• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

२० जुलैपासून महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय; १४ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा!

admin by admin
July 16, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
२० जुलैपासून महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय; १४ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत असून, आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, आज राज्यातील अनेक भागांमध्ये मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्यानंतर आणि जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनची गती मंदावल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, आता मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत असून, विशेषतः २० जुलैपासून राज्यात मुसळधार पावसाची नवी मालिका सुरू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या दिशेने येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे गेल्या काही दिवसांत मान्सूनचा वेग कमी झाला होता. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसांत या प्रणालीचा प्रभाव कमी होऊन देशभरात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. सध्या देहराडून, पाटणा आणि बांकुरा परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात समुद्रसपाटीपासून सुमारे ९०० किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या हवामान प्रणालींमुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने आज कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांसाठी मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा दिला असून, सोलापूर, धाराशिव आणि कोकणातील काही संवेदनशील भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या पावसामुळे पिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात काल झालेल्या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. जून महिन्यात कमी पाऊस झाल्यानंतर जुलैच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे मुंबईतील पावसाची तूट मोठ्या प्रमाणात भरून निघाली असून, यंदा जुलै महिन्यात सरासरीपेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली आहे. उत्तर कोकणात काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २० जुलैपासून मान्सूनचा दुसरा टप्पा सुरू होणार असून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत नाशिक, पुणे, अहिल्यानगर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई, सांगली, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर आणि बीड या १४ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, तर स्थानिक प्रशासनानेही आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

भारत-यूके व्यापार करारामुळे महाराष्ट्राला जागतिक बाजारपेठेची नवी दारे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

सिया गोयलच्या वडिलांचे दुकान FDAच्या रडारवर! ८.१४ लाखांचा संशयास्पद खाद्यसाठा जप्त

admin

admin

Next Post
सिया गोयलच्या वडिलांचे दुकान FDAच्या रडारवर! ८.१४ लाखांचा संशयास्पद खाद्यसाठा जप्त

सिया गोयलच्या वडिलांचे दुकान FDAच्या रडारवर! ८.१४ लाखांचा संशयास्पद खाद्यसाठा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

July 16, 2026
SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

July 16, 2026
वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासन सतर्क! वारीपूर्वी पंढरपुरातील ३ नामांकित हॉटेल्सवर FDAची कुऱ्हाड

वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासन सतर्क! वारीपूर्वी पंढरपुरातील ३ नामांकित हॉटेल्सवर FDAची कुऱ्हाड

July 16, 2026
अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; ४ पर्यटक बुडाले!

अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; ४ पर्यटक बुडाले!

July 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (31)
  • कोकण (52)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,090)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (471)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (98)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,005)
  • पुणे जिल्हा (204)
  • महाराष्ट्र (1,667)
  • मुंबई (3,269)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (51)
  • राष्ट्रीय (463)
  • वसई-विरार (40)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

July 16, 2026
SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

July 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

ना बॅच नंबर, ना एक्सपायरी डेट! जोगेश्वरीच्या ‘जे. के. सोप बाजार’वर एफडीएची मोठी कारवाई

July 16, 2026
SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

SIR प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मनसेचा आरोप

July 16, 2026
वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासन सतर्क! वारीपूर्वी पंढरपुरातील ३ नामांकित हॉटेल्सवर FDAची कुऱ्हाड

वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासन सतर्क! वारीपूर्वी पंढरपुरातील ३ नामांकित हॉटेल्सवर FDAची कुऱ्हाड

July 16, 2026
अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; ४ पर्यटक बुडाले!

अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; ४ पर्यटक बुडाले!

July 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION