• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पंढरपूर वारीसाठी ५,५०० विशेष एसटी सज्ज; ४० भाविक एकत्र आल्यास थेट गावातूनच बस सेवा!

admin by admin
July 13, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
पंढरपूर वारीसाठी ५,५०० विशेष एसटी सज्ज; ४० भाविक एकत्र आल्यास थेट गावातूनच बस सेवा!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे राज्यभरातून लाखो वारकरी आणि भाविक दाखल होत असल्याने त्यांच्या प्रवासाची सोय अधिक सुरक्षित, सुलभ आणि विनासायास व्हावी यासाठी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) व्यापक नियोजन केले आहे. यंदा यात्रेच्या पार्श्वभूमीवर तब्बल ५,५०० विशेष एसटी बसेस सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी चंद्रभागा बसस्थानक परिसरात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी भाविकांसाठी दिलासादायक घोषणा करत सांगितले की, राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित नोंदणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरपर्यंत विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे ग्रामीण भागातील वारकऱ्यांना प्रवासासाठी अतिरिक्त धावपळ करावी लागणार नाही. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यंदाच्या विशेष बससेवेत शासनाच्या सर्व प्रवासी सवलती पूर्वीप्रमाणे लागू राहणार आहेत. ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत ७५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना विशेष बसेसमधून पूर्णपणे मोफत प्रवास करता येणार आहे, तर ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत सर्व महिला प्रवाशांना एसटी तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या विशेष सेवेचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगारात आगाऊ नोंदणी करण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे.

यात्रेदरम्यान होणारी गर्दी लक्षात घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देगाव येथील भीमा तात्पुरत्या बसस्थानकाला भेट देत तयारीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. भाविकांची गर्दी सुरळीतपणे हाताळण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पंढरपूर शहरात चंद्रभागा बसस्थानक, भीमा बसस्थानक (देगाव), विठ्ठल कारखाना बसस्थानक आणि पांडुरंग बसस्थानक (आयटीआय महाविद्यालय) अशी चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी शुद्ध पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, दिशादर्शक फलक तसेच सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या वर्षी आषाढी यात्रेदरम्यान एसटी महामंडळाने ५,१४५ विशेष बसेसच्या माध्यमातून सुमारे २१ लाख ९५ हजार भाविकांना सुरक्षित सेवा दिली होती. यंदा भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने परतीच्या प्रवासासाठी ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. यात्राकाळात अखंड सेवा देणाऱ्या सुमारे १३ हजार चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी आणि पर्यवेक्षकांसाठीही परिवहन मंत्र्यांनी विशेष घोषणा केली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या चहा, नाश्ता आणि भोजनाचा संपूर्ण खर्च आपण वैयक्तिकरित्या उचलणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले. त्याचबरोबर सर्व कर्मचाऱ्यांनी भाविकांशी नम्रपणे, संयमाने आणि आदराने वागावे, जेणेकरून वारकऱ्यांचा प्रवास सुखकर आणि समाधानकारक होईल, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

Previous Post

कोकण रेल्वेची तिकिटे काही सेकंदात फुल्ल; गणेशोत्सवासाठी जादा ट्रेन्स सोडण्याची प्रवाशांची मागणी

Next Post

रायगड पर्यटनाची उंच भरारी! ऐतिहासिक किल्ल्यांसह ५ पर्यटन केंद्रांवर रोप-वेचे जाळे

admin

admin

Next Post
रायगड पर्यटनाची उंच भरारी! ऐतिहासिक किल्ल्यांसह ५ पर्यटन केंद्रांवर रोप-वेचे जाळे

रायगड पर्यटनाची उंच भरारी! ऐतिहासिक किल्ल्यांसह ५ पर्यटन केंद्रांवर रोप-वेचे जाळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून सुरक्षा कवच! अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार ४ लाख रुपये

आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून सुरक्षा कवच! अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार ४ लाख रुपये

July 15, 2026
मुंबईतील ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने रद्द; ३८ रक्तपेढ्याही रडारवर – FDA चा दणका!

मुंबईतील ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने रद्द; ३८ रक्तपेढ्याही रडारवर – FDA चा दणका!

July 15, 2026
काळा घोडा आर्ट एव्हेन्यूचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण; दक्षिण मुंबईला नवे रूप!

काळा घोडा आर्ट एव्हेन्यूचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण; दक्षिण मुंबईला नवे रूप!

July 15, 2026
पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

July 14, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (52)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,087)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (470)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (98)
  • नाशिक (73)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,002)
  • पुणे जिल्हा (203)
  • महाराष्ट्र (1,654)
  • मुंबई (3,262)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (268)
  • रायगड (51)
  • राष्ट्रीय (462)
  • वसई-विरार (38)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (19)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून सुरक्षा कवच! अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार ४ लाख रुपये

आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून सुरक्षा कवच! अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार ४ लाख रुपये

July 15, 2026
मुंबईतील ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने रद्द; ३८ रक्तपेढ्याही रडारवर – FDA चा दणका!

मुंबईतील ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने रद्द; ३८ रक्तपेढ्याही रडारवर – FDA चा दणका!

July 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून सुरक्षा कवच! अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार ४ लाख रुपये

आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून सुरक्षा कवच! अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार ४ लाख रुपये

July 15, 2026
मुंबईतील ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने रद्द; ३८ रक्तपेढ्याही रडारवर – FDA चा दणका!

मुंबईतील ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने रद्द; ३८ रक्तपेढ्याही रडारवर – FDA चा दणका!

July 15, 2026
काळा घोडा आर्ट एव्हेन्यूचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण; दक्षिण मुंबईला नवे रूप!

काळा घोडा आर्ट एव्हेन्यूचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण; दक्षिण मुंबईला नवे रूप!

July 15, 2026
पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

पिंक ई-रिक्षांमुळे बदलणार एमएमआरचा चेहरा; इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

July 14, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION