारतीय कुस्ती महासंघाविरुद्धच्या आंदोलनात सहभागी झालेल्या संगीता फोगट, साक्षी मलिक, सत्यव्रत कादियन आणि किन्हा हे चार अन्य मल्ल निवड चाचणीत सहभागी होणार का हे देखील अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही. किन्हा किर्गीझस्तानमध्ये बजरंगचा सरावातील साथीदार म्हणून गेला आहे. हंगामी समितीचे प्रमुख भुपेंदर बाजवा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. मात्र, निवड समितीच्या निकषासंदर्भात कुणाला आक्षेप असेल, तर त्यांनी हंगामी समितीशी संपर्क साधावा असे स्पष्ट केले आहे.

Previous Post

महापालिका अतिरिक्त आयुक्तांकडून मध्यरात्री अचानक भेट देऊन पाहणी; रुग्णालयांची झाडाझडती

Next Post

बोगस खते व बियाणे विकणार्‍यांवर नियंत्रणासाठी अधिवेशन संपायच्या आत कडक कायदा आणणार – अजित पवार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

बोगस खते व बियाणे विकणार्‍यांवर नियंत्रणासाठी अधिवेशन संपायच्या आत कडक कायदा आणणार - अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

September 18, 2026
UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

September 18, 2026
राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

September 18, 2026
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

September 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (34)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,121)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,026)
  • मुंबई (3,478)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (532)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

September 18, 2026
UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

September 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

अवघ्या ७२ तासांत लालबागच्या राजाच्या दानपेटीत पैशांचा पाऊस! ‘त्या’ आकड्याने सर्वांनाच चक्रावून सोडले

September 18, 2026
UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

UPI वरून वाद पेटला! सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटला ब्रेक; व्यापारी म्हणतात, ‘फक्त कॅश चालेल’

September 18, 2026
राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

राणीबागेत पेंग्विननंतर आता कोणती नवी खळबळ? महापालिका आयुक्तांच्या पाहणीने वेधले लक्ष!

September 18, 2026
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

September 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION