• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

admin by admin
September 18, 2026
in गुन्हेगारी, महाराष्ट्र, मुंबई
0
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनवर मोठी कारवाई करण्यात आली असून, अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने कॅन्टीनचा परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला आहे. १६ सप्टेंबर रोजी एफडीएच्या विशेष पथकाने अचानक तपासणी केली असता स्वच्छतेतील गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या. रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, या उद्देशाने प्रशासनाने तातडीने कारवाई करत कॅन्टीनचा परवाना निलंबित केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ नागरिकांना उपलब्ध व्हावेत, यासाठी एफडीएने राज्यभर तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे.

या विशेष मोहिमेदरम्यान मुंबईतील एकूण ७ हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. राज्यभरात २७ खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १४ आस्थापनांचे परवाने निलंबित, तर १३ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय, अन्नभेसळ रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या कारवाईत राज्यभरातून २,८१३ लिटर दूध व दुग्धजन्य पदार्थांचा सुमारे ₹७.३८ लाखांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच नागपूर विभागात बंदी असलेला गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा ₹१२.१० लाखांचा साठा जप्त करण्यात आला असून या कारवाईदरम्यान २ वाहने जप्त, ३ जणांना अटक करण्यात आली आहे. संबंधितांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा एफडीएने दिला आहे.

Previous Post

वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

September 18, 2026
वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

September 18, 2026
रॅपिडोच्या मनमानी भाडेवाढीची होणार चौकशी; परिवहन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस जारी

रॅपिडोच्या मनमानी भाडेवाढीची होणार चौकशी; परिवहन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस जारी

September 18, 2026
“राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा!” – शरद पवारांची सरकारकडे ९ मागण्यांद्वारे मदतीची साद

“राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा!” – शरद पवारांची सरकारकडे ९ मागण्यांद्वारे मदतीची साद

September 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (34)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,121)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (489)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,023)
  • मुंबई (3,476)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (532)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

September 18, 2026
वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

September 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDAचा बडगा; नायर हॉस्पिटलच्या कँटीनसह १४ खाद्य आस्थापनांवर कारवाई

September 18, 2026
वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

वसईत गणेशमूर्तींची विटंबना? जेट्टीजवळ तुटलेल्या मूर्ती आढळल्याने भाविक आक्रमक

September 18, 2026
रॅपिडोच्या मनमानी भाडेवाढीची होणार चौकशी; परिवहन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस जारी

रॅपिडोच्या मनमानी भाडेवाढीची होणार चौकशी; परिवहन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस जारी

September 18, 2026
“राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा!” – शरद पवारांची सरकारकडे ९ मागण्यांद्वारे मदतीची साद

“राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा!” – शरद पवारांची सरकारकडे ९ मागण्यांद्वारे मदतीची साद

September 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION